[100+] सेवानिवृत्त मराठी संदेश | Retirement Wishes in Marathi | Seva Nivrutti Shubhechha 2024

[100+] सेवानिवृत्त मराठी संदेश | Retirement Wishes in Marathi | Seva nivrutti shubhechha 2024

Retirement Wishes in Marathi: नोकरी करत असताना एका वेळेनंतर सेवानिवृत्त व्हायचे हे खूप जणांचे एक ध्येय असते. खर तर हा इतक्या वर्षांचा खडतर प्रवास आज संपणार असतो. एकीकडे जो सेवानिवृत्त होणार असतो म्हणून त्याच्या डोळ्यात पाणी असते पण दुसरीकडे आजचा दिवस म्हणजे इतक्या वर्षाच्या मेहनतीची सांगता करण्याचा दिवस असतो.

खूप खडतर प्रवास करून ते या दिवसापर्यंत पोचलेले असतात म्हणूनच सेवानिवृतिचा कार्यक्रम हा धुमधडाक्यात झालाच पाहिजे. सोबत मी आजच्या या लेखात Seva Nivrutti Messages In Marathi सोबत Retirement greeting cards in Marathi आणि Retirement Poem In Marathi चा देखील संग्रह तुमच्या साठी घेऊन आलो आहे. त्यामुळे या लेखात दिलेले सेवानिवृत्त मराठी संदेश वापरून सेवानिवृत्त होणाऱ्या व्यक्तीचा दिवस अजून खास बनवूया.

Retirement Wishes in Marathi 2024

Retirement Wishes in Marathi
Retirement Wishes in Marathi

निरोप घेऊन आज इथून चालले जाणार,
परंतु परमेश्वराला प्रार्थना आहे की
जेथे जाणार तेथे सुखाने व आनंदाने राहणार
सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा..! 🌹🌹

सेवानिवृत्तीचा दिवस आला..
अगदी मनासारखं काहीतरी करण्याचा काळ आला..
जे जे तुम्ही ठरवलं ते सगळं करावं…
तुम्हाला जे जे हवे ते सारे मिळावे..
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा! 🌹

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
तुमच्या आयुष्यात आनंद यावा..
या पुढचा प्रवासही हसरा आणि
आनंद देणारा असावा..
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा! 🌹

Retirement Message in Marathi 2024

Retirement Message in Marathi
Retirement Message in Marathi

सेवानिवृत्तीचा दिवस तो दिवस असतो जेव्हा
तुम्ही कामावरून घरी जाऊन आपल्या
पत्नीला सांगतात की आता मी
नेहमी तुझ्या सेवेत हजर आहे.

मला या गोष्टीचा खूप खूप आनंद आहे की तुम्ही
आपली 60 व्या वायतील निवृत्ती देखील तारुण्याच्या स्फूर्ती
आणि उत्साहाने साजरी करीत आहात.
निवृत्तीचा आंनद घ्या. 🌹

तुमच्या वयाची साठी कधी आली
आम्हाला कळले नाही.
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा! 🌹

birthday wishes for brother in marathi

Seva Nivrutti Messages In Marathi 2024

Seva Nivrutti Messages In Marathi
Seva Nivrutti Messages In Marathi

आज तुम्हाला वाटत असेल की,
हा दिवस तुमच्या कामाचा शेवट आहे.
पण थोडं थांबा कारण ही तुमच्या
नव्या आयुष्याची अनोखी सुरुवात आहे

प्रत्येक्षात कोणीही काम करणे थांबवत नाही.
त्यांना फक्त नवीन नोकरी मिळालेली असते.
आणि मला खात्री आहे की तुमच्यासाठी
तुमच्या पत्नीकडे भरपूर कामे असतील.
काम करा आणि निवृत्तीचा आनंद घ्या…

आयुष्यातील तुमच्या नव्या
प्रवासासाठी तुम्हाला माझ्याकडून
मन:पुर्वक शुभेच्छा! 🌹🌹

Retirement wishes in Marathi images

Retirement wishes in Marathi images
Retirement wishes in Marathi images

तुमच्यासोबत वेळ इतका
पटपट केला अजिबात कळले नाही.
मन माझे तुम्हाला सतत मिस करत राहील.

आयुष्याच्या या नव्या प्रवासाचे नाव
असले जरी सेवानिवृत्ती
तरी तीच घेऊन येईल
तुमच्या आयुष्यात एक नवी क्रांती…
💐सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा💐

आयुष्य कधीच थांबत नाही..
ते असचं निरंतर सुर असतं.
रिटायरमेंटनंतरच आयुष्य
अधिक सुंदर असतं
🌹Happy Retirement🌹

सेवा निवृत्त होताय आता मस्त आयुष्य जगा..
तुमच्या स्वप्नांना पुन्हा नव्याने पंख लावा.

Happy retired life wishes in Marathi

Happy retired life wishes in Marathi
Happy retired life wishes in Marathi

सेवानिवृत्ती म्हणजे पुन्हा नव्याने बालपण
अनुभवासाठी असते दुसरे बालपण.
स्वत: समजून पुन्हा एकदा
नव्याने जगण्याचे म्हातारपण

सोडून आमची साथ तुम्ही दूर नाही तर
आपल्या लोकांमध्ये जाणार आहात.
वाईट वाटून घेऊ नका आठवणी
आपल्या सदैव ताज्या राहणार आहेत.
💐 सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा! 💐

Retirement greeting cards in Marathi

Retirement greeting cards in Marathi
Retirement greeting cards in Marathi

आयुष्यभर तुम्ही देशासाठी,
स्वातंत्र्यासाठी लढलात
आता तुमच्या आयुष्यात
स्वतंत्र जगण्याची वेळ आली आहे.
माझी प्रार्थना आहे की या
सेवानिवृत्ती काळात आपण
खूप enjoy कराल आणि
आयुष्याचा खरा आनंद उपभोगाल.
💐💐Happy Retirement💐💐

दीर्घ सेवा निवृत्तीचा आनंद घ्या
आता आपण आयुष्यातील त्या गोष्टींचा आनंद घेऊ
शकतात ज्या करण्यात तुम्हाला आनंद येतो.
🌹Happy Retirement🌹

तुम्ही इतकी वर्षे मन लावून काम केले,
त्या बदल्यात आता relax होऊन आराम करा.
🌹सेवा निवृत्तीच्या भरपूर शुभेच्छा.🌹

आपल्या मिळणाऱ्या नवीन
स्वातंत्र्याचा आनंद घ्या,
आणि त्यातून बरेच काही मिळवा,
🌹सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा.🌹

Retirement wishes for police officers in Marathi

Retirement wishes for police officers in Marathi
Retirement wishes for police officers in Marathi

हे जरी खरे असले की देशाच्या
सैनिकाला सुट्टी नसते.
परंतु आता झालेली तुमची दीर्घ सेवानिवृत्ती
तुमचा संपूर्ण थकवा दूर करेल.
देशासाठी केलेल्या तुमच्या सेवेसाठी
संपूर्ण देश नेहमी आपला आभारी राहील.
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा…!🎁

आज आपण  जरी निवृत्त होत असलात,
तरी तुमची शिकवण आणि उत्साह
आम्हाला नेहमीच पुढे जाण्यासाठी
मार्गदर्शन करेल…
सेवानिवृत्ती निमित्त शुभेच्छा💐🎁

Retirement Poem In Marathi

मस्त मजेचे आयुष्य,
गाडी थांबली वळणावर
जरा विश्रांती करायची आहे
सेवानिवृत्त झाल्यावर
💐सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!💐

तुमचे कामासाठी असलेले
समर्पण खरोखर प्रशंसनीय होते.
मी अशा करतो की
निवृत्ती काळात तुमच्या आयुष्यात
आनंद आणि मिठीत सुख समृद्धी कायम राहो.
💐Happy Retirement💐

Retirement wishes in Marathi for father, mother, grandfather

Retirement wishes in Marathi for father, mother, grandfather
Retirement wishes in Marathi for father, mother, grandfather

तुम्ही फक्त कंपनी मधून रिटायर झालेले नसून,
तुमच्या सर्व चिंता, काळजी आणि सकाळची अलार्म
पासून रिटायर झाला आहात.
सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा…🌹

उद्यापासून तुम्हाला कामावर
जायची लगबग नसेल पण
तुम्हाला काही तरी नवं करण्याची
नक्कीच संधी असेल.
🌹सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!🌹🌹

आज तुमचा  सेवानिवृत्ती दिवस !
उद्यापासून तुम्ही आमच्यासोबत
असणार नाही याची आज
प्रकर्षाने जाणीव होत आहे..
आता कोणी देईल आम्हाला
मार्गदर्शन याचा सतत विचार मनाशी येत आहे.
प्रत्येक क्षण तुम्हाला आम्ही मिस करु..
तुमच्या आयुष्याची नवी वाटचाल सुखद
आणि आरोग्याची जावो ही शुभेच्छा!💐

दीर्घ सेवा निवृत्तीचा आनंद घ्या
आता आपण आयुष्यातील
त्या गोष्टींचा आनंद घेऊ
शकतात ज्या करण्यात
तुम्हाला आनंद येतो.
💐Happy Retirement💐

Retirement banner design Marathi 2024

नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात,
रंगीत कळ्या रोजच उमलत असतात
नजरेत भरणारी सर्वच असतात
पण हृदयात राहणारी माणसं फारच कमी असतात
💐सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!💐

जीवन आहे एक आगगाडी,
ती धावे आशेच्या रुळावरी
धुरे सोडी निराशेचा
अन थांबी सहानुभूतीचे स्टेशनवरी
🙏सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!🙏

आजचा दिवस आपल्यासाठी
अनमोल दिवस ठरावा आणि
त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिक सुंदर व्हावं..
💐सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!💐

Retirement banner design Marathi
Retirement banner design Marathi

 Retirement Status In Marathi

नवा गंध .. नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा..
नव्या सुखांनी नव्या वैभवांनी
आनंद द्विगुणित व्हावा…
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!💐

सेवानिवृत्ती किंवा रिटायरमेंट
काहीही म्हणा याला यापुढे
जीवनात येणारा प्रत्येक क्षण
तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे जगा..
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!🌹

सेवानिवृत्ती म्हणजे
आयुष्याची दुसरी इनिंग…
हा क्षण देवो तुम्हाला
तुमचा आनंद आणि वेळ..
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!💐

Best Retirement wishes in Marathi 2024

सूर्य बोलत नाही.. त्याचा प्रकाश
त्याचा परिचय देतो..
तुमच्या उत्तम कर्मामुळे
लोकं कायमचं तुमचा
परिचय देत राहतील…
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!🌹

सुरवंटाचे झाले पाखरु,
सर्वत्र लागले भराऱ्या मारु
नवे जग, नव आशा,
शोध घेण्याची जबर मनिषा,
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!🌹

सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश मराठी

निवृत्ती नंतर जेथेही तुम्ही जाणार,
प्रार्थना आहे आमची की आनंदी राहणार
🌹।। सेवा निवृत्तीच्या अनेक शुभेच्छा ।।🌹

वैकुंठातून विष्णु भगवान,
कैलाश मधून महादेव,
आणि पृथ्वीवरून तुमचे
प्रिय आम्ही, तुम्हाला Retirement
च्या शुभेच्छा देत आहोत.💐

तुमच्यासारखी प्रेमळ आणि
कामसू व्यक्ती लाभली
यासाठी आभारी आहे.
🌹।। सेवा निवृत्तीच्या अनेक शुभेच्छा ।।🌹

Happy retirement wishes in marathi

शून्यातून जग निर्माण करण्याची
जिद्द आणि त्यासाठी करायचे
कठीण परिश्रम या गोष्टींची
शिकवण मला आपल्याकडून
मिळाली आपणास
💐सेवानिवृत्तीच्या अनेक शुभेच्छा..!💐

तुमच्या आयुष्याचा दुसऱ्या
इनिंगमध्ये तुमचे स्वागत आहे
आता घाई न करता खेळा आनंदी
आणि आरोग्यदायी राहा
💐सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!💐

Short retirement wishes in marathi

बाय-बाय टेन्शन हॅलो पेन्शन
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!💐

तुम्ही सेवा निवृत्त झाल्यावर
तुम्हाला आणि तुमच्या
डब्यातल्या चविष्ट जेवणाला
आम्ही नक्कीच मिस करू
तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!💐

Army retirement wishes in marathi

आज तुम्ही फक्त सेवानिवृत्त झाला नाहीत तर
तुम्ही तुमच्या आयुष्याचे नवे बॉस झाला
आहात तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!💐

तुमच्या योग्य मार्गदर्शनासाठी समर्थनासाठीआणि
तुमच्या उत्तम नेतृत्वासाठी आम्ही सर्व तुमचे आभारी
आहोत तुम्हाला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा
सेवानिवृत्तीच्या अनंत शुभेच्छा. !!💐

आजच्या दिवसापासून तुम्हाला ऑर्डर शिस्त
निर्बंध पाळण्याची अजिबात गरज नाही
त्यामुळे तुम्हाला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा..!!💐

तर मित्रांनो Retirement Wishes in Marathi च्या लेखात दिलेले Seva nivrutti shubhechha तुम्हाला कशा वाटल्या ते कंमेंट करून नक्की सांगा. जर तुमचा जवळचा व्यक्ती आज किंव्हा येत्या दिवसात retire होणार असेल तर Retirement Message in Marathi या लेखात दिलेल्या सेवानिवृत्ती शुभेच्छा चा वापर करून त्यांचा हा दिवस अजून स्पेशल बनवा.

हे देखील वाचा

Good Morning msg in Marathi

Happy Birthday Wishes for best friend in Marathi

Bhaigiri Marathi Status

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment