जिल्हा न्यायालय भरती पेपर – 10 | Jilha nyayalay bharti question Sarav paper – 10

जिल्हा न्यायालय भरती पेपर – 10 | Jilha nyayalay bharti question Sarav paper – 10

सूचना:

  • न्यायालय भरती पेपर टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” वर क्लिक करा.
  • पुढे तुमचे पूर्ण नाव व ई-मेल आईडी एंटर करून “NEXT” बटन वर क्लिक करा.
  • या टेस्ट मध्ये उत्तरे देऊन झाल्यावरच तुम्हाला तुमचा “SEE Result” दिसेल.
  • पुढे तुम्हाला लगेच तुमचा “Quiz Score” आणि “Quiz Summary” दिसेल.
  • तुम्हाला हवे असेल तर तुम्ही “Restart” वर क्लिक करून पुन्हा टेस्ट सुरु करू शकता.
  • टेस्ट देऊन झाल्यावर काहीच वेळात तुमचे नाव “Leaderboard” दिसायला लागेल.
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

Leaderboard for Jilha Nyayalay Bharti question Sarav paper – 10

Pos.NameScorePoints
1Vanita Nandavadekar68 %17 / 25
2Sominath barge52 %13 / 25
3sunil sonawane52 %13 / 25
432 %8 / 25
/25
4

Maharashtra jilha nyayalay Bharti Sarav Paper 10

जिल्हा न्यायालय सराव पेपर - 10 | Maharashtra jilha nyayalay Bharti Sarav Paper 10

1 / 25

—— यांना महाराष्ट्राचे ‘मार्टिन ल्युथर’ म्हणतात?

2 / 25

550 चे 8 टक्के = किती?

3 / 25

..... यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात?

4 / 25

ऑक्सिजन आणि ………….. हे वातावरणामधील दोन मुख्य वायुरूप घटक आहेत.

5 / 25

मराठी भाषेच्या व्याकरणाचे ‘पाणीनी’ म्हणून कोणाला ओळखतात?

6 / 25

खालीलपैकी समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा.

7 / 25

बिनविरोध निवणूक येणाऱ्या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण?

8 / 25

महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले?

9 / 25

रेडियम चा शोध कोणी लावला होता?

10 / 25

कोकणातील किनारी गाळाच्या मृदेला काय म्हणतात?

11 / 25

पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र —– नदी काठी वसले आहे.

12 / 25

1920 साली महाड येथील कुलाबा जिल्हा परिषदे चे अध्यक्ष कोण होते?

13 / 25

भारताच्या राष्ट्रपतीला शपथ कोण देतो?

14 / 25

बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?

15 / 25

आधुनिक मराठी चे जनक कोण आहेत?

16 / 25

दीनदयाल बंदर असे कोणत्या बंदराचे नवीन नामकरण करण्यात आले आहे?

17 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्याची नेपाळ या देशाची सीमा स्पर्श करत नाही?

18 / 25

भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती खालीलपैकी कोण आहे?

19 / 25

'प्रभाकर' या साप्ताहिकात शतपत्रे कोणी लिहिली?

20 / 25

बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली?

21 / 25

ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील —– लोकप्रिय आहेत?

22 / 25

कापूस या पिकासाठी..... जमीन उत्तम प्रतीची मानली जाते?

23 / 25

सध्याच्या महाराष्ट्रातील कोणते शहर पेशव्यांचे प्रशासकीय केंद्र होते?

24 / 25

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वप्रथम सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा वापर केला गेला?

25 / 25

—— येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला?

 

Leave a Comment