Home Names in Marathi | House Name in Marathi | Bungalow Names in Marathi 2024

घरांची नावे मराठीमध्ये | Home Names in Marathi | House Name in Marathi | Bungalow Names in Marathi

Home Names in Marathi: मित्रांनो आपण जे घराला नाव देतो त्यावरून आपल्या कुटुंबातील सदस्यांवर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. त्यामुळे कधीही विचार न करता घराचे नाव ठेऊ नका. House Name in Marathi च्या आजच्या या लेखात मी तुमच्या साठी ३०० हुन सुंदर आणि unique घरांची नावे घेऊन आलो आहे.

Home Names in Marathi 2024

Home Names in Marathi

आजच्या या महागाईत घर बनवणे खूप कठीण झाले आहे. त्यामुळे सर्व जण आपल्या कष्टाचा पैसा ओतून घर बनतात, त्यामुळे घर बांधून झाल्यावर सर्वांचीच इच्छा असते कि घराला शोभेल असेल नाव द्यायला पाहिजे. Bungalow Names in Marathi च्या लेखात तुम्हाला खूप छान नावे भेटून जातील. यांपैकी तुम्ही तुमच्या घराला कोणते नाव ठेवले आहेत ते कंमेंट करून नक्की सांगा.

घरांची नावे मराठीमध्ये

घरांची नावे मराठीमध्ये
घरांची नावे मराठीमध्ये

 

वरदविनायक विहार – वरदविनायक मंदिरांपासून प्रेरित असलेले नाव

मनस्विनी मणि – मनाचे मौल्यवान रत्न

पंचतत्व स्वर्ग – सुसंवादी आणि संतुलित राहण्याची जागा

चैतन्य छाया – जेथे सजगता. जागरुकता आणि सकारात्मक ऊर्जा असते

तुळजा भवन – देवी तुळजा भवानीच्या नावावर असलेले

उत्सव उद्यान – उत्सव, आनंद आणि उत्सवाचे उद्यान

जय महाराष्ट्र – महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरांचे आश्रयस्थान

स्वप्नपूर्ती – स्वप्न पूर्ण होणे

अक्षरधाम – तीर्थक्षेत्र

अलकापुरी – हिमालयातील एक पौराणिक शहर

आईसाहेब – आई, माता

कृष्णकुंज – कृष्णाचे निवास

क्षणभर विश्रांती

निवारा – आसरा

पितृकृपा – वडिलांचा/ पूर्वजांचा आशीर्वाद

पितृछाया – वडिलांची सावली

इंद्रप्रस्थ – इंद्राचा राजवाडा, पांडवांचे राहण्याचे ठिकाण

गोकुलधाम – कृष्णाचे गोकुळ

सुरेख – छान, सुंदर

सुश्रुषा – सेवा

सूर्योदय – सूर्याचा उगम होण्याची वेळ

सोम निवास

सौख्य – सुख

स्नेह – प्रेम

स्नेहकुंज – प्रेमळ

स्नेहांचल – स्नेहाचा सहवास असलेले ठिकाण

स्पंदन – हृदयाची धडधड

स्वप्न साकार – स्वप्न पूर्ण होतात तेव्हा

स्वप्नगुंफा निवास – स्वप्नांनी गुंफलेले

स्वरकुंज – स्वर गुंजणारे ठिकाण

Home Names in Marathi 2024

Home Names in Marathi
Home Names in Marathi

 

आईसाहेबांचा आशीर्वाद – माता दुर्गेचा आशीर्वाद

स्वस्ति – मबहित

स्वाती – नक्षत्राचे नाव

स्वामी – मालक

हंस – एक पांढरा पक्षी

हरिहरेश्वर – शिव आणि विष्णू

हर्षवर्धन निवास – आनंद

हविशा – दान

हिंमाशू – चंद्र

हिम – बर्फ

हिमालय – पर्वत रांग

हेमन – सोने

हेमप्रभा – सुवर्ण प्रकाश

ह्रजू – सरळ

ह्रदेश – ह्रदयातील जागा

अंकुश – हत्तीला काबूत आणणारे शस्त्र

अंबर – आकाश

अक्षर – नष्ट न होणारे

अपूर्व – पूर्वी कधीही झाले नाही असे

अबोली – फुलाचे नाव

अभिनव – अनोखी

अभिलाषा – इच्छा

अमरदीप – शाहिद झालेल्या सैनिकांसाठी ज्योत

अमृतबिंदू – अमृताचा थेंब

अमृता – अमृताने भरलेली

अमोली – मौल्यवान किंमती

अयोध्या – रामजन्म ठिकाण

अरिंदाम – भगवान शंकर

Name plate for home in Marathi

Name plate for home in Marathi
Name plate for home in Marathi

अर्पण – अर्पित करणे

अर्पित – अर्पण करणे

अवनी – भूमी

आज्ञेयी – आदेश

आदर्श – आदर्शवादी

आनंद सागर – आनंद सागर बनून वाहतो तेव्हा

आनंदयात्री – आनंदाचा यात्री

आनंदवारा – मोकळा वारा

इन्दीवर – नीळकमल

इशा – देवाची कृपा

ईशावास्यम – इश्वराचा वास असतो अशी जागा

उत्तम – योग्य, सर्वात चांगले

उदय – जन्म

उदय – उगवणे

उन्नती – प्रगती

उपवन – बगीचा

उपासना – आराधना, प्रार्थना

ऋद्धी – प्रगती

एकता – एकी

ऐक्य – एकता, एकी, सुसंवाद

ओढ – आस लागणे

कदंब – एक वृक्ष

कर्तृत्व – प्रभाव

गंगा दत्त – गंगेची भेटवस्तू

गगन – आकाश,आभाळ

गजरा – फुलांचा हार

गणेश – गणपती

गर्व – अभिमान

गायत्री निवास – वेदांची देवी

गिनी – मौल्यवान सोन्याचे नाणे

गिरि – उंच पर्वत

गिरिराज – हिमालय पर्वत

गिरीजा – माता पार्वती

गुरुकुल

गोकुल – भगवान श्रीकृष्ण यांचे ठिकाण

गोकुलम – मथुरेजवळचे गाव

गोकुळ – एक शहर – मथुरेजवळचे गाव

गोदावरी – एक पवित्र नदी

गौरीनंदन निवास – गौरीचा पुत्र

गौरीनंदन – गौरीचा पुत्र, गणपती

गौरीशंकरम – शंकर पार्वती

चंद्रभागा

चंद्रविलास – चंद्रासारखे घर

चमन – बाग

चारधाम – चार दिशा, एक पवित्र यात्रा

चारु – हास्य आनंदी हसणे

चिमणीपाखरं – चित्रपटाचे नाव

चिरायू – चिरंतर आयुष्य, टिकणारे

छाया – सावली

जनता राजा – जनतेचा राजा

जननी – माता

जन्नत – स्वर्ग

जलमंदिर – पाण्यात असलेले मंदिर

जीना – चांदी

जीवनधारा

ज्ञानदीप – दिव्यज्ञानाचा दीप

ज्ञानश्री – ज्ञान प्राप्ती

Bungalow Names in Marathi

Bungalow Names in Marathi
Bungalow Names in Marathi

झुळूक – आल्हाददायक वारे

कलादान – कलेचे दान देण्याचे ठिकाण

कलाश्रय – कलेला दिलेला आश्रय

कल्पना – अनुमान

कांचन – सोने

कावेरी – एक पवित्र नदी

काव्या – कविता

किर्ती

कुटीर – छोटी झोपडी

कोंदण – अलंकारासाठी केलेली जागा

कोकणकडा – एक ठिकाण

कौमुदी – चंद्रप्रकाश

कौसल्या निवास – रामाची आई कौसल्या

खुशी -आनंद

तथास्तु – इच्छापूर्तीचा आशीर्वाद

तमन्ना – इच्छा,आकांशा

ताज – मुकुट

तेजस – उज्वल

तेजस्वी – आकर्षक

तेजोमय – तेजाने भरलेला

त्रिवेणी – तीन नद्यांचा संगम

दया – दयाळू

दर्पण – आरसा

दिव्य – पवित्र

दिव्यज्योति – दिव्य प्रकाश

दिव्यश्री – अदभूत

दीपा – दिवा

दृद्येश -हृदयातील जागा

देवकंठ – देवाच्या आवडीचे

देवगिरी – पर्वताचे नाव

देवलोक – देवांची पसंतीची जागा

देवारा

देवाश्रय – देवाचे घर

द्वारका – पवित्र नगरी श्रीकृष्णाने वास्तव्य केले

द्वारकापुरी – पवित्र नगरी श्रीकृष्णाने वास्तव्य केले

धना – पैश्याने भरलेले

धन्या – आभारी

Unique house names in Marathi

Unique house names in Marathi
Unique house names in Marathi

ध्रुव – अढळ

ध्रुवतारा – अढळ स्थान

नंदन – पुत्र

नंदादीप – देवापुढे अहोरात्र जळत राहणारा

नक्षत्र – आकाशातील तारा

नाथसागर – एका जलाशयाचे नाव

निकुंज – वनवाटिका

निकुंजिका – वाटिका

निखिल – संपूर्ण

नियती – नशीब

निलय – हृयाचा भाग

निवांत – बिंदास्त

निस्सीम प्रेम – खूप प्रेम असणे

पद्म – कमळ

पद्मजा – कमळावर बसलेली

परिश्रम – कष्ट

पवित्र – शुद्ध, पावन

पारस – लोखंडाचे सोन्यात रुपांतर करणारा दगड

पारिजातक – फुलाचे नाव

पार्थ – अर्जुनाचे एक नाव

पावनखिंड – मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेली खिंड

पुष्कर – कमळ

पुष्पक – भगवान विष्णूचे वाहन

पूजा – प्रार्थना

पृथा – पृथ्वी

प्रज्ञा – बुद्धी

प्रतिबिंब – प्रतिमा, सावली

प्रपंच – संसार

प्रभाकर – सूर्य

प्रभात – सकाळ

प्रयाग – पवित्र ठिकाण

प्रवाह – वाट

प्रार्थना –

प्रासाद – घर

प्रेमकुंज – प्रेमाने भरलेले घर

प्रेमनीर – जिथे प्रेम राहते.

प्रेरणा

फाल्गुन – अर्जुनाचे नाव

फुल्की – एक तेजोमय ठिकाण

बैकुंठ –

बोध गया

ब्रह्मचैतन्य – सुख शांती असलेले ठिकाण

भवन – घर

भागीरथी निवास – आई

भाग्यं निवास – लाभदायक अशी वास्तू

भाग्यं – निवास लाभदायक घर

House Name in Marathi

House Name in Marathi
House Name in Marathi

भारतभूवन – भरत राहत असलेले घर

भारद्वाज – भाग्यशाली पक्षी

भावना

भाविक – देवाचे भक्त

भीम – जबरदस्त

भुवन निवास – पृथ्वी

भुवन – पृथ्वी

भुवी – स्वर्ग

भूमिका – पात्र

मंगलमूर्ती निवास

मथुरा निवास – श्रीकृष्ण जिथे जन्माला आला

मधुवन – गोडवा

मनुस्मृती – प्राचीन हिंदू ग्रंथ

ममता – प्रेम, वात्सल्य

महिका – पृथ्वी

माझा मळा

माझे – घर आपल्या घराची भावना

Marathi House Names

Marathi House Names
Marathi House Names

मातृछाया – आईची सावली

मातोश्री – आई

मिथिला

मिथिलापुरी

मुक्तछंद – काव्यरचना

मुक्तांगण – मोकळे अंगण

मुक्ताई – मुक्त

मुस्कान – हसू

मैत्री – सहकारी

मोक्ष – मुक्ती

यज्ञश्री – यज्ञाचे वैभव

यमाई वंदन – यमाई देवीचे ठिकाण

यमुना – एक पवित्र नदी

यशस्विनी – यश मिळवणे

युगंधरा – युग बदलण्याची क्षमता असणारी वास्तू

योगशांती

योगायोग – वेळ जुळून येणे

रचना – आकार

रुक्मिणी निवास – देवीचे वास्तव्य आहे असे.

रूपल – चांदीपासून बनलेले

रौनक – चमकदार

लक्ष्य – ध्येय

लाल महाल – एक ऐतिहासिक वास्तू

लोकमान्य निवास – लोकांनी मान्यता दिलेला

वत्स्यालय – विद्यार्थी जेथे राहतात ते ठिकाण

वसंत विहार

वसुंधरा – पृथ्वी

वसुधा – पृथ्वी

वाटिका – बाग बगीचा

वात्सल्य – माया/प्रेम

New Home Names in Marathi

New Home Names in Marathi
New Home Names in Marathi

विघ्नेश – विघ्नहर्त्याच्या नाव

विनयनिकेतन – जिथे नम्रपणा आहे असे घर

विरंगुळा – आवड

विश्रांती – आराम

विसावा – आराम, विश्रांती

वृद्धी – वाढ होणे

वेदभवन – वेदांचे घर

वेदांग – वेदांचे प्रकार

वेदांत – वेदांचा अंत

वैकुंठ

शांतिनिकेतन – जिथे शांती मिळेल असे स्थान

शान्ति – शांतता, स्थिरता

शिव – महादेव

शिवगौरी – शिव पार्वती

शिवनेरी – शिवरायांच्या जन्माचे ठिकाण, किल्ला

शिवशाही

शिवार – शेत

शुभ – चिंतन चांगले विचार

शुभं करोति – शुभ होणे

श्रम साफल्य – श्रम करून मिळालेले फळ

श्री राम – हिंदू दैवत

श्री – गणेशाचे नाव

श्रीतेज निवास – गणपतीचे तेज असलेले ठिकाण

श्रीनिवास – श्री गणेशाचे वास असलेले ठिकाण

श्रीवत्सा

श्लोक – संस्कृत गद्य काव्य

श्वेतकमल – पांढरे कमळ

House Name Ideas in Marathi

House Name Ideas in Marathi
House Name Ideas in Marathi

संगम – एकत्र येणे

संतुष्टी – समाधानी

सगंध – सुगंधीत

सगंधालय – आपल्या माणसांचा आसरा

सज्जनगड – रामदास स्वामींचे ठिकाण

समृद्धी – भरभराट, संपत्ती

सरस्वती निवास

सरस्वराज

सहयोगी – साथ देणारा

सह्याद्री शांतता – पश्चिम घाटाचे प्रतिबिंब असलेले नाव

सांज – सायंकाळ

साईनिवास – साई बाबांचा वास असलेले ठिकाण

सागंधालाय – आपल्या लोकांचा आसरा

सार्थक – प्राप्त झालेले

सावली – छाया

सुकृति – चांगली, योग्य कृती

सुखसागर – सुखाचा सागर

सुमित्रा – लक्ष्मणाची आई

अक्षी – अस्तित्व

अजिंक्य – कधीही जिंकून घेता न येणारा

अजिंक्यतारा – सातारचा किल्ला

अतुल्य निवास – अलौकिक

अथांग – मोजता येणार नाही असे

अनमोल – किंमत न करता येण्याजोगा

अनुग्रह – कृपा

अनुथम – उत्तम

अनुमती – परवानगी घेणे

आभा – तेज

आभाळमाया – खूप प्रेम

आराधना – भक्ती

आरुणी – पहाट

आर्षती – पवित्र वस्तू

आवास – घर

आशीर्वाद – वरदान

आशीर्वाद – शुभ कामना

आश्रय – राहण्याची जागा

आस्था – विश्वास, श्रद्धा

इंद्रधनु – सप्तरंगी ठिकाण

इंद्रन – भगवान इंद्र

Royal Marathi names for house

Royal Marathi names for house
Royal Marathi names for house

पाटलांचा वाडा

आऊसाहेब

शिवसदन

स्वराज्य

वृंदावन – वृंदावनच्या दैवी उद्यानांपासून प्रेरित,

हस्तिनापुरी

पाटील हाईट्स

देशपांडेज हाऊस

जोशीज विला

सेंट्रल विस्टा

फॅमिली युनायटेड

शिवनिवास

माऊली

रत्नगर्भ

रायगड

तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला Home Names in Marathi चा आमचा लेख. तुम्हाला घरांची नावे या लेखात दिलेल्या नावांपैकी एखादे नाव समजले नाही किव्हा त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला काळला नसेल तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

तसेच तुमच्या कडे सुद्धाअसेच सुंदर House Name in Marathi असतील तर खाली कंमेंट मध्ये नक्की नमूद करा.

हे देखील वाचा: 

Mulanchi Nave | लहान मुलांची नावे

Mulinchi Nave | लहान मुलींची नावे

Catchy Building Names Ideas

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment