96 kuli maratha list | 96 kuli Maratha Surname List | 96 कुळी मराठा आडनाव यादी
नमस्कार मित्रांनो आजचा या लेखात आपण ९६ कुळी मराठा आडनाव यादी पाहणार आहोत. ९६ कुळामध्ये मध्ये कोणकोण ते आडनाव गोत्र देवक वंश आणि ९६ कुळी मराठय़ांनी आपापले देवक, कूळ आणि गोत्र जाणून घ्यावे, यासाठी माहिती येथे देत आहोत. 1) सोमवंश 2) सूर्यवंश. यापैकी ज्या कुळांनी एकत्रित येऊन आपला समूह निर्माण केला, ती कुळे ९६ आहेत. या ९६ कुळानुसार त्याची विभागणी झाली आहे.
96 kuli maratha list
- गोत्र – आपला मुळ पुरुष म्हणजेच गोत्र…. यांची संख्या ८ आहे. विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्रि, वशिष्ट, कश्यप आणि अगस्ती.
- देवक – ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते… वृक्ष, पर्ण ,फुल, वेल, साळुंकी किंवा मोराचे पिस, शस्त्र, इत्यादी.
- वंश – क्षात्र समाजात दोन वंश आहेत.
९६ कुळानुसार आडनांव आणि विभागणी | 96 kuli Maratha List
क्रमाक. आडनांव (Surname) – वंश – गोत्र – देवक
१. अहिरराव Ahirrao – सुर्य – भारद्वाज – पंचपल्लव
२. आंग्रे Angre – चंद्र – गार्ग्य – पंचपल्लव
३. आंगणे Angane – चंद्र – दुर्वास – कळंब, केतकी, हळद, सोने
४. इंगळे Ingale – चंद्र – भारद्वाज – देव कमळ, साळूंखी पंख
५. कदम Kadam – सुर्य – भारद्वाज – कळंब, केतकी हळद , सोने
६. काळे Kale – सुर्य – भारद्वाज – कळंब, केतकी, हळद् ,सोन,साळूंखी पंख
७. काकदे Kakade – सुर्य – कौंडिण्य – कळंब, रुई, मोरवेल, सुर्यफूल
८. कोकाटे Kokate – सुर्य – काश्यप – कळंब, हळद, सोने, रुई, वासनवेलस
९. खंडागळे Khandagale – सुर्य – वसिष्ठ – कळंब, सुर्यफूल
१०. खडतरे Khadtare – चंद्र – लोमेश – पंचपल्लव
११. खैरे Khaire – चंद्र – मार्कंडेय – पंचपल्लव
१२. गव्हाणे Gavane – चंद्र – कौशीक – पंचपल्लव, साळूंखी पंख
१३. गुजर Gujar – सुर्य – शौनक – पंचपल्लव
१४. गायकवाड Gaikawad – चंद्र – गौतम – पंचपल्लव, सुर्यफूल
१५. घाटगे Ghatge – सुर्य – कश्यप – साळुंखीपंख, पंचपल्लव
१६. चव्हाण Chavan – सुर्य – कश्यप – कळंब, वासुंदीवेल, हळद, सोने, रुई
१७. चालुक्य Chalukya – चंद्र – भारद्वाज – मांडव्य, उंबर, शंख
१८. जगताप Jagatap – चंद्र – मांडव्य – पंचपल्लव, उंबर, वड, पिंपळ
१९. जगदाळे Jagdale – चंद्र – कपिल – पंचपल्लव, धारेची तलवार
२०. जगधने Jagdhane – चंद्र -कपिल – पंचपल्लव
२१. जाधव (यादव) Jadhav (Yadav) – चंद्र – कौंडिण्य – अत्रि, कळंब, पंचपल्लव, उंबर, पानकणीस, आंबा.
२२. ठाकुर Thakur – सुर्य – कौशिक – पंचपल्लव
२३. ढमाले Dhamale – सुर्य – शौनल्य – पंचपल्लव
२४. ढमढरे Dhamdhere – सुर्य – काश्यप – कळंब
२५. ढवळे Dhavale – चंद्र – भारद्वाज – उंबर, शंख, धारेची तलवार
२६. ढेकळे Dhekale – चंद्र – वत्स – कळंब, पिंपळ, उंबर.
२७. ढोणे Dhone – सुर्य – भारद्वाज – कळंब, केतकी, हळद, सोने..
२८. तायडे(तावडे) Tayade (Tawade) – सुर्य – विश्वामित्र – कळंब, हळद, ताडपल्लव
२९. तावरे / तोवर Tovar – सुर्य – गार्ग्य – उंबर
३०. तेजे Teje – सुर्य – कौंडिण्य – कळंब, मोरवेल, रुई
३१. थोरात Thorat – सुर्य – भारद्वाज – कळंब, केतकी, हळद, सोने, पिंपळ
३२. थोटे (थिटे) Thote – सुर्य – वसिष्ठ – कळंब, सुर्यफूल
३३. दरबारे Darbare – चंद्र – कौशीक – पंचपल्लव
३४. दळवी Dalavi – सुर्य – वसिष्ठ – कळंब, पंचपल्लव
३५. दाभाडे Dabhade – सुर्य – शौनल्य – कळंब
३६. धर्मराज Dharmaraj – सुर्य – विश्वामित्र – पंचपल्लव
३७. देवकाते Devkate – चंद्र – कौशीक – पंचपल्लव
३८. धायबर Dhaybar – चंद्र – भारद्वाज – उंबर, शंख
३९. धुमाळ Dhumal – चंद्र – दुर्वास – हळद, आपट्याचे पान
४०. नलावडे Nalavade – चंद्र – वसिष्ठ – दुर्वास नागवेल
४१. नालिंबरे Nilabare – चंद्र – भारद्वाज – उंबर, शंख
४२. निकम Nikam – सुर्य – पराशर – मान्यव्य कळंब, उंबर, वेळू
४३. निसाळ Nisal – सुर्य – वाजपेयी – पंचपल्लव
४४. पवार (परमार) Pawar (Parmar) – सुर्य – वसिष्ठ – कळंब, धारेची तलवार
४५. प्रतिहार Pratihar – सुर्य – भारद्वाज – कळंब, केतकी, हळद, सोने
४६. पानसरे Pansare – चंद्र – कश्यप – कळंब
४७. पांढरे Pandhare – चंद्र – लोमेश – पंचपल्लव
४८. पठारे Pathare – सुर्य – काश्यप – कळंब, केतकी, हळद, सोने,वासुंदीवेल
४९. पालवे Palve – सुर्य – भारद्वाज – कळंब
५०. पलांढ Palandh – सुर्य – शौनल्य – कळंब, पंचपल्लव
५१. पिंगळे Pingale – चंद्र – भारद्वाज – उंबर, शंख
५२. पिसाळ Pisal – सुर्य – कौशीक – पंचपल्लव, वड
५३. फडतरे Fadatare – चंद्र – याज्ञवल्क्य – पंचपल्लव, साळूंखी पंख
५४. फाळ्के Phalke – चंद्र – कौशीक – पंचपल्लव
५५. फाकडे Fakade – सुर्य – विश्वामित्र – पंचपल्लव
५६. फाटक Phatak – चंद्र – भारद्वाज – कमळ
५७. बागल Bagal – सुर्य – शौनक – कळंब, पंचपल्लव
५८. बागवर Bagvar – चंद्र – भारद्वाज – उंबर्, शंख
५९. बांडे Bande – सुर्य – भारद्वाज – कळंब, केतकी, हळद, सोने
६०. बाबर Babar – सुर्य – भारद्वाज – कळंब, केतकी, हळद, सोने, साळूंखी पंख
६१. भागवत Bhagawat – सुर्य – काश्यप – कळंब
६२. भोसले Bhosale – सुर्य – कौशीक – पंचपल्लव
६३. भोवारे Bhovare – चंद्र – कौशीक – पंचपल्लव
६४. भोगले (भोगते) Bhogale (Bhogate) – सुर्य – कौशीक – पंचपल्लव
६५. भोईटे Bhoite – सुर्य – शौनक – पंचपल्लव
६६. मधुरे Madhure – सुर्य – विष्णूवृद्ध – पंचपल्लव, सुर्यफूल
६७. मालपे Malpe – चंद्र – भारद्वाज – उंबर, शंख
६८. माने Mane – चंद्र – गार्ग्य – शंख , गरुड पंख
६९. मालुसरे Malusare – सुर्य – काश्यप – कळंब
७०. महाडीक Mahadik – सुर्य – माल्यवंत – कळंबपिंपळ
७१. म्हांबरे Mhambare – चंद्र – अगस्ति – कळंब, शमी
७२. मुळीक Mulik – सुर्य – गौतम – पंचपल्लव, सुर्यफूल
७३. मोरे(मोर्य) More (Morya) – चंद्र – भारद्वाज – मयुर पंख, ३६० दीवे
७४. मोहीते Mohite – चंद्र – गार्ग्य – कळंब, कळंबगादी, वासणीचा वेल
७५. राठोड Rathod – सुर्य – काश्यप – सुर्यकांत
७६. राष्ट्रकुट Rashtrakut – सुर्य – कौशीक – पंचपल्लव
७७. राणे Rane – सुर्य – जमदग्नी – वड, सुर्यकांत
७८. राऊत Raut – सुर्य – जामदग्नी – वड, सुर्यकांत, सुर्यफूल
७९. रेणुस Renuse – चंद्र – विश्वामित्र – पंचपल्लव
८०. लाड Lad – चंद्र – वसिष्ठ – वासुंदीवेल
८१. वाघ Wagh – सुर्य-वत्स – विश्वावसु कळंब, हळद, निकुंभ
८२. विचारे Vichare – सुर्य – शौनक – पंचपल्लव
८३. शेलार Shelar – सुर्य – भारद्वाज – विश्वामित्र, कळंब,पंचपल्लव, कमळ
८४. शंखपाळ Shankhpal – चंद्र – गार्ग्य – शंख
८५. शिंदे Shinde – सुर्य – कौंडिण्य – कळंब,रुई,मृत्ति केचावेल भोरवेल
८६. शितोळे Shitole – सुर्य – काश्यप – वड, सुर्यकांत
८७. शिर्के Shirke – चंद्र – शांडील्य – कळंब, आपट्याचे पान
८८. साळ्वे Salve – सुर्य – कौंडिण्य – कळंब, रुई, मोरवेल
८९. सावंत Sawant – चंद्र – दुर्वास – कमळ, कळंब, साळूंखी पंख
९०. साळुंखे Salunkhe – सुर्य – भारद्वाज – पंचपल्लव, साळूंखी पंख
९१. सांबरे Sambare – सुर्य – मान्यव्य – कळंब, हळद
९२. सिसोदे Sisode – सुर्य – कौशीक – पंचपल्लव
९३. सुर्वे Surve – सुर्य – वसिष्ठ – पंचपल्लव
९४. हंडे Hande – सुर्य – विष्णूवृद्ध – पंचपल्लव, सुर्यफूल
९५. हरफळे Harphale – चंद्र – कौशीक – पंचपल्लव
९६. क्षिरसागर Kshirsagar – सुर्य – वसिष्ठ – कळंब
Download 96 kuli maratha list pdf । 96 कुळी मराठा आडनाव यादी pdf👇👇
तर मित्रांनो 96 kuli maratha surname list मध्ये मी ९६ कुळी मराठा आडनाव यादी दिली आहे. तुम्ही तुमचे आडनाव पाहून तुमचे देवक, कूळ आणि गोत्र जाणून घेऊ शकता.
हे देखील वाचा: