माहितीदर्शक – ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये आणत आहोत. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत मराठी स्टेटस , मराठी शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा, सर्व सणाच्या शुभेच्छा, तसेच रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही या वेबसाईट वर उपलब्ध करुन देत आहोत.
तुमच्या जीवनातील जास्तीत जास्त समस्या सोडविण्याचे प्रयत्न करू. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा. आम्ही नक्कीच त्यामधे दुरुस्ती करु मराठी माणसाच्या सेवेसाठी एका मराठी माणसाने बनवलेली वेबसाइट आशा करतो की ही वेबसाइट तुम्हाला नक्कीच आवडेल.
माझ्याबद्दल :-
माझे नाव: पूजा पाटील
माझे शिक्षण: BCOM graduate
माझा पत्ता: सातारा, महाराष्ट्र
माझा ई-मेल: [email protected]
वेबसाइट आवडली तर आमच्या सोशल मिडीया पेजला नक्की फॉलो करा. जय महाराष्ट्र,
धन्यवाद.
आपलाच,
माहितीदर्शक लेखक – प्राची पाटील