Online general knowledge test in Marathi 2024

Online General Knowledge Test in Marathi | GK Marathi Online Test 2024

Online general knowledge test in Marathi: नमस्कार विद्यार्थीमित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की, सामान्य ज्ञान किंवा general awareness हे आपल्या भारतात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त आणि निर्णायक मानले जाते. या विभागाची कोणतीही निश्चित व्याप्ती नसल्याने स्पर्धकांना GK ची तयारी करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन मी आजच्या या लेखात तुमच्या साठी घेऊन आलो आहे Online general knowledge test in Marathi.

खाली दिलेल्या GK Marathi online test मध्ये एकूण १०० प्रश्न आहेत. All the Best!

Online general knowledge test in Marathi 2024

Online general knowledge test in Marathi
Online general knowledge test in Marathi

 

1. जयपूर चा प्रसिद्ध हवा महाल कोणी बनवला होता?

A. ब्रिटिश सरकार
B. गुरु रामदास
C. महाराजा सवाई जयसिंग
D. महाराजा सवाई प्रताप सिंह

2. उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे?

A. उत्तराखंड
B. मध्य प्रदेश
C. हिमाचल प्रदेश
D. तामिळनाडू

3. खालीलपैकी कोणती नदी अरब महासागरामध्ये जाऊन मिळते?

A. गोदावरी
B. कृष्णा
C. नर्मदा
D. कावेरी

4. पुढीलपैकी कोणत्या शाखेसाठी नोबेल पारितोषिक दिले जाते?

A. भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र
B. शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र
C. साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र
D. वरील सर्व

5. भारतातील ब्रॉडगेज रेल्वे मार्गाची रुंदी किती असते?

A. 5 फूट 3 इंच
B. 5 फूट 6 इंच
C. 4 फूट 11 इंच
D. 5 फूट 4 इंच

6. संगणकामध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘OS’ चे फुल फॉर्म काय असते?

A. Optical Sensor
B. Operating System
C. Open Software
D. Order of Significance

7. ओझोन थर खालीलपैकी काय प्रतिबंधित करते?

A. दृश्यमान प्रकाश
B. क्ष-किरण आणि गामा किरण
C. इन्फ्रारेड रेडिएशन
D. अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन

8. कोणत्या दिवशी भारतीय लष्कराने गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला?

A. 1 नोव्हेंबर 1960
B. 19 डिसेंबर 1961
C. 19 जानेवारी 1962
D. 19 जुलै 1963

9. इटोमोलॉजी मध्ये कशाचा अभ्यास केला जातो?

A. माणसाच्या स्वभावाचा
B. कीटकांचा
C. इतिहासाचा
D. यांपैकी कशाचे पण नाही

10. गरम पाणी वन्य अभयारण्य खालीलपैकी कुठे आहे?

A. जुनागढ़, गुजरात
B. कोहिमा, नागालँड
C. दिफू, असम
D. गंगटोक, सिक्कीम

11. गुरु गोबिंदसिंग हे …… होते?

A. शीखांचे दहावे गुरू
B. खालसाचे संस्थापक
C. दशम ग्रंथाचे लेखक
D. वरील सर्व

12. पंडित जवाहरलाल नेहरू यांना या टोपण नावाने ओळखतात?

A. काका
B. चाचा
C. नाना
D. दादा.

13. दुसर्‍या महायुद्धात जर्मनीने फ्रान्सवर केव्हा हल्ला केला होता?

A. 1940
B. 1941
C. 1942
D. 1943

14. कोणामध्ये सर्वात प्रथम चीन युद्ध झाले होते.

A. चीन आणि फ्रान्स
B. चीन आणि ब्रिटन
C. चीन आणि इजिप्त
D. चीन आणि ग्रीक

15. फिल्म आणि टीव्ही इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया खालीलपैकी कुठे आहे?

A. मुंबई
B. राजकोट
C. पुणे
D. हैदराबाद
एरंडवणे, पुणे

GK Marathi Online Test 2024

GK Marathi online test
GK Marathi online test

 

16. आम्ही दररोज पहाटे खेळत असू या वाक्यातील काळ ओळखा?

A. रीती वर्तमान काळ
B. रीती भूतकाळ
C. अपूर्ण भूतकाळ
D. पूर्ण भूतकाळ

जी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली होती, असा बोध होतो, तेव्हा त्या वाक्याचा काळ हा रीती भूतकाळ असतो.

17. पडछाया या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडा?

A. पडताळा
B. प्रतिबिंब
C. पडसाद
D. छाया

18. आपली सूर्यमाला ज्या दीर्घकेची सदस्य आहे, तिला… म्हणतात?

A. आकाश गंगा
B. तारका मंडळ
C. तारकासमूह
D. तेजोमय

19. खालील शब्दसमूहांमध्ये चुकीचा पर्याय ओळखा?

A. केसांची – बट
B. गुरांचा – कळप
C. गवताची – मोळी
D. प्रश्नपत्रिकांचा – संच

20. … ची सामुद्रधुनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते?

A. पाल्क
B. मॅगलन
C. जिब्राल्टर
D. मलाक्का

21. न्यू फाउंडलँड बेटाजवळ गल्फ उष्ण प्रवाह आणि लॅब्राडॉर थंड प्रवाह एकमेकांना मिळाल्यामुळे…..पैदास होते?

A. शेतीचा विकास
B. मत्स्य शेती विकास
C. वरील दोन्ही
D. यापैकी काही नाही

22. पंपास गवताळ प्रदेश कोणत्या खंडात आहे?

A. उत्तर अमेरिका
B. ऑस्ट्रेलिया
C. दक्षिण अमेरिका
D. आशिया

23. …हा वृक्ष विषुववृत्तीय सदाहरित वनात मोडतो?

A. महोगणी
B. रोजवूड
C. तेलताड
D. वरील सर्व

24. वहाबी चळवळीचे उद्दिष्ट कोणते?

A. मुस्लिमांमध्ये शिक्षण प्रसार
B. जगातील मुसलमानांचे एकत्रीकरण
C. हिंदूंना विरोध करणे
D. मुसलमानांचे राज्य स्थापन करणे

25. वुमन्स इंडियन असोसिएशनची स्थापना…. यांनी केली?

A. अँनी बेंझट
B. सरला देवी चौधरी
B. लेडी टाटा
D. कमला नेहरू

26. ख्रिस्त पुराण हा ग्रंथ कोणी लिहिला?

A. फादर रेव्ह
B. फादर स्टीफन्स
C. पादरी अल्मेडा
D. फादर फ्रुवा

27. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा

A. बाळ गंगाधर टिळक- गीतारहस्य
B. महात्मा फुले- शेतकऱ्याचा आसूड
C. बाबासाहेब आंबेडकर- शूद्र कोण होते
D. महात्मा गांधी – हिदुत्व

28. भारतीय कामगार संघटनांवर….. क्रांतीचा फार मोठा प्रभाव पडला?

A. अमेरिकन क्रांती
B. फ्रेंच क्रांती
C. रशियन क्रांती
D. औद्योगिक क्रांती

‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव’ या मूलभूत मानवी मूल्यांची त्रिसूत्री जगाला देणाऱ्या या क्रांतीने जगभरात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विचारांचे आमूलाग्र परिवर्तन घडवून आले.

29. बार्डोली किसान चळवळीचे नेतृत्व…. केले?

A. महात्मा गांधी
B. वल्लभ भाई पटेल
C. पंडित नेहरू
D. मोहम्मद अली जिन्ना

30. आदिवासी यांना भारतीय घटनेने….. असे संबोधले आहे?

A. मूळचे रहिवासी
B. आदिम
C. अनुसूचित जमाती
D. गिरिजन

GK Online test Marathi

GK Online test Marathi
GK Online test Marathi

 

31. संविधान सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या संविधान दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आला?

A. 44 वी
B. 41 वी
C. 76 वी
D. 42 वी

32. सारख्या कामासाठी समान वेतन अशी तरतूद कलम…. अन्वये आहे?

A. कलम 38
B. कलम 39
C. कलम 14
D. कलम 16

33. पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सागरी सीमेचे ही भारताची सागरी सीमा संलग्न नाही?

A. पाकिस्तान
B. चीन
C. श्रीलंका
D. मालदीव

34. करवती ही कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे?

A. अंदमान निकोबार
B. चंदिगड
C. लक्षद्वीप
D. पांडिचेरी

35. इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे?

A. अंदमान
B. निकोबार
C. लक्षद्वीप
D. दमण

36. काझीरंगा अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?

A. वाघ
B. हत्ती
C. एकशिंगी गेंडा
D. याक

37. …. हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे?

A. नागपूर
B. भोपाळ
C. अमरावती
D. औरंगाबाद

38. …. ही म्यानमार देशाची राजधानी आहे?

A. नैय्पिडॉ
B. ढाका
C. टोकियो
D. काबुल

39. खालीलपैकी कशामध्ये जर तुम्ही संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला तर तुम्हाला बाधा होऊ शकते?

A. उच्च रक्तदाब
B. पोलिओ
C. शीतज्वर
D. कर्करोग

40. स्वयंपाकाचा गॅस मध्ये ब्युटेन किती टक्के असते?

A. 100%
B. 90 %
C. 50%
D. 25%

41. खांडे नवमी खाली दिलेल्या तरुणांपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

A. दसरा
B. बेंदूर
C. दिवाळी
D. गुढीपाडवा

42. वर्धा वैनगंगा खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार……. दिशेस आहे?

A. पूर्व
B. पश्चिम
C. उत्तर
D. दक्षिण

43. महाराष्ट्रातील एकूण जलसिंचन पैकी…… जलसिंचनाचा हिस्सा 55 टक्के आहे?

A. विहीर जलसिंचन
B. कालवा जलसिंचन
C. तलाव जलसिंचन
D. उपसा जलसिंचन

44. ‘अ’ जीवनसत्व मिळवण्यासाठी पुढीलपैकी काय खाल?

A. सफरचंद
B. गाजर
C. मध
D. शेंगदाणे

45. अँथ्रासाइट, बिटुमिनस, लिग्नाईट व पीट हे कोणत्या खनिजांचे प्रकार आहेत?

A. लोह खानिज
B. बॉक्साईट
C. दगडी कोळसा
D. खनिज तेल

General Knowledge Online Test in Marathi 2024

General knowledge online test in Marathi
General knowledge online test in Marathi

 

46. कैलास पर्वत रांगा ही कोणत्या प्रदेशांमध्ये येते?

A. तिबेट
B. लडाख
C. उत्तराखंड
D. भूटान

47. हेमकुंड हे कोणत्या धर्माचे तीर्थस्थान आहे?

A. बौद्ध
B. हिंदू
C. शिख
D. यांपैकी नाही

48. अगत्ती विमानतळ…. येथे आहे?

A. त्रिपुरा
B. अंदमान
C. पांडेचेरी
D. लक्षद्वीप

49. ईस्ट इंडिया कंपनीने इ स…. मध्येच जहांगिरा कडून भारतात व्यापार करण्याचा परवाना मिळवला?

A. 1608
B. 1600
C. 1757
D. 1498

50. बालविवाह जातिभेद अस्पृश्यता या प्रकारचा विरोध करून… यांनी केरळमध्ये समाजसुधारणा केली?

A. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर
B. पंडिता रमाबाई
C. ॲनी बेझंट
D. नारायण गुरु

51. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय होते?

A. जय हिंद
B. चलो दिल्ली
C. तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा
D. विश्वास एकता बलिदान

52. हैदराबाद मुक्तीलढ्यामध्ये खालीलपैकी कोण सहभागी होते?

A. स्वामी रामानंद तीर्थ
B. गोविंद भाई श्रॉफ ३
C. आशाताई वाघमारे
D. यांपैकी सर्व

53. स्वातंत्र्यवीर सावरकर कैदेत असलेले सेल्युलर जेल कोणते?

A. दिल्ली
B. अंदमान
C. मंडाले
D. मुंबई

54. प्रबोधन युग म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

A. तेरावे ते सोळावे शतक
B. रावे ते सोळावे शतक
C. सोळावे ते अठरावे शतक
D. यापैकी एकही नाही

55. कोणत्या ठिकाणी मार्शल law म्हणजे लष्करी कायदा लागू केला गेला होता?

A. सातारा
B. पुणे
C. सोलापूर
D. अहमदनगर

56. आझाद दस्ता ही सेना कोणी उभारली होती?

A. सुभाष चंद्र बोस
B. भाई कोतवाल
C. क्रांतिसिंह नाना पाटील
D. जनरल आवारी

57. मेंदू ऑक्सिजन शिवाय किती मिनिटापर्यंत जिवंत राहू शकतो?

A. चार ते सहा मिनिटे
B. दोन ते तीन मिनिटे
C. दहा ते पंधरा मिनिटे
D. पंधरा ते तीस मिनिटे

58. मानवी डोळ्यांवर अत्यंत पातळ पारदर्शक पटल असते त्यास काय म्हणतात?

A. बुबुळ
B. बाहुली
C. पारपटल
D. यापैकी काही नाही

59. प्रकाशाचे अपस्करण हा सिद्धांत कोणी मांडला?

A. डॉ. सी व्ही रमण
B. रुदरफोर्ड
C. डार्विन
D. आईन्स्टाईन

60. महाराष्ट्रात रामोशांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध कोणी बंद केले?

A. तात्या टोपे
B. त्रिंबकजी डेंगळे
C. माजी नाईक
D. राणी लक्ष्मीबाई

General Knowledge Quiz in Marathi

General knowledge quiz in Marathi
General Knowledge Quiz in Marathi

 

61. … हे महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्र आहे?

A. खोपोली
B. तुर्भे
C. कोराडी
D. कोयना

62. भारतात नभोवाणी केंद्राची स्थापना पहिल्यांदा मुंबई व कोलकाता येथे…. साली झाली होती?

A. 1927
B. 1936
C. 1947
D. 1957

63. 1910 मध्ये कर्ममठाची स्थापना…. यांनी केली?

A. बाळशास्त्री जांभेकर
B. गोपाळ हरी देशमुख
C. गोपाळ गणेश आगरकर
D. धोंडो केशव कर्वे

64. बंगालमध्ये राजाराम मोहन रॉय यांनी…. या अन्यायी प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले?

A. बाल हत्या
B. सती
C. देवदासी
D. बालविवाह

65. भारताचे कोणते प्रधानमंत्री आहेत ज्यांचा जन्म पाकिस्तान देशात झाला होता?

A. पी.व्ही. नरसिंहराव
B. मनमोहन सिंग
C. अटक बिहार वाजपेयी
D. लाल बहादूर शास्त्री

66. भारत आणि चीन यांच्या दरम्यात युद्ध कधी झाले होते?

A. 1955
B. 1962
C. 1970
D. 1978

67. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतातील कोणत्या शहरामध्ये आहे?

A. चंदिगढ
B. दिल्ली
C. भोपाळ
D. कोलकाता

68. शहीद भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय विधानसभेवर बॉम्ब कधी टाकला होता?

A. 1925
B. 1929
C. 1935
D. 1940
8 April 1929

69. हिमालयन पर्वतारोहण संस्था भारतामध्ये कुठे आहे?

A. दार्जिलिंग
B. देहरादून
C. मरमागाव
D. दिसपूर

70. सर्वाधिक बोलल्या जाणार्‍या भाषांमध्ये हिंदी भाषा कोणत्या नंबर वर आहे?

A. पहिल्या
B. दुसऱ्या
C. तिसऱ्या
D. चौथ्या

71. महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी कोणती आहे?

A. नर्मदा
B. तापी
C. वर्धा
D. भीमा

72. “रेहेकुरी” हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

A. अहमदनगर
B. बीड
C. लातूर
D. अकोला

73. अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर लगतच्या सखल भागात काय म्हणतात?

A. वलाटी
B. खलाटी
C. खाडी
D. बेट

74. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते?

A. स्वामी विवेकानंद
B. स्वामी रामानंद तीर्थ
C. राम मनोहर लोहिया
D. स्वामी श्रद्धानंद

75. “विधवा विवाह” हे पुस्तक कोणी लिहिले?

A. लोकमान्य टिळक
B. वि रा शिंदे
C. ईश्वरचंद्र विद्यासागर
D. महात्मा फुले

Quiz in Marathi with answers 2024

Quiz in marathi with answers
Quiz in marathi with answers

 

76. मुंबईचे सिंह म्हणून कोणास ओळखत होते?

A. दादाभाई नोरोजी
B. फिरोज शहा मेहता
C. जगन्नाथ शंकर शेठ
D. भाऊ दाजी लाड

77. सती बंदीसाठी कोणत्या गव्हर्नर जनरल ने कायदा केला?

A. लॉर्ड रिपन
B. लोर्ड कर्जन
C. लॉर्ड मेयो
D. विल्यम बेटिंग

78. रयत शिक्षण संस्थेची स्थापना केव्हा झाली?

A. 1907
B. 1920
C. 1926
D. 1919

79. 1857 च्या उठावाची सुरुवात कुठून झाली?

A. मेरठ
B. दिल्ली
C. आग्रा
D. कलकत्ता

80. संपूर्ण क्रांती ही घोषणा कोणी दिली होती?

A. इंदिरा गांधी
B. संजय गांधी
C. जयप्रकाश नारायण
D. मोरारजी देसाई

81. गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बनवण्यात आले?

A. 1881
B. 1911
C. 1902
D. 1891

82. कस्तुरबा गांधी चे टोपण नाव काय होते?

A. बा
B. बी
C. माता
D. आमा

83. जागतिक अन्न दिवस कधी साजरा केला जातो?

A. 11 जुलै
B. 12 जुन
C. 16 ऑक्टोबर
D. 3 मे

84. “It’s always possible” हे पुस्तक खालील पैकी कोणाचे आहे?

A. किरण बेदी
B. मनमोहन सिंग
C. राम मनोहर लोहिया
D. अटल बिहारी वाजपेयी

85. ज्ञानपीठ पुरस्काराचे सुरुवात कधी पासून करण्यात आली?

A. 1964
B. 1965
C. 1967
D. 1968

86. भारतीय राज्यघटनेचा सरनामा कोणी लिहिला?

A. महात्मा गांधी
B. पंडित नेहरू
C. बाबासाहेब आंबेडकर
D. मदन मोहन मालवीय

87. हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये अन्न साठवण करतात?

A. ग्लुकोज
B. फ्रुक्टोज
C. स्टार्च
D. माल्टोज

88. तैनाती फौजेचा चा जनक खालीलपैकी कोणास म्हटले जाते?

A. रॉबर्ट क्लाइव्ह
B. लॉर्ड रिपन
C. लॉर्ड वेलस्ली
D. लॉर्ड डलहौसी

89. रौलेट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे?

A. 1909
B. 1919
C. 1920
B 1930

90. ताश्कंद करार 1966 मध्ये कोणत्या दोन देशांमध्ये झाला होता?

A. भारत- चीन
B. भारत- पाकिस्तान
C. भारत- अफगाणिस्तान
D. भारत- जपान

Marathi GK Test

Marathi GK Test
Marathi GK Test

 

91. खालीलपैकी कोणते पठार टेबल अँड म्हणून ओळखले जाते?

A. तोरणमाळ
B. पाचगणी
C. अहमदनगर
D. त्र्यंबकेश्वर

92. विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते?

A. डॉ. पंजाबराव देशमुख
B. साने गुरुजी
C. गोपाळ गणेश आगरकर
D. बाळशास्त्री जांभेकर

93. भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमांमध्ये दिलेला आहे?

A. कलम 19 ते 22
B. कलम 25 ते 28
C. कलम 29 ते 30
D. कलम 32

94. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो?

A. 22 डिसेंबर
B. 21 जून
C. 21 मार्च
D. 3 मे

95. हिंगोली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे?

A. पांझरा
B. कयाधु
C. तापी
D. इंद्रायणी

96. कामठी, उमरेड दगडी कोळसा क्षेत्र यांपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

A. नागपूर
B. चंद्रपूर
C. यवतमाळ
D. रत्नागिरी

97. पश्चिम रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

A. गोरखपुर
B. मुंबई
C. सिकंदराबाद
D. कोलकाता

98. रीहांद हा विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे?

A. अरुणाचल प्रदेश
B. आसाम
C. उत्तर प्रदेश
D. ओरिसा

99. झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते?

A. लोणार
B. चिल्का
C. वूलर
D. मानस

100. खालील पैकी कोणते शहर गंगा नदीच्या काठी वसलेले नाही?

A. पटना
B. लखनऊ
C. वाराणसी
D. कानपूर

तर विद्यार्थीमित्रांनो Online general knowledge test in Marathi च्या लेखात दिलेले प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते कंमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्हाला असेल gk quiz in Marathi हवे असतील तर कंमेंट करून सांगा. आम्ही अशाच प्रकारचे लेख अजून पोस्ट करू. अशाच Gk Test साठी या वेबसाइट ला visit करा

तसेच GK Marathi online test, general knowledge online test in marathi, general knowledge quiz in Marathi, quiz in Marathi with answers, Marathi gk test, gk in Marathi च्या झालेल्या टेस्ट मध्ये तुम्हाला १०० पैकी तुम्हाला किती मार्क्स भेटले ते कंमेंट करून नक्की सांगा.

हे देखील वाचा

Maharashtra District Court Peon Question paper in Marathi

Maharashtra General Knowledge in Marathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment