March 2024 Current Affairs in Marathi | March 2024 Current affairs today in Marathi

March 2024 Current Affairs in Marathi | March 2024 Current affairs today in Marathi

March 2024 Current Affairs in Marathi: मित्रांनो तुम्ही देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करताय का? जर हो तर तुम्हाला माहिती असेलच कि आजकाल स्पर्धा परीक्षा जसे कि पोलीस भरती असो, MPSC असो कि वनरक्षक भरती असो, या सर्वच स्पर्धात्मक परीक्षेमध्ये चालू घडामोडी वर प्रश्न तर विचारले जातातच. म्हणून च आजच्या या लेखात मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे फेब्रुवारी महिन्याच्या चालू घडामोडी संबंधी महत्वाचे प्रश्न.

March 2024 Current affairs today in Marathi हा लेख आम्ही दररोज तारखेनुसार update करत असतो. तुम्हाला काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.


10 मार्च 2024 करेंट अफेयर्स | 10 March 2024 Current Affairs in Marathi

  1. झारखंड मध्ये पुनर्विवाह योजनेच्या अंतर्गत किती प्रोत्साहन पर रक्कम दिली जाणार आहे?
  1. 1.5 लाख
  2. 2 लाख
  3. 2.5 लाख
  4. 3 लाख
  1. कोणत्या शहराला भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन मिळणार आहे?
  1. चेन्नई
  2. दिल्ली
  3. मुंबई
  4. बेंगलोर
  1. राष्ट्रपती मुर्मू यांनी एअर फोर्स स्टेशन हिंडन येथे भारतीय हवाई दलाच्या किती युनिट्स ना राष्ट्रपतींचे मानक आणि राष्ट्रपतींचे रंग सादर केले आहे?
  1. एक
  2. दोन
  3. चार
  4. पाच
  • इतिहासात पहिल्यांदा एकदाच 4 युनिट्स ना राष्ट्रपती स्टेनार्ड आणि कलर्स या पुरस्काराने सन्मानित केले गेले.
  • युद्धाच्या किंवा शांततेच्या वेळी राष्ट्रासाठी केलेल्या अपवादात्मक सेवेची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येतो
  1. कोणत्या राज्याने ‘आयरिस’ नावाच्या पहिल्या जनरेटीव्ह एआय शिक्षकाचे स्वागत केले आहे?
  1. तामिळनाडू
  2. केरळ
  3. राजस्थान
  4. आंध्रप्रदेश
  1. पनामा हा देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला मान्यता देणारा कितवा सदस्य बनला आहे?
  1. 97 वा
  2. 96 वा 
  3. 95 वा
  4. 94 वा
  • हंग्री (96 वा देश)
  1. नुकताच नवी दिल्ली येथे पहिला राष्ट्रीय आरंभकर्ता पुरस्कार कोणी प्रदान केला आहे?
  1. नितीन गडकरी
  2. नरेंद्र मोदी
  3. अमित शहा
  4. पीयूष गोयल
    • First International Initiator Award
    • कृषी परिणाम : लक्ष्य दाबास
    • स्वच्छता दुत : मल्हार कळंबे
    • सर्जनशील सामाजिक बदल : जया किशोरी
    • शैक्षणिक उत्कृष्ठ : नमन देशमुख
    • आरोग्य आणि फिटनेस : अंकित बैयनपुरिया
  1. भारतीय नौदलाने लक्षद्वीप च्या कोणत्या बेटावर INS जटायू नौदल तळ सुरू केला आहे?
  1. आगत्ती बेट
  2. कावरत्ती बेट
  3. मिनिकोय बेट
  4. अमिनी बेट
  1. कोणत्या देशाने देशातील तरुणांना लष्करी सेवा अनिवार्य केली आहे?
  1. फ्रान्स
  2. म्यानमार
  3. रशिय
  4. मलेशिया
  1. CISF स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?
  1. 10 मार्च
  2. 15 मार्च
  3. 20 फेब्रुवारी
  4. 25 एप्रिल
  • केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (central Industrial Security force)
  1. जागतिक मिथेन उत्सर्जन विषयी मागोवा घेण्यासाठी अलीकडेच “मिथेनसैट” उपग्रह कोणी प्रक्षेपित केला आहे?
  1. Blue Origin
  2. Jaxa
  3. Java
  4. SpaceX
  1. अलीकडेच जागतिक आर्थिक मंचाने “AI केंद्र” स्थापन करण्यासाठी भारतात कोणत्या राज्यासोबत करार केला आहे?
  1. गुजरात
  2. राजस्थान
  3. कर्नाटक
  4. तामिळनाडू
  1. कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी मुस्लिम देशांसाठी समान चलनाची बाजू मांडली आहे?
  1. सौदी अरब
  2. बांगलादेश
  3. अफगाणिस्थान
  4. ब्राझील
  • युरोपियन युनियन सारखे समान चलन असावे
  • ढाका येथे डी – 8 व्यापार मंत्र्यांच्या भेटी दरम्यान सांगितले
  • D8 मधील देश : टर्की, इराण, पाकिस्तान, बांगलादेश, मलेशिया, इंडोनेशिया, इजिप्त आणि नायजेरिया
  1. अलीकडेच महिला क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू टाकणारी शबनीम इस्माइल ही कोणत्या देशाची आहे?
  1. दक्षिण आफ्रिका
  2. ब्राझील
  3. न्युझीलंड
  4. अगाणिस्तान
  • 130 किमी/तास वेग

9 मार्च 2024 करेंट अफेयर्स | 9 March 2024 Current Affairs in Marathi

1. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले?

  1. भारत
  2. श्रीलंका
  3. बांगलादेश
  4. भूतान
  1. राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
  1. रोहन मूर्ती
  2. नारायण मूर्ती
  3. अक्षता मूर्ती
  4. सुधा मूर्ती
  • भारतीय शिक्षक, लेखक, परोपकारी आणि इन्फोसिस फाऊंडेशन माझी अध्यक्ष
  • पद्मश्री – 2006
  • पद्मभूषण – 2023
  • मुलगी ऋषी सूनक यांच्या पत्नी अक्षता सुनक
  • पती – नारायण मूर्ती (इन्फोसिस सह संस्थापक)
  1. राष्ट्रीय महिला दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?
  1. 21 जानेवरी
  2. 8 मार्च
  3. 13 फेब्रुवारी
  4. 9 फेब्रुवारी
  • पहिला राष्ट्रीय महिला दिवस : 28 फेब्रुवारी 1909
  • भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कवयित्री आणि गानकोकिळा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस 
  1. स्वतःचा ott platform तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे?
  2. तामिळनाडू
  3. केरळ
  4. महाराष्ट्र
  5. राजस्थान
  • OTT : Over the Top
  • Cspace हे केरळ राज्याच्या OTT प्लॅटफॉर्म चे नाव आहे.
  1. शेतकऱ्यांची गोदाम रसद सुलभ करण्यासाठी “ई – किसान उपज निधी” कोणी सुरू केला आहे?
  1. पीयूष गोयल
  2. नितीन गडकरी
  3. नरेंद्र मोदी
  4. अमित शहा
  • पीयूष गोयल यांनी ऑनलाईन फसवणूक होऊ नये यासाठी चक्षु या पोर्टलचे उद्घाटन केले.
  1. गेवरा खाण छत्तीसगड) कोणत्या खानिजाशी संबंधित आहे?
  1. तांबे
  2. हिरा
  3. लोखंड
  4. कोळसा
  1. IAA गोल्डन कंपास पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे?
  1. संदीप कुमार
  2. अर्जुन देशवाल
  3. श्रीनिवास के स्वामी
  4. सुधा मूर्ती
  • 45 वी IAA वर्ल्ड काँग्रेस – पेनांग (मलेशिया)
  • International Advertising Association
  • आंतरराष्ट्रीय जाहिरात संघटना
  1. भारतातील बेरोजगारीचा दर मागील वर्षातील 3.6 टक्क्यांवरून 2023 मध्ये किती टक्क्यांवर आला आहे?
  1. 3.8%
  2. 3.1%
  3. 2.5%
  4. 3.0%
  1. कोणत्या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म ने IRCTC सोबत एक सामंजस्य करार केला आहे?
  1. Swiggy
  2. Zomato
  3. FoodPanda
  4. Domino’s
  • या अंतर्गत swiggy आता ट्रेन मध्ये प्री ऑर्डर केलेले अन्न वितरित करेल
  1. कोणती कंपनी एड्रेनालाईन पंपिंग फॉर्म्युला वन किंवा F1 मोटर रेसिंग मध्ये वापरल्या जाणाऱ्या इंधनाचे उत्पादन सुरू करणार आहे?
  1. BPCL
  2. ONGC
  3. IOL 
  4. RIL
  1. “द जेम्स ऑफ इंडियन आर्ट” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
  1. बोरिया मजुमदार
  2. राधिका अय्यंगार
  3. हरीश खुल्लर
  4. एम जे अकबर
  1. पहिला भारत स्टीम बॉयलर एक्स्पो 2024 कोठे आयोजित करण्यात आलेला आहे?
  1. पंजाब
  2. आसाम
  3. गुजरात
  4. तामिळनाडू
  1. स्वदेश दर्शन योजना केव्हा लाँच करण्यात आलेली योजना आहे?
  1. 2015
  2. 2017
  3. 2019
  4. 2021

8 मार्च 2024 करेंट अफेयर्स | 8 March 2024 Current Affairs in Marathi

  1. सीमा सुरक्षा दलाची (बीएसएफ) पहिली महिला स्पिनर कोण बनली आहे?
  1. शालिजा धामी
  2. सुमन कुमारी
  3. शिवा चौहान
  4. दीपिका मिश्रा
  1. आंतरराष्ट्रीय महिला दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?
  1. 3 मार्च
  2. 5 मार्च
  3. 6 मार्च
  4. 8 मार्च
  • INVEST IN women : Accelerate Progress”
  1. महिला, व्यवसाय आणि कायदा अहवाल 2024 नुसार भारताचे स्थान किती आहे?
  1. 119
  2. 111
  3. 113
  4. 190
  • जागतिक बँकेचा हा निर्देशांक आहे
  • 190 अर्थव्यवस्था मध्ये महिलांच्या आर्थिक संधीसाठी सक्षम वातावरण मोजणारा निर्देशांक
  1. भारताच्या जन औषधी उपक्रमात सामील होणारा पहिला देश कोणता आहे?
  1. मलेशिया
  2. मॉरिशस
  3. ब्राझील
  4. अर्जेंटिना
  1. “इंदिरा गांधी प्यारी बहना सुख सन्मान निधी योजना” नुकतीच कोणी जाहीर केली आहे?
  1. हिमाचल प्रदेश
  2. तामिळनाडू
  3. राजस्थान
  4. गुजरात
  • चालू आर्थिक वर्षात 18 वर्षांवरील महिलांना ₹1,500 मासिक आर्थिक मदत दिली जाईल
  1. नुकताच जागतिक बँक हवामान निधी प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?
  1. राजस्थान
  2. तामिळनाडू
  3. महाराष्ट्र
  4. गोवा
  • उद्देश्य: कार्बन आणि हवामान लवचिक गुंतवणुकीला समर्थन देणारी आर्थिक यंत्रणा तयार करून अक्षय ऊर्जेचा अवलंब करण्याकडे गोव्याच्या प्रयत्नांना सामोरे जाणे
  1. युएस गोल्फ असोसिएशनने “बॉब जॉन्स अवॉर्ड” ने कोणाला सन्मानित करण्याची घोषणा केली आहे?
  1. लिओनेल मेस्सी
  2. ख्रिस्तियानो रोनाल्डो
  3. टायगर वूड्स
  4. तामस सुलियोक
  • युनायटेड स्टेट्स गोल्फ असोसिएशन कडून दिला जाणारा सर्वोच्च सन्मान
  1. कोणत्या राज्यातील प्रसिद्ध कटक रूपा ताराकासी (Silver Filigree) यांनी GI टॅग मिळवला आहे?
  1. तामिळनाडू
  2. ओडिशा
  3. राजस्थान
  4. गुजरात
  1. अझरबैजान देशाचे नवे अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची निवड झाली आहे?
  1. इल्हाम अलियेव
  2. तामस सुलिओक
  3. फेलिक्स शिसेकेडी
  4. आरिफ अल्वी
  1. भारतातील पहिले रेडी टू सर्व्ह (RTS) ड्रॅगन फ्रूट पेय तयार करण्याचे श्रेय कोणाला जाते?
  1. IIT
  2. IISc
  3. ICAR
  4. IIHR
  • Indian Institute of Horticulture Research
  1. कोणत्या राज्यात मार्च 2024 मध्ये विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना सुरू केली आहे?
  1. गुजरात
  2. राजस्थान
  3. झारखंड
  4. तामिळनाडू
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5000 कोटी रुपयांचा सर्वसमावेशक कृषी विकास कार्यक्रम कुठे सुरू करणार आहेत?
  1. राजस्थान
  2. जम्मू काश्मीर
  3. गुजरात
  4. महाराष्ट्र
  1. अलीकडेच पोस्टल मेल द्वारे मतदान करण्यासाठी केंद्र सरकारने किमान वयोमर्यादा किती निश्चित केली आहे?
  1. 85
  2. 68
  3. 58
  4. 70

 

7 मार्च 2024 करेंट अफेयर्स | 7 March 2024 Current Affairs in Marathi

  1. भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलामध्ये “समुद्र लक्ष्मण 2024” हा सागरी सराव आयोजित करण्यात आला होता?
  1. श्रीलंका
  2. म्यानमार
  3. मलेशिया
  4. मालदीव
  1. महाराणा प्रताप यांच्या 21 फूट उंच पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले?
  1. दिल्ली
  2. मुंबई
  3. नाशिक
  4. हैद्राबाद

3. तरुण उद्योजकांसाठी “MYUVA योजना” कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे?

  1. राजस्थान
  2. तामिळनाडू
  3. उत्तरप्रदेश
  4. गुजरात
  • उद्देश : राज्यातील तरुणांमध्ये उद्योजकता वाढविणे
  • 5 लाखांपर्यंत प्रकल्पांसाठी बिनव्याजी कर्ज देऊन दरवर्षी 1 लाख तरुण उद्योजक तयार करणे हे उद्दिष्ट्य
  1. ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी स्टेट एनर्जी इफिशियंसी इंडेक्स 2023 नुसार ऊर्जा क्षेत्रात अव्वल कामगिरी करणारे राज्य कोणते आहे?
  1. तामिळनाडू
  2. कर्नाटक
  3. राजस्थान
  4. गुजरात
  1. कोणते राज्य सरकार इंदिराम्मा आवास योजना सुरू करणार आहे?
  1. तेलंगणा
  2. तामिळनाडू
  3. राजस्थान
  4. गुजरात
  • घराचा भूखंड असलेल्या कुटुंबांना घरे बांधण्यासाठी 5 लाख रुपये आर्थिक मदत
  1. गर्भपाताला घटनात्मक अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे?
  1. ब्राझील 
  2. रशिया
  3. जपान
  4. फ्रान्स
  1. रिसा हा कोणत्या राज्याचा आदिवासी पोशाख आहे, ज्याला नुकताच GI टॅग देण्यात आलेला आहे?
  1. गुजरात
  2. आसाम
  3. त्रिपुरा
  4. आंध्रप्रदेश
  1. देशातील पहिली अंडर वॉटर मेट्रो चे उद्घाटन कोणत्या शहरात होणार आहे?
  1. तिरुवनंतपुरम
  2. कोलकाता
  3. विशाखापट्टणम
  4. मुंबई
  • हुगळी नदीच्या खाली 16.6 किलोमिटर पसरलेला आहे
  1. भारतातील पहिला 500 मेगा वॉटचां स्वदेशी प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर नुकताच कोठे कार्यान्वित झाला आहे?
  1. तामिळनाडू
  2. राजस्थान
  3. गुजरात
  4. महाराष्ट्र
  1. भारताचा पेट्रोलियम स्पीड चा ब्रँड ॲम्बेसेडर कोणाला करण्यात आलेला आहे?
  1. सुशील दत्त
  2. अक्षय कुमार
  3. रोहित शर्मा
  4. नीरज चोप्रा
  1. भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे?
  1. राजस्थान
  2. तामिळनाडू
  3. बिहार
  4. गुजरात
  1. इंटरनॅशनल अस्ट्रोनोमिकल युनियनने नुकतेच शोधलेले तीन नवीन चंद्र कशाशी संबंधित आहेत?
  1. युरेनस
  2. नेपत्यून
  3. वरील दोन्ही
  4. यापैकी नाही
  • पहिला ग्रह : शनी जास्तीत जास्त चंद्र आहेत : 146
  • गुरू दुसरा ग्रह : 95 चंद्र
  1. नॉर्थ ईस्ट इंडिया फिल्म फेस्टिवल (NEIFF) 2024 कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहे? 
  1. मणिपूर
  2. तामिळनाडू
  3. राजस्थान
  4. गुजरात

6 मार्च 2024 करेंट अफेयर्स | 6 March 2024 Current Affairs in Marathi

  1. संसदेच्या सुरक्षा प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
  1. मीनाक्षी शर्मा
  2. सिद्धार्थ कुमार
  3. अनुराग अग्रवाल
  4. राकेश यादव
  1. “बेसिक स्ट्रकचर अँड रिपब्लिक” हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
  1. कुमार श्रीवास्तव
  2. विवेक सिन्हा
  3. अंकुश दत्त 
  4. पी एस श्रीधरन पिल्ले
  1. मुडिज ने भारतचा 2024 मधील वाढीचा अंदाज 6.1% वरून _____% पर्यंत वाढवला आहे?
  1. 8.1
  2. 5.8
  3. 6.8
  4. 7.2
  • कॅलेंडर वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीत भारताचा वास्तविक GDP 8.4% वर्ष दर वर्ष वाढला, परिणामी पूर्ण वर्ष 2023 साठी 7.7% वाढ झाली
  1. “महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024” कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
  1. विजय कुमार यादव
  2. डॉ प्रदीप महाजन
  3. धर्मवीर भारती
  4. यापैकी नाही
  • यांना पुनर्जन्म औषध क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन सन्मानित
  1. स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारताचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोठे उभारण्यात आलेला आहे?
  1. हरियाणा
  2. तामिळनाडू
  3. राजस्थान
  4. गुजरात
  1. प्रो कबड्डी लीगचा 10 वा हंगाम कोणत्या संघाने जिंकला आहे?
  1. हरियाणा स्टिलर्स
  2. पाटणा पायरेट्स
  3. दबंग दिल्ली केसी
  4. पुणेरी पलटण
  1. नुकतेच “ग्लोबल अचिव्हमेंट्स बेस्ट टीचर अवॉर्ड” ने गौरविण्यात आले आहे?
  1. सुनील भारती मित्तल
  2. बी आर कोंबोज
  3. संजीव शर्मा
  4. शशिकांत
  1. “आदिती योजना” खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
  1. आरोग्य क्षेत्र
  2. संरक्षण क्षेत्र
  3. शिक्षण क्षेत्र
  4. अंतराळ तंत्रज्ञान
  • संरक्षण अभिनवतेला चालना देण्यासाठी
  • संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान संशोधन विकास आणि नावीन्यपूर्ण प्रयत्न स्टार्टअप साठी 25 कोटी रुपये अनुदान
  1. 1 मार्च पासून श्रीलंकेत आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाची कोणती आवृत्ती सुरू झाली आहे?
  1. पाचवी
  2. तिसरी
  3. दुसरी
  4. सातवी
  1. राष्ट्रीय सुरक्षा दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे?
  1. 6 मार्च
  2. 9 मार्च
  3. 1 मार्च
  4. 4 मार्च
  • SAFETY LEADERSHIP FOR ESG EXCELLENCE
  1. भारत म्यानमार सीमेवर केंद्रांच्या कुंपण आणि FMR रद्द करण्याच्या विरोधात अलीकडेच कोणी ठराव पास केला आहे?
  1. नागालँड
  2. मिझोरम
  3. वरील दोन्ही
  4. यापैकी नाही
  1. कोणत्या राज्यात हेड शिल्ड सी स्लग ची नवीन प्रजाती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या नावावरून शोधण्यात आली आहे?
  1. तामिळनाडू
  2. ओडिशा
  3. राजस्थान
  4. गुजरात
  1. कोणता विषाणू अलीकडेच अंटार्टीका च्या मुख्य भूभागावर प्रथमच आदळला आहे?
  1. BIRD FLU
  2. SWINE FLU
  3. EYE FLU
  4. CORONA VIRUS

5 मार्च 2024 करेंट अफेयर्स | 5 March 2024 Current Affairs in Marathi

  1.  भारताच्या पहिल्या मानव अवकाश मोहिमेसाठी किती अंतराळवीरांची नावे देण्यात आलेली आहे?
  2. 1
  3. 2
  4. 3
  5. 4
  • प्रशांत बालकृष्णन नायर, अजित कृष्णन , अंगद प्रताप, शुभांशू शुक्ला
  1. फेब्रुवारी 2024 मध्ये GST संकलन किती कोटी झालेले आहे?
  1. 1,67,929
  2. 1,64,882
  3. 1,74,106
  4. 1,68,337
  1. 2024 मधील पहिली grand prix Bahrain Grand Prix 2024 कोणी जिंकली आहे?
  1. Lewis Hamilton
  2. Charles Leclerc
  3. Max Verstappen
  4. Sergio Perez
  • डच बेल्जियम रेसिंग ड्रायव्हर आहे
  • 2023 मध्ये त्याने 22 पैकी 19 शर्यती जिंकल्या
  1. बीएसएफ दलाची पहिली महिला स्पिनर म्हणून कोणाची निवड झालेली आहे?
  1. प्रीती रजक
  2. सुमन कुमारी
  3. सिंधू गणपती
  4. शिवा चौहान
  1. 5 कोटी आयुष्मान भारत कार्ड जारी करणारे देशातील पहिले राज्य म्हणून कोणते राज्य उदयास आले आहे?
  1. उत्तरप्रदेश
  2. राजस्थान
  3. गुजरात
  4. तामिळनाडू
  1. लार्सन अँड टुब्रो ने अलीकडेच त्यांचे पहिले स्वदेशी उत्पादित एलेक्ट्रिझर कोठे लाँच केले आहे?
  1. आंध्रप्रदेश
  2. राजस्थान
  3. तमिळनाडू
  4. गुजरात
  1. फेब्रुवारी 2024 पर्यंत अन्न नियामक FSSAI  ने किती रेल्वे स्थानकांना इट राईट स्टेशन हे प्रमाणपत्र दिले आहे?
  1. 100
  2. 105
  3. 150
  4. 175
  • इट राईट स्टेशन उपक्रम या गजबजलेल्या केंद्रांमध्ये सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्नाचा प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रगती करत आहे.
  1. भारतीय फार्मा मानकांना अधिकृतपणे मान्यता देणारा पहिला स्पॅनिश भाषिक देश कोणता देश बनला आहे?
  1. पेरू
  2. निकाराग्वा
  3. उरुग्वे
  4. इराण
  • मध्य अमेरिकेतील देश आहे
  • अध्यक्ष – दैनियल ऑर्टेगा
  • राजधानी – MANAGVA
  • चलन – निकारागुआन कॉर्डोबा
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात 35,700 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे पायाभरणी केली आहे?
  1. झारखंड
  2. राजस्थान
  3. तामिळनाडू
  4. गुजरात
  1. कोणत्या राज्य सरकारने राज्य जलसूचना केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे?
  1. तामिळनाडू
  2. गुजरात
  3. आसाम
  4. ओडिशा
  1. फ्लिपकार्ट ने कोणत्या बँकेच्या सहकार्याने स्वतःची UPI सेवा सुरू केली आहे?
  1. स्टेट बँक ऑफ इंडिया
  2. आय सी आय सी आय बँक
  3. ॲक्सिस बँक
  4. आयडीबीआय बँक
  1. मार्च 2024 मध्ये कोणत्या मंत्रालयाने पोषण उत्सव आयोजित केला आहे?
  1. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
  2. महिला आणि बाल विकास मंत्रालय
  3. ग्राहक व्यवहार मंत्रालय
  4. आयुष मंत्रालय
  1. 2027 च्या जागतिक अथलेटिक्स चॅम्पियनशिप चे यजमान पद कोणत्या देशाकडे असणार आहे?
  1. चीन
  2. ब्राझील
  3. भारत
  4. बांगलादेश

 

4 मार्च 2024 करेंट अफेयर्स | 4 March 2024 Current Affairs in Marathi

  1. देशाचे नवीन लोकपाल म्हणून कोणाचे नियुक्ती करण्यात आलेली आहे?
  1. संजय कुमार जैन
  2. ए एम खानविलकर
  3. एस चोकलिंघम
  4. अपूर्व चंद्र
  1. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) चे मुख्यालय कोठे स्थापन करण्यात येणार आहे?
  1. बांगलादेश
  2. डेन्मार्क
  3. रशिया
  4. भारत
  • बिग कॅट म्हणजेच महा मार्जार जातीचे प्राणी – वाघ, सिंह, बिबट्या, हिम बिबट्या, पुमा, जग्वार, चित्ता
  1. द्विपक्षीय सागरी सराव समुद्र लक्ष्मण भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान होणार आहे?
  1. रशिया
  2. जपान
  3. मलेशिया
  4. म्यानमार
  • समुद्र लक्ष्मण सरावाचे ही तिसरी आवृत्ती आहे. तिचे आयोजन विशाखापट्टणम येथे केले आहे.
  1. संसदेच्या सुरक्षा प्रमुख पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
  1. दलजीत सिंग चौधरी
  2. अनुराग अग्रवाल
  3. संजय कुमार जैन
  4. अपूर्व चंद्र
  1. शक्ती आंतरराष्ट्रीय महिला उद्योजक परिषदेचे कितवी आवृत्ती नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली आहे?
  1. नववी
  2. पाचवी
  3. तिसरी
  4. दुसरी
  • 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो
  1. SWALLOWING THE SUN नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे?
  2. सोनल गोयल
  3. एस जयशंकर
  4. रणजित प्रताप 
  5. लक्ष्मी पुरी
  1. कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात तावी महोत्सव साजरा करण्यात येत असतो?
  1. तामिळनाडू
  2. राजस्थान
  3. जम्मू आणि काश्मीर
  4. महाराष्ट्र
  1. देशातील पहिले सेमीकंडक्टर फॅब प्लांट कोणत्या राज्यात स्थापित केले जाईल?
  1. तामिळनाडू
  2. गुजरात
  3. राजस्थान 
  4. महाराष्ट्र
  • केंद्रीय मंत्रिमंडळाने पॉवरचिप तैवान च्या सहकार्याने टाटा समूह आणि बांधलेल्या देशातील पहिल्या सेमी कंडक्टरला मंजुरी दिली आहे.
  • हा सेमी कंडक्टर फॅब ढोलेरा, गुजरात मध्ये स्थापित करण्यात येणार आहे
  1. पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी मंत्रिमंडळाने किती कोटींची पॅकेज मंजूर केले आहे?
  1. 75021
  2. 73562
  3. 85215
  4. 70152
  • प्रधानमंत्री सूर्य घर मोफत लाईट वीज योजना
  • 15 जानेवारी 2024
  • घरांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी आर्थिक मदत केली जाईल व त्यातून एक कोटी कुटुंबांना 300 युनिट मोफत वीज दिली जाईल
  1. कोणत्या राज्यात पुनरुज्जीवित सिंद्री खत प्रकल्प पंतप्रधान मोदी यांनी समर्पित केला आहे?
  1. तामिळनाडू
  2. महाराष्ट्र
  3. गुजरात
  4. झारखंड
  1. DRDO ने स्वदेशी विकसित VSHORAD पोर्टेबल हवाई संरक्षण प्रणालीची चाचणी कोठे घेतली आहे?
  1. कच्छ चे रण
  2. जैसलमेर
  3. चांदिपुर
  4. श्रीहरीकोटा
  • VSHORAD : very short range air defense system
  1. दरवर्षी मार्च महिन्यात चपचार कूट हा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
  1. राजस्थान 
  2. मिझोरम 
  3. तामिळनाडू 
  4. गुजरात
  1. कोणत्या फ्रेंच कादंबरीचा बंगाली अनुवादाला रोमन रोलांड बुक प्राईस 2024 मिळाला आहे?
  1. Novel Stalin couch
  2. Novel Lothar
  3. Novel Julius Caesar
  4. यापैकी नाही 

3 मार्च 2024 करेंट अफेयर्स | 3 March 2024 Current Affairs in Marathi

1. आर्थिक साक्षरता सप्ताह केव्हा साजरा करण्यात येत असतो?

1. 1 ते 7 मार्च
2. 1 ते 7 फेब्रुवारी
3. 26 फेब्रुवारी ते 1 मार्च
4. 25 फेब्रुवारी ते 2 मार्च

  • Theme – Make a Right Start: Become Financially Smart
  • 2016 पासून आरबीआय ने सातत्याने आर्थिक साक्षरता सप्ताह साजरा करण्यासाठी सुरुवात केली

2. भारतातील सर्वात मोठ्या सोलर बॅटरी प्रोजेक्टचे अनावरण कोठे करण्यात आले आहे?

1. गुजरात
2. राजस्थान
3. तामिळनाडू
4. छत्तीसगड

3. हिम बिबट्या अहवाल 2024 नुसार भारतात एकूण हिम बिबट्यांची संख्या किती आहे?

1. 459
2. 896
3. 718
4. 895

  • भारतातील एकूण बिबट्या 13874 (2018 मध्ये 12852)
  • भारतातील सर्वाधिक हिम बिबटे हे लडाख मध्ये आहेत (477)
  • भारतील एकूण वाघ – 3167

4. राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (National Security Guard) नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

1. शीलवर्धन सिंह
2. दलजीत सिंग चौधरी 
3. आर हरि कुमार
4. अनिल चव्हाण

5. चौथे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023 खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाने जिंकले आहे?

1. चंदीगड युनिव्हर्सिटी
2. लवली व्यावसायिक विद्यापीठ
3. गुरू नानक देव विद्यापीठ
4. पंजाब विद्यापीठ

  • सावित्रीबाई फुले विद्यापीठाने या स्पर्धेत एकूण 33 मेडल मिळविले आणि विद्यापीठ यादीत ते 3ऱ्या क्रमांकावर होते.

6. जागतिक वन्यजीव दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?

1. 5 मार्च
2. 29 फेब्रुवारी
3. 1 मार्च
4. 3 मार्च

  • 2024 साठी जागतिक वन्य दीन theme आहे – Connecting People and Planet : Exploring Digital Innovation in Wildlife Conservation

7. कोणत्या मंत्रालयाने स्वयम प्लस प्लॅटफॉर्म लाँच केले आहे?

1. कृषी मंत्रालय
2. शिक्षण मंत्रालय
3. अर्थ मंत्रालय
4. उद्योग मंत्रालय

  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते शुभारंभ
  • IIT मद्रास द्वारे स्वयम् प्लस संचालित केले जाणार आहे.

8. बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

1. शशी थरूर
2. पी एस श्रीधरन पिल्लई
3. विवेक सिन्हा
4. अनिमेश शहा

9. निवडणूक आयोगाने “मेरा पहला वोट फॉर द कंट्री” मोहीम कोणासोबत सुरू केली आहे?

1. शिक्षण मंत्रालय
2. गृह मंत्रालय
3. कृषी मंत्रालय
4. आरोग्य मंत्रालय

10. राष्ट्रीय जन्म दोष जागरूकता महिना 2024 कोणी सुरू केला?

1. शिक्षण मंत्रालय
2. आर बी आय
3. नीती आयोग
4. यापैकी नाही

11. अलीकडेच पहिले यु ई एफ ए (UEFA) महिला राष्ट्रीय लीगचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

1. जर्मनी
2. फ्रान्स
3. स्पेन (विरुद्ध फ्रान्स)
3. पोर्तुगाल

12. अलीकडेच भारताने कोणत्या नदीवर धरण बांधून पाकिस्तान ला जाणारे पाणी रोखले आहे?

1. तापी नदी
2. रावी नदी
3. झेलम नदी
4. कावेरी नदी

13. अलीकडेच इराणचा इमेजिंग उपग्रह पार्स-1 कोणी अंतराळात सोडला आहे?

1. ROSCOSMOS
2. SPACEX
3. Blue Origin
3. newspace India Limited


2 मार्च 2024 करेंट अफेयर्स | 2 March 2024 Current Affairs in Marath

1. चिनाब नदीवर बांधला गेलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची उंची किती आहे ?

  1. १५० मी
  2. २५० मी
  3. ३५९ मी 
  4. ४५० मी

2. NATO मध्ये सहभागी होणारे ३२ वे सदस्य राष्ट्र कोणते असेल ? किंवा असणार आहे ?

  1. माँटेनिग्रो
  2. उत्तर मॅसेडोनिया
  3. फिनलंड
  4. स्वीडन 

3. ……. हे ब्रिटनच्या राजाकडून मानद नाइटहूड बहाल करणारे पहिले भारतीय नागरिक ठरले आहेत ?

  1. अशोक मिलानी
  2. नरेंद्र मोदी
  3. सुनील भारती मित्तल 
  4. किशोर गुप्ता
  • मानद नाईटहूड हा व्रिटिश सार्वभौम नागरिकांसाठी प्रदान केलेल्या सर्वोच्च सन्मानांपैकी एक आहे.

4. देशाच्या लोकपाल पदावर अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

  1. एस. चोकलिंघम
  2. अजय माणिकराव 
  3. रणजित कुमार अग्रवाल
  4. विकास शील

5. शून्य भेदभाव दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे ?

  1. ०१ मार्च 
  2. ०३ मार्च
  3. ०५ मार्च
  4. ०७ मार्च

6. नुकताच पहिला यूएस-भारत सायबर सुरक्षा उपक्रम कोठे सुरू करण्यात आला ?

  1. मुंबई
  2. दिल्ली
  3. पुणे 
  4. जयपुर

7. दंगलखोरांना नुकसानीस जबाबदार असणारे कायदा करणारे तिसरे राज्य कोणते बनणार आहे ?

  1. उत्तरप्रदेश
  2. उत्तराखंड 
  3. महाराष्ट्र
  4. हरियाणा
  • न्यूझीलंड भविष्यातील पिढ्यांसाठी तंबाखू विक्रीवर बंदी घालणारा जगातील पहिला कायदा रद्द करणार आहे.

8. डेंग्यूच्या व्यापक प्रसारामुळे अलीकडेच कोणी आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे ?

  1. पेरू 
  2. अल्जेरिया
  3. नामिबिया
  4. ब्राझील

9. भारतातील बिबट्यांच्या स्थितीवरील अहवालानुसार बिबट्यांची सर्वाधिक संख्या कोठे नोंदवली गेली आहे ?

  1. राजस्थान
  2. तमिळनाडू
  3. मध्यप्रदेश 
  4. गुजरात 

10. कोणत्या देशात जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी मशीद आणि आफ्रिकेतील सर्वात मोठी मशीदेचे उद्घाटन करण्यात आले ?

  1. डेन्मार्क
  2. अल्जेरिया 
  3. हंगरी
  4. नॉर्वे
  1. तिरंदाजी आशिया कप 2024 बगदाद, इराक येथे झालेल्या स्पर्धेत किती पदके जिंकले आहेत ?
  1. ०५ पदके
  2. ०८ पदके
  3. १४ पदके 
  4. १० पदके
  • बगदाद, इराक येथे भारताने तिरंदाजी आशिया चपक 2024 मध्ये 9 सुवर्ण, 4 रौप्य आणि 1 कांस्य पदकांसह 14 पदके पूर्ण केली आहे

12. सन 2023 मध्ये अलीकडे जगातील सर्वात कमी प्रजनन दर कुठे नोंद्वला गेला आहे?

  1. रशिया
  2. जपान
  3. उत्तर कोरिया
  4. दक्षिण कोरिया 

13. अलीकडेच कोणत्या राज्यात असलेल्या कुलशेखरपट्टणम येथे इस्रोच्या दुसऱ्या स्पेसपोर्टची पायाभरणी करण्यात आली ?

  1. राजस्थान
  2. तमिळनाडू 
  3. गुजरात
  4. महाराष्ट्र

1 मार्च 2024 करेंट अफेयर्स | 1 March 2024 Current Affairs in Marath

1. SAFF अंडर-16 महिला चॅम्पियनशिप कोणत्या देशात आयोजित केली जाईल ?

  1. भारत
  2. नेपाळ 
  3. बांगलादेश
  4. श्रीलंका

2. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारताला कोणते स्थान मिळाले आहे ?

  1. ५८
  2. ७०
  3. ३५
  4. ४२ 

3. हंगेरीच्या संसदेने ………. यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड केली आहे ?

  1. अब्देल फताह अल-सिसी
  2. प्रबोवो सुबियांतो
  3. तामस सुल्योक 
  4. इल्हाम अलीयेव

4. महाराष्ट्राचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?

  1. तातूंग पाडी
  2. एस. चोकलिंघम 
  3. नितीन करीर
  4. रश्मी शुक्ला

5. जी डी बिर्ला पुरस्कार मिळालेल्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ कोण बनलेल्या आहेत ?

  1. अदिति सेन डे
  2. दामोदर मावजो
  3. रंजन गोगोई
  4. राज सुब्रमण्यम

6. जागतिक नागरी संरक्षण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?

  1. ०३ मार्च
  2. २५ फेब्रुवारी
  3. २९ फेब्रुवारी
  4. ०१ मार्च 

7. नुकतेच कोणत्या राज्यात ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी’ (NISARG GRAM) चे उद्घाटन करण्यात आले ?

  1. राजस्थान
  2. तमिळनाडू
  3. महाराष्ट्र 
  4. गुजरात

8. थायलंडमध्ये झालेल्या BWF(Badminton World Federation) पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 च्या पदकतालिकेत भारताचे स्थान काय आहे ?

  1. चौथे
  2. तिसरे 
  3. पाचवे
  4. सहावे

9. कोणत्या ठिकाणामध्ये दक्षिण आशियातील सर्वात मोठी दारू गोळा सुविधा केंद्र सुरु करण्यात आलेले आहे ?

  1. कानपूर
  2. जयपुर
  3. दिल्ली
  4. पुणे
  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कानपूरमध्ये अदानी समूहाच्या दारूगोळा उत्पादन संकुलाचे उद्घाटन केले.
  • दक्षिण आशियातील सर्वात मोठा दारूगोळा आणि क्षेपणास्त्र सुविधा.
  • हे सशस्त्र दल, निमलष्करी दल आणि पोलिसांसाठी उच्च दर्जाचे लहान, मध्यम आणि मोठ्या कॅलिवर दारुगोळा तयार करेल.

10. शाहपुर कंडी बैराज पूर्ण झाल्यामुळे भारताने कोणत्या देशाला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला आहे ?

  1. श्रीलंका
  2. भूतान
  3. बांगलादेश
  4. पाकिस्तान 
  • या धरणाच्या बांधणीमागील मुख्य उद्देश पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये वीजनिर्मिती आणि सिंचन हा आहे.

11. स्वच्छ भारत मोहिमेला बळकटी देणारा भारतातील पहिला सेप्टिक टँक साफ करणारा रोबोट कोणी विकसित केलेला आहे ?

  1. IIT दिल्ली
  2. IIT मुंबई
  3. IIT मद्रास 
  4. IIT गुवाहाटी

12. मरियम नवाज या कोणत्या देशातील एका प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत ?

  1. अफगाणिस्तान
  2. पाकिस्तान 
  3. इराक
  4. इराण
  • मरियम नवाज या तीन वेळा माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या कन्या आहेत.
  • पाकिस्तानमधील पंजाव प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या

13. प्राणी कल्याणासाठी राष्ट्रीय उपक्रम “वंतारा” कोणी सुरू केला आहे?

  1. Reliance Group 
  2. Tata Group
  3. Adani Group
  4. Mahindra Group

विद्यार्थीमित्रांनो मला अशा आहे March 2024 Current Affairs in Marathi या लेखातून तुम्हाला या महिन्यातल्या सर्व चालू घडामोडी समजायला मदत झाली असेल. तरी सुद्धा काही doubts असतील तर खाली कंमेंट मध्ये नक्की नमूद करा.

हे देखील वाचा

February 2024 Current Affairs in Marathi

Maharashtra General Knowledge in Marathi

Online general knowledge test in Marathi

Daily UPSC Current Affairs

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment