February 2024 Current Affairs in Marathi | February 2024 Current affairs today in Marathi

February 2024 Current Affairs in Marathi | February 2024 Current affairs today in Marathi

February 2024 Current Affairs in Marathi: मित्रांनो तुम्ही देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करताय का? जर हो तर तुम्हाला माहिती असेलच कि आजकाल स्पर्धा परीक्षा जसे कि पोलीस भरती असो, MPSC असो कि वनरक्षक भरती असो, या सर्वच स्पर्धात्मक परीक्षेमध्ये चालू घडामोडी वर प्रश्न तर विचारले जातातच. म्हणून च आजच्या या लेखात मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे फेब्रुवारी महिन्याच्या चालू घडामोडी संबंधी महत्वाचे प्रश्न.

February 2024 Current affairs today in Marathi हा लेख आम्ही दररोज तारखेनुसार update करत असतो. तुम्हाला काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

23 फेब्रुवारी 2024 करेंट अफेयर्स | 23 February 2024 Current Affairs in Marathi

1. नौदल सराव ‘मिलन’-2024 कुठे आयोजित केला जाणार आहे?

  1. पुणे
  2. विशाखापट्टणम 
  3. जयपूर
  4. नाशिक

2. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे?

  1. Jaane Jaan
  2. Chatterjee vs Norway
  3. Animal
  4. Jawan 

3. आशियाई इनडोअर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 च्या पदकतालिकेत भारताचे स्थान काय होते?

  1. पहिले
  2. तिसरे
  3. पाचवे 
  4. दुसरे

4. भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

  1. एम व्ही सुचिंद्र कुमार
  2. उपेंद्र द्विवेदी 
  3. मनोज पांडे
  4. आर हरी कुमार

5. फेब्रुवारी 2024 मध्ये 100% घरगुती नळ जोडणी मिळवणारे पहिले ईशान्येकडील राज्य कोणते ठरले आहे?

  1. अरुणाचल प्रदेश 
  2. तमिळनाडू
  3. राजस्थान
  4. गुजरात
  • जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल मिशन राववण्यात आलेली आहे
  • हर घर जल ही योजना भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने 2019 मध्ये जन जीवन मिशन अंतर्गत सुरू केलेली योजना आहे
  • ज्याचे उद्दिष्ट 2024 पर्यंत दीर्घकालीन आधारावर प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरडोई दररोज 55 लिटर नळाचे पाणी नियमितपणे उपलब्ध करून देण्याचे आहे.

6. बेंगळुरू ओपन एटीपी चॅलेंजर टूर-2024 मध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

  1. साकेत मायनेनी आणि सुमित नागल
  2. रामकुमार रामनाथन आणि सुमित नागल
  3. सुमित नागल आणि पेस भूपती
  4. रामकुमार रामनाथन आणि साकेथ मायनेनी 

7. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2024 चा विशेष पुरस्कार नुकताच कोणाला मिळाला आहे?

  1. ईशा अंबानी 
  2. गुलजार
  3. नरेंद्र मोदी
  4. रंजन गोगोई

8. जगातील सर्वोच्च रेल्वे पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे?

  1. व्यास
  2. चेनाब 
  3. सतलज
  4. झेलम

9. न्यायमूर्ती निलय बिपिन चंद्र अंजाऱ्या यांची कोणत्या राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

  1. कर्नाटक 
  2. तमिळनाडू
  3. राजस्थान
  4. गुजरात

10. कोटक महिंद्रा बँकेचे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

  1. मिलिंद नागनूर
  2. पॉल पारंबी
  3. केव्हीएस मॅनियन 
  4. यापैकी नाही

11. अलीकडेच ‘एम्स जम्मू’ चे उद्घाटन कोणी केले आहे?

  1. एस जयशंकर
  2. नरेंद्र मोदी 
  3. योगी आदित्यनाथ
  4. राजनाथ सिंघ
  • गेल्या 10 वर्षात जम्मू-काश्मीरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 4 वरून 12 झाली आहे. एमवीवीएसच्या जागा 500 वरून 1300 झाल्या आहेत

12. हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे?

  1. ८०
  2. ८५ 
  3. ९०
  4. ९५

13. पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला स्टेट आयकॉन म्हणून नियुक्त केले?

  1. शुभमन गिल 
  2. विराट कोहली
  3. रोहित शर्मा
  4. रिषभ पंत

22 फेब्रुवारी 2024 करेंट अफेयर्स | 22 February 2024 Current Affairs in Marathi

1. कोणत्या देशाने सामाजिक विकास आयोगाच्या 62 व्यो अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले आहे?

  1. ब्राझील
  2. भारत
  3. इस्राईल
  4. जर्मनी 

2. खासी स्वातंत्र्यसैनिक यू तिरोट सिंग यांच्या पुतळ्याचे_येथे अनावरण करण्यात आलेले आहे?

  1. भूतान
  2. म्यानमार
  3. श्रीलंका
  4. बांगलादेश 
  • पियुष गोयल यांनी – भारताचे पहिले वित्तमंत्री – RK षनमुखम चेट्टी
  • Statue of Prosperity – केम्पेगौडा यांचा पुतळा – बेंगलोर, KA – १०८ फुट
  • Statue of Unity – १८२ M – गुजरात – राम व्ही सुतार
  • statue of belief – ११२ M – भगवान शिवाची मूर्ती – राजस्थान
  • statue of knowledge – ७० फुट – डॉ.बाबासाहेब आंबेडकर – लातूर
  • statue of equality – रामानुजाचार्य – २१६ फुट – तेलंगणा
  • नवीन संसद भवन – डिझाईन – डॉ बिमल पटेल

3. हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे?

  1. 80 
  2. 75
  3. 85
  4. 95

4. कोणत्या देशाने जमिनीपासून समुद्रात मारा करणाऱ्या नवीन क्षेपणास्त्र “पदसुरी-6” ची चाचणी केली आहे?

  1. दक्षिण कोरिया
  2. उत्तर कोरिया 
  3. इस्राईल
  4. अमेरिका

5. कोणत्या राज्याने नुकतीच (स्वयम्) योजना सुरू केली आहे?

  1. ओडीसा 
  2. आसाम
  3. तमिळनाडू
  4. राजस्थान
  • ‘स्वयं’ योजनेचा उद्देश तरुणांना सक्षम करणे हा आहे.
  • या योजनेंतर्गत 18 ते 35 वयोगटातील ग्रामीण आणि शहरी तरुणांना 1 लाख रुपयांपर्यंतचे व्याजमुक्त कर्ज दिले जाईल.

6. 2024 मध्ये ‘खजुराहो डान्स फेस्टिव्हल’ची कोणती आवृत्ती॒ आयोजित ↑ केली जाईल?

  1. ४० वी
  2. ४२ वी
  3. ४७ वी
  4. ५० वी 

7. अलीकडे BPCL कोणत्या भारतीय विमानतळावर देशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट उभारणार आहे?

  1. दिल्ली
  2. जयपूर
  3. कोची 
  4. मुंबई

8. अलीकडेच कोणाची आयपीएलच्या सर्वकालीन महान संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली आहे?

  1. विराट कोहली
  2. एमएस धोनी 
  3. रोहित शर्मा
  4. शिखर धवन

9. नुकतेच पुढच्या पिढीतील H3 रॉकेट्चे यशस्वी प्रक्षेपण कोणी केले आहे?

  1. जपान 
  2. जर्मनी
  3. ऑस्ट्रेलिया
  4. श्रीलंका

10. राज्य आदिवासी हिजला मेळा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो?

  1. केरळ
  2. कर्नाटक
  3. तमिळनाडू
  4. झारखंड 

11. स्थलांतरित प्रजातींच्या संरक्षणाव्रील परिषद (CMS COP14) नुकतीच कोठे झाली आहे?

  1. दुबई
  2. जपान
  3. उझबेकिस्तान 
  4. भारत
  • Conference on Conservation of Migratory Species (CMS COP14)
  • COP-Conference of the Parties
  • COP 27-2022 – इजिप्त
  • COP 28-2023 – UAE
  • COP 29-2024 – अझरबैजान

12. अलीकडेच कोणत्या राज्यात “श्री कल्की धाम मंदिर” ची पायाभरणी करण्यात आली आहे?

  1. तमिळनाडू
  2. उत्तरप्रदेश 
  3. राजस्थान
  4. गुजरात

13. महाभारतावर आधारित ज्योतिसार अनुभव केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे?

  1. हरियाणा 
  2. आंध्रप्रदेश
  3. तमिळनाडू
  4. राजस्थान
  • ज्योतिसारला गीतेचे जन्मस्थान म्हटले जाते 
  • सांस्कृतिक ठिकाण निर्माण करण्यामागचा उद्देश देशाची संस्कृती जपणे हा आहे.

21 फेब्रुवारी 2024 करेंट अफेयर्स | 21 February 2024 Current Affairs in Marathi

1. पहिला फ्रेंच चित्रपट महोत्सव 2024 कोठे सुरू झाला आहे?

  1. कोलकाता 
  2. चेन्नई
  3. जयपूर
  4. दिल्ली

2. जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी नासा आणि कोणत्या देशाच्या संशोधकांनी हातमिळवणी केली आहे?

  1. जर्मनी
  2. इस्राईल
  3. अमेरिका
  4. जपान 
  • हे मॅग्नोलिया लाकडापासून तयार केले गेले आहे, जे त्याच्या स्थिरता आणि क्रॅकच्या प्रतिकारासाठी ओळखले जाते.

3. भारत आणि कोणत्या देशाने यशस्वी डिजिटल सोल्युशन्स सामायिकरण क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार केला आहे?

  1. नाम्बिबिया
  2. घाना
  3. कोलंबिया 
  4. पेरू
  • यावर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि कोलंबियाचे माहिती तंत्रज्ञान आणि संप्रेषण यांच्यात स्वाक्षरी करण्यात आली.
  • या पायाभूत सुविधांमध्ये सामायिक डिजिटल प्रणालींचा संच आहे जो सुरक्षित आणि परस्पर कार्यक्षम आहे.

4. कोणती संस्था विद्यार्थ्यांसाठी यंग सायंटिस्ट कार्यक्रम ‘युविका-2024’ आयोजित करणार आहे?

  1. DRDO
  2. ISRO 
  3. ICMR
  4. CSIR

5. बाफ्टा चित्रपट पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळालेला आहे?

  1. 12th Fail
  2. Oppenheimer 
  3. Barbie
  4. Maestro
  • बाफ्टा चित्रपट पुरस्कार 2024
  • सर्वोत्कृष्ट चित्रपट – ओपनहायमर
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – ख्रिस्तोफर नोलन (ओपेनहायमर)
  • प्रमुख अभिनेता – सिलियन मर्फी
  • प्रमुख अभिनेत्री – एम्मा स्टोन
  • Filmfare Award 2024-12 th Fail

6. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?

  1. १४ फेब्रुवारी
  2. १६ फेब्रुवारी
  3. १८ फेब्रुवारी
  4. २१ फेब्रुवारी 

7. चेट्टीकुलंगरा भरणी उत्सव कोणत्या राज्यातील प्रमुख सण आहे?

  1. राजस्थान
  2. मध्यप्रदेश
  3. केरळ 
  4. महाराष्ट्र

8. आशियाई इनडोअर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये ज्योती यारराजीने कोणत्या खेळात सुवर्णपदक जिंकले आहे?

  1. long jump
  2. Race 
  3. Chess
  4. High Jump

9. 5,059 सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनच्या बाबतीत कोणते राज्य देशात अव्वल आहे?

  1. कर्नाटक 
  2. महाराष्ट्र 
  3. उत्तरप्रदेश
  4. राजस्थान

10. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच “UPI रुपे कार्ड” कोठे लॉन्च केले आहे?

  1. मॉरिशस
  2. श्रीलंका
  3. UAE 
  4. यापैकी नाही

11. जागतिक सामाजिक न्याय दिवस केव्हा साजरा करण्यात आला आहे?

  1. १६ फेब्रुवारी
  2. १८ फेब्रुवारी
  3. २० फेब्रुवारी 
  4. २२ फेब्रुवारी

12. उत्तर प्रदेश सरकारने मुख्यमंत्री कन्या सुमंग्ला योजनेची अनुदान रक्कम 15,000 रुपयांवरून 2024-25 या आर्थिक वर्षापासून किती रुपये केली आहे?

  1. २०००० रुपये
  2. २५००० रुपये 
  3. ३०००० रुपये
  4. ३५००० रुपये
  • ही रक्कम मुलींच्या जन्मापासून ते पदवीपूर्व/डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशापर्यंत दिली जाते.
  • एप्रिल 2019 मध्ये मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना सुरू झाली

13. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बागची श्री शंकरा कॅन्सर सेंटर आणि संशोधन संस्थाचे कोणत्या शहरात उद्घाटन केले आहे?

  1. भुवनेश्वर =
  2. राउलकेला
  3. कट्टक
  4. यापैकी नाही
  • उद्देश – रुग्णांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार उपचार देणे.
  • यामध्ये दररोज 300 रुग्णांना रेडिओथेरपी आणि 150 रुग्णांना केमोथेरपी देण्याची सुविधा आहे.

20 फेब्रुवारी 2024 करेंट अफेयर्स | 20 February 2024 Current Affairs in Marathi

1. कोणत्या राज्य्याच्या विधानसभेने हुक्का पार्लरवर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे?

  1. केरळ
  2. तमिळनाडू
  3. तेलंगणा 
  4. राजस्थान

2. भारतीय महिला बॅडमिंटन संघाने प्रथमच बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक जिंकून इतिहास रचला आहे?

  1. कांस्य पदक
  2. रौप्य पदक
  3. सुवर्ण पदक 
  4. यापैकी नाही
  • पहिल्यांदा फायनलमध्ये पोहचणाऱ्या भारतीय महिला संघाने थायलँडला ३-१ पराभूत करत विजेतपद पटकावले आहे.

3. जगातील सर्वात मोठी एकदिवसीय निवडणूक कोणत्या देशात संपन्न झाली आहे?

  1. फ्रांस
  2. फिनलंड
  3. इंडोनेशिया 
  4. मलेशिया

4. ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार 2024 कोणाला मिळालेला आहे?

  1. जगदुरु स्वामी रामभद्राचार्य
  2. गुलजार
  3. वरील दोन्ही 
  4. यापैकी नाही
  • गुलजार हे एक भारतीय उर्दू कवी, गीतकार, लेखक, पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत, जे हिंदी चित्रपटातील त्यांच्या सृजनशील आणि नाविन्यपूर्ण कामांसाठी ओळखले जातात.
  • एक ग्रॅमी पुरस्कार, एक अकादमी पुरस्कार आणि 22 फिल्मफेअर पुरस्कार. त्यांना 2004 मध्ये पद्मभूषण, 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि 2002 मध्ये हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
  • जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य यांच्याविषयी उत्तर प्रदेशात जन्मलेले पंडित गिरीधर मिश्रा हे त्यांचे मूळ नाव होते. ते कवी, लेखक, तत्त्वज्ञ आणि संस्कृतचे अभ्यासक आहेत.
  • वयाच्या दोन महिन्यांत त्यांना अंधत्व आले, ते सतरा वर्षांचा होईपर्यंत कधीही अधिकृत शिक्षण घेतले नाही आणि त्यांना कधीही ब्रेल किंवा इतर कोणत्याही शिक्षण सहाय्याचा वापर केला नाही.
  •  त्यांना २२ भाषेचे ज्ञान आहे.

5. इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या लोकशाही निर्देशांक 2023 मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे?

  1. ४१ 
  2. ३५
  3. ४५
  4. ५८

6. दांडपट्टा या शस्त्राला कोणत्या राज्याचे राज्य शस्त्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे?

  1. गुजरात
  2. राजस्थान
  3. तमिळनाडू
  4. महाराष्ट्र 

7. T20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

  1. शुभमन गिल
  2. सूर्यकुमार यादव
  3. रोहित शर्मा 
  4. विराट कोहली

8. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात बारसिंगसर सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केली आहे?

  1. तमिळनाडू
  2. राजस्थान 
  3. गुजरात
  4. आसाम

9. मॅच फिक्सिंगसाठी कोणत्या देशाचा क्रिकेटर रिझवान जावेदवर ICC ने 17.5 वर्षांची बंदी घातली आहे?

  1. England 
  2. USA
  3. Bangladesh
  4. Pakistan

10. कोणत्या IIT प्राध्यापकाने ध्वनी-आधा॒रित अँटी-ड्रोन प्रणाली विकसित केली आहे?

  1. IIT कानपूर 
  2. IIT रुरकी
  3. IIT गुवाहाटी
  4. IIT जम्मू

11. विशाखापट्टणम येथे 19-27 फेब्रुवारी दरम्यान MILAN नौदल सरावाची कोणती आवृत्ती होणार आहे?

  1. १० वी
  2. ११ वी
  3. १२ वी 
  4. १४ वी

12. 59 वी दक्षिण पूर्व आशियाई सेंट्रल बँक गव्हर्नर्स परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती?

  1. पुणे
  2. मुंबई 
  3. जयपूर
  4. चेन्नई

13. कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज कोण आहे?

  1. आर अश्विन 
  2. अनिल कुंबळे
  3. रवींद्र जडेजा
  4. जसप्रीत बुमराह

19 फेब्रुवारी 2024 करेंट अफेयर्स | 19 February 2024 Current Affairs in Marathi

1. पंतप्रधान सूर्य घर मुफ्त बिजली योजनेंतर्गत किती युनिट मोफत वीज उपलब्ध होईल?

  1. १५० युनिट्स
  2. २०० युनिट्स
  3. २५० युनिट्स
  4. ३०० युनिट्स 

2. कोणत्या राज्याने अलीकडेच ‘वन मित्र’ योजना सुरू केली?

  1. गुजरात
  2. राजस्थान
  3. तमिळनाडू
  4. हरियाना 
  • राज्याचे हरित कवच वाढवणे, नव्याने लावलेल्या झाडांचे जगण्याचे प्रमाण वाढवणे आणि पारंपारिक वनक्षेत्रांच्या पलीकडे वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

3.ISRO कोणत्या प्रक्षेपण वाहनातून INSAT-3DS उपग्रह प्रक्षेपित करणार आहे?

  1. PSVLV-F14
  2. PSLV-C55
  3. GSLV-F14 
  4. GSLV-C99
  • INSAT-3DS उपग्रहाचा उद्देश भारतातील हवामानाशी संबंधित सर्व माहिती प्रदान करणे हा आहे.
  • कल्पना-1 हा 2002 मध्ये प्रक्षेपित केलेला भारताचा पहिला हवामान उपग्रह होता.
  • Geosynchronous Satellite Launch Vehicle

4.नुकत्याच झालेल्या बदलानंतर दादासाहेब फाळके पुरस्कारात किती रक्कम दिली जाते किंवा दिली जाणार आहे?

  1. १० लाख
  2. १५ लाख 
  3. २० लाख
  4. २५ लाख
  • दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे.
  • माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सादर केले जाते.

5.इंटरनॅशनल मॉनेटरी फंड नुसार नुकतीच जगातील तिस्री सर्वात मोठी अर्थव्यवस्था ही पदवी कोणी मिळवली आहे?

  1. जर्मनी 
  2. जपान
  3. इस्राईल
  4. भारत
  • आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) नुसार, 2030 पूर्वी भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था वनेल. 2027 मध्ये हा दर्जा मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंत भारताची अर्थव्यवस्था जर्मनीच्या 5.33 ट्रिलियन डॉलरच्या तुलनेत $5.43 ट्रिलियन असेल.

6.अलीकडील भारतीय व्यापार डेटानुसार, भारतातील व्यापार तूट किती आहे?

  1. $11.49 अब्ज
  2. $10.49 अब्ज
  3. $12.49 अब्ज
  4. $15.49 अब्ज 

7.कोणते मंत्रालय अलीकडेच सरकारी ई-मार्केटप्लेसमधून 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमीची खरेदी करणारे पहिले मंत्रालय बनले आहे?

  1. गृह मंत्रालय
  2. शिक्षण मंत्रालय
  3. संरक्षण मंत्रालय 
  4. सहकार मंत्रालय

8.छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेनुसार) केव्हा साजरा करत असतो?

  1. १६ फेब्रुवारी
  2. १९ फेब्रुवारी
  3. २० फेब्रुवारी
  4. २२ फेब्रुवारी

9.भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा कोठे सुरू केली जाईल?

  1. उत्तराखंड 
  2. तमिळनाडू
  3. राजस्थान
  4. गुजरात

10.प्रथमच कोणत्या आंदोलकांवर अश्रधराचा मारा करण्यासाठी विशेष 22 प्रकारचे ड्रोन वापरण्यात आले आहे?

  1. विद्यार्थी
  2. खेळाडू
  3. शिक्षक
  4. शेतकरी 

11.भारत आणि कोणत्या देशाने कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प साइटसाठी कराराच्या प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे?

  1. ऑस्ट्रेलिया
  2. मलेशिया
  3. रशिया 
  4. इस्राईल

12.युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने कोणत्या देशाच्या कुस्ती महासंघाचे निलंबन रद्द केले आहे?

  1. रशिया
  2. भारत 
  3. पाकिस्तान
  4. श्रीलंका

13.भारत कोणत्या बेट समूहावर नवीन नौदल तळ स्थापन करणार आहे?

  1. मिनिकॉय
  2. आगत्ती
  3. वरील दोन्ही 
  4. पोर्ट ब्लेअर

18 फेब्रुवारी 2024 करेंट अफेयर्स | 18 February 2024 Current Affairs in Marathi

1. कोणत्या देशाच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेल्या सर्व ८ माजी भारतीय नौसैनिकांची सुटका केली आहे?

  1. कुवैत
  2. कतार 
  3. ओमन
  4. इराण

2. कोणत्या राज्यात 840 दशलक्ष टनांपेक्षा जास्त लोहखनिजाचे साठे आहेत, असे आढळून आलेले आहे?

  1. गुजरात
  2. राजस्थान
  3. तमिळनाडू
  4. राजस्थान 

3. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

  1. जय शाह
  2. रणजित कुमार अग्रवाल
  3. संजय कुमार जैन 
  4. विकास शील

4. आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसने सहयोगी बायोमेडिकल संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या IIT सोबत सामंजस्य करार केला आहे?

  1. आयआयटी गुवाहाटी
  2. आयआयटी रुरकी 
  3. आयआयटी दिल्ली
  4. आयआयटी कानपूर

5. अलीकडेच क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थान गाठणारा क्रिकेट इतिहासातील पहिला गोलंदाज कोण आहे?

  1. जसप्रीत बुमराह 
  2. शुभमन गिल
  3. मोहम्मद शमी
  4. कागिसो रबाडा

6. इंडोनेशियाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे?

  1. फेलिक्स शिसेकेडी
  2. रानिल विक्रमसिंघे
  3. इमॅन्युएल मॅक्रॉन
  4. प्रबोवो सुबियांतो 

7. जानेवारी २०२४ साठीचा आयसीसीचा पुरूष खेळाडू शमर जोसेफ कोणत्या देशाचा आहे?

  1. भारत
  2. इग्लंड
  3. वेस्ट इंडीज 
  4. अफगाणिस्तान

8. जानेवारी २०२४ साठीचा आयसीसीचा महिला खेळाडू एमी हंटर कोणत्या देशाची आहे?

  1. ऑस्ट्रेलिया
  2. आयर्लंड 
  3. न्युझीलंड
  4. अफगाणिस्तान

9. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या UAE दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये किती करार झाले आहेत?

  1. 10 
  2. 05
  3. 03
  4. 12

10. इलेक्टोरल बाँड योजना कधी सुरू करण्यात आली आहे?

  1. २०११
  2. २०१४
  3. २०१६
  4. २०१८ 

11. वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 मध्ये कोणत्या देशाला Government Tech Prize (सरकारी तंत्रज्ञान पुरस्कार) प्रदान करण्यात आला आहे?

  1. नेपाळ
  2. भूतान
  3. भारत 
  4. चीन

12. कोणत्या राज्याने ‘काझी नेमू'(आंबट लिंबू) फळाला राज्य फळ म्हणून घोषित केले आहे?

  1. राजस्थान
  2. आसाम 
  3. तमिळनाडू
  4. गुजरात

13. तेल गळतीमुळे अलीकडे कोणत्या देशाने राष्ट्रीय आर्णीबाणी जाहीर केली आहे?

  1. त्रिनिदाद आणि टोबॅगो 
  2. पेरू
  3. ब्राझील
  4. यापैकी नाही

17 फेब्रुवारी 2024 करेंट अफेयर्स | 17 February 2024 Current Affairs in Marathi

1. अलीकडेच भारताची UPI सेवा …… आणि मॉरिशस या दोन देशांमध्ये सुरू झाली?

  1. म्यानमार
  2. ब्राझील
  3. श्रीलंका 
  4. भूतान

2. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यात ‘जादुई उपचार’ वर बंदी घालण्याचे विधेयक मंजूर केले आहे?

  1. गुजरात
  2. राजस्थान
  3. तमिळनाडू
  4. आसाम 

3. जगातील पहिली ‘एअर टॅक्सी’ सेवा कोठे सुरू झाली आहे?

  1. जपान
  2. जर्मनी
  3. युएई 
  4. इस्राईल
  • राष्ट्रपती : मोहम्मद बिन झायेद अल नाहयान
  • पंतप्रधान : मोहम्मद बिन राशिद अल मकतूम
  • राजधानी : अबू धाबी
  • चलन : दिरहम

4. दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्सवुमन प्रवासी तिकीट परीक्षक कोण बनली आहे?

  1. प्रीती रजक
  2. सिंधू गणपती 
  3. अक्षता कृष्णमूर्ती
  4. शिवांगी सिंग
  • शौर्य पदक मिळविणारी पहिली महिला हवाई दल अधिकारी- दीपिका मिश्रा
  • सियाचीन ग्लेशियरच्या ‘ऑपरेशनल पोस्ट’वर नियुक्त होणारी पहिली महिला वैद्यकीय अधिकारी – फातिमा वसीम
  • नासाचे मार्स रोव्हर चालवणारा पहिला भारतीय – अक्षता कृष्णमूर्ती
  • 8000 मीटर उंचीची दोन शिखरे माउंट एव्हरेस्ट आणि माउंट मकालू 16 दिवसांत_सर करणारी पहिली भारतीय
  • महिला गिर्यारोहक – सविता कंसवाल

5.  भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे?

  1. रणजित कुमार अग्रवाल
  2. नवाफ सलाम
  3. लोचन सिंग पठानिया
  4. सायमा वाजिद

6. जागतिक जल पुरस्कार 2023-24 मध्ये कोणत्या शहराला ‘वॉटर वॉरिअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

  1. जयपूर
  2. मुंबई
  3. दिल्ली
  4. नोयडा 

7. सर्व हुक्का पार्लर बंद करण्यसाठी सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (दुरुस्ती) विधेयक 2024 पारीत केला आहे?

  1. गुजरात
  2. राजस्थान
  3. तेलंगाना 
  4. तमिळनाडू

8. बाल लैंगिक शोषण प्रकरणात अडकलेल्या एका व्यक्तीला माफी दिल्याबद्दल कोणत्या देशाच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागला आहे?

  1. स्वित्झर्लंड
  2. हंग्री 
  3. डेन्मार्क
  4. ब्राझील

9. कोणत्या देशाने नुकतेच नवीन ‘वर्किंग लॉ बिल’ आणले आहे?

  1. ऑस्ट्रेलिया 
  2. भारत
  3. न्युझीलंड
  4. ब्राझील

10. आरोग्य क्षेत्राला चालना देण्यासाठी ……… द्वारे SWASTHA वर सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात आले आहे?

  1. आयआयटी ओडीसा
  2. आयआयटी दिल्ली
  3. आयआयटी कानपूर
  4. आयआयटी गुवाहाटी 

11. कोणत्या राज्यातील गुप्तेश्वर जंगलाला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे?

  1. तमिळनाडू
  2. राजस्थान
  3. ओडीसा 
  4. आंध्रप्रदेश

12. राजनाथ नाथ सिंह यांनी अलीकडेच कोणत्या राज्यात जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे?

  1. तमिळनाडू
  2. उत्तराखंड 
  3. राजस्थान
  4. गुजरात

13. IREDA ने स्वच्छ उर्जा नवोपक्रमासाठी कोणत्या IIT सोबत सामंजस्य करार केला आहे?

  1. आयआयटी भुवनेश्वर 
  2. आयआयटी दिल्ली
  3. आयआयटी कानपूर
  4. आयआयटी गुवाहाटी

16 फेब्रुवारी 2024 करेंट अफेयर्स | 16 February 2024 Current Affairs in Marathi

1. World Governments Summit [जागतिक सरकार शिखर परिषद 2024] कोठे आयोजित कर्यात आलेली होती?

  1. भारत
  2. दुबई 
  3. सिंगापूर
  4. मलेशिया

2. भारतात सर्वात जास्त रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहेत?

  1. महाराष्ट्र
  2. पंजाब आणि ओडीसा
  3. उत्तरप्रदेश
  4. तमिळनाडू 
  • 1.अंकसमुद्र पक्षी संवर्धन राखीव – कर्नाटक
  • 2. अघनाशिनी मुहाना – कर्नाटक
  • 3. मागडी केरे संवर्धन राखीव – कर्नाटक ३१ जानेवारी २०२४
  • 4. कराइवेट्टी पक्षी अभयारण्य – तामिळनाडू
  • 5. लाँगवुड शोला राखीव वन – तामिळनाडू

3. मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना 2024 कोणत्या राज्यामध्ये सुरु करण्यात आलेली योजना आहे?

  1. गुजरात
  2. तमिळनाडू
  3. राजस्थान 
  4. आसाम

4. नासाने महासागर, वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी कोणत नवीन हवामान मोहीम सुरू केली?

  1. Apollo
  2. PACE 
  3. Hubble
  4. Orion
  • स्थापना : ०१ ऑक्टोबर १९५८
  • संस्थापक: ड्वाइट डी. आइसनहॉवर
  • प्रशासक : बिल नेल्सन
  • मुख्यालय : वॉशिंग्टन, डीसी, युनायटेड स्टेट्स

5. संगीत नाटक अकादमी आपले पहिले प्रादेशिक ‘दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्र’ कोठे स्थापन करणार आहे?

  1. मुंबई
  2. दिल्ली
  3. पुणे
  4. हैद्राबाद 

6. ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 कोठे आयोजित केलेला आहे?

  1. झिम्बाब्वे
  2. नामिबिया
  3. वरील दोन्ही 
  4. यापैकी नाही

7. स्पोर्टस्टार एसेस अवॉर्ड्स 2024 मध्ये स्पोर्ट्समन ऑफ द इयर (टीम स्पोर्ट्स) पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे?

  1. हार्दिक सिंग
  2. मोहम्मद शमी
  3. वरील दोन्ही 
  4. विराट कोहली

8. भारतातील सर्वात मौल्यवान असूचीबद्ध कंपनी कोणती ठरलेली आहे?

  1. A Serum Institute of India 
  2. National Stock Exchange
  3. Megha Engineering
  4. वरील सर्व

9. 30 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅपिटलायझेशन पार करणारा पहिला भारतीय समूह कोणता बनलेला आहे?

  1. रिलायन्स समूह
  2. महिंद्रा समूह
  3. अदानी समूह
  4. टाटा समूह 

10. दक्षिण आशियातील पहिली व्यावसायिक महिला हँडबॉल लीग (WHL) कोणत्या देशात सुरू करण्यात आली आहे?

  1. श्रीलंका
  2. बांगलादेश
  3. भारत 
  4. भूतान

11. प्रभू श्रीराम मंदिर अयोध्येला भेट देणारा पहिला विदेशी नेता कोणता ठरलेला आहे?

  1. जो बिडेन
  2. बिमान प्रसाद 
  3. रामचंद्र पौडेल
  4. ऋषी सुनक

12. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल स्थान मिळवणारा इतिहासातील पहिला गोलंदाज कोणत बनलेला आहे?

  1. जसप्रीत बुमराह 
  2. श्रेयस अय्यर
  3. मोहम्मद शमी
  4. यापैकी नाही

विद्यार्थीमित्रांनो मला अशा आहे February 2024 Current Affairs in Marathi या लेखातून तुम्हाला या महिन्यातल्या सर्व चालू घडामोडी समजायला मदत झाली असेल. तरी सुद्धा काही doubts असतील तर खाली कंमेंट मध्ये नक्की नमूद करा.

हे देखील वाचा

March 2024 Current Affairs in Marathi

Maharashtra General Knowledge in Marathi

Online general knowledge test in Marathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment