Marathi Fishpond | Fishpond in Marathi 2024 | फिशपॉन्ड मराठी | शेलापागोटे / Shelapagote

Marathi Fishpond | fishpond in Marathi | फिशपॉन्ड मराठी | शेलापागोटे / Shelapagote 2024

Fishpond in Marathi: तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत जबरदस्त Marathi Fishpond / मराठी फिशपॉन्ड आम्ही या पोस्ट मध्ये मुलांचे आणि मुलींचे दोन्ही फिशपॉन्ड दिले आहेत. तसेच आम्ही इथे 90 पेक्षा जास्त कॉलेज फिशपॉन्ड मराठी देत आहोत. तसेच इथे मित्रासांसाठीचे शेला पागोटे मराठी दिले आहेत.

मुलांचे फिशपॉन्ड मराठी | Fishpond Marathi 2024

Fishpond Marathi
Fishpond Marathi
 पप्पी नाही दिली म्हणुन पोरी बसल्या रूसुन
आमचा भाऊ आला लगेच शेंबुड पुसून😜
 
गावात घरासमोर असत आगंण 
पोरी म्हणतात हाच धुणार माझ्या बाळांच ढुंगण😜
 
बँकेला चूना लावून गेला विजय माल्या 
तुच आमचा बांगड्यावाल्या भाभीचा सल्या😜
 
चेहरा तुझा चिकना गोड तुझी वाणी
भाऊला बघुन पोरी म्हणतात 😜 
तु माझा बाजीराव मी तुझी मस्तानी
भाऊंना पाहुन प्रत्येक मुलगी म्हणते 😜
He is mine परिस्थीती हाताबाहेर जाण्यासाठी
भाऊंना करा क्वारनटाईन😜
 
खायचं होत चिकन, कोंबडी केली हलाल
भाऊंना पाहुन पोरी म्हणाल्या
हाचा माझा दिपक कलाल😜
भाऊ आमचां खुंखार वाघ 
वाघानं धरलाय ससा
भाऊ बोलत नाही म्हणुन पोरींनी कापल्या नसा😜
 
भाऊंनी फोटो टाकल्यान मार्केट होत मंद 
आणि सगळया आंटया म्हणतात
आला गं माझा देवानंद😜
 
भारताच्या नकाशात महाराष्ट्र दिसतो ऊठुन 
भाऊला बघायला पोरी बसतात नटुन थटून😜
 
बाकीच्यांना आवडत असेल चार बांगड्यावाली ऑडी 
पोरींना तर फक्त आवडते भाऊची डॅशिंग बॉडी😜
 
काय ते नाक आणि काय ते भोळे डोळे 
भाउ चालताना दिसले की 😜
मुलींच्या पोटात येतात गोळे 
भाऊंच्या चड्डी घुसली मुंगी 
अख्या पोरी म्हणतात 😜
मे इसके साथच लगीन करूंगी
संपत आली जवानी, तरी भाऊ म्हणतात 
हमारी अधुरी कहानी😜
 

शेलापागोटे / Shelapagote

Shelapagote
Shelapagote

 

नाद करुन भाऊंचा भल्याभल्यांच्या खोडी मोडल्या 
My life My rule म्हणणार्या पोरी देखील
भाऊंचा वाडयावर रडल्या😜
 
भाऊंचा फोटो बघून 
चीन पण म्हणाला मला मजबुत हाणा,
पण पहिले सांगा कोण आहे हा कवळा दाणा😜
 
मटकीला मोड नाही आणि भाऊंच्या कोवळ्या फोटोला तोड नाही 😜
 
चड्डी घे बांधुन तु आपल्या कर्दोड्यानं 
पोरी पटवतो भाऊ आपल्या बरमुड्यांन😜
 
भाऊ ने दिला लुक 
मुली बोलतात करू का कार्यालय बुक😜
 
कावळे जेवढे काव काव करत नाही 
तेवढे पोरी भाऊंच्या फोटो वर Wow wow करतात 😜
 
जोरात धुतली चादर 
ती फोटो बघुन बोलली 
होशील का माझ्या पोराचा फादर😜
 
२० रुपय का गन्ना अपना भाई राजेश खन्ना😜
 
बनपावाला लावतात मस्का 
भाऊंना बघुन पोरींना लागतो ठस्का😜
 
आरे कुठे तो शाहरुख आणि सल्लु 
आमचा भाऊ दिसला की पोरी म्हणतात 
आलं माझं पिल्लु 😜
 
दाराच्या घंटेला इंग्रजीत म्हनतात बेल आणि 
भाऊंचा फोटो बघून पोरी म्हणतात
कसा दिसतोय माझा ख्रिस गेल😜

 Shela Pagote In Marathi | शेला पागोटे मराठी मधे

 Shela Pagote In Marathi
Shela Pagote In Marathi
 
घरी आणला पेरु सापडत नव्हता चाकु 
पोरी म्हणल्या हाच माझ्या दिलाचा डाकु 
 
बैल असतो पांढरा आणि काळी असते म्हैस
पोरी म्हणतात भाऊला माझ्या ह्रदयात बैस
 
चष्म्या मध्ये तर दिसतात रुबानी, 
थेड दुबई वरून आली कंमेट वल्हा हबाबी
 
लपाछपी खेळताना देतात धप्पा 
भाउंचा फोटो बघुण पोरी म्हणतात
हेच होणार आमच्या सोनु चे पप्पा
 
बुलेट वर बसला वाघ, 
वाघानी मारला स्टार्टर
गॉगल वाला भाऊंचा लुक बघुन 
पोरी पण घेत्यात क्वाटर
 
पक्षाच्या पंखाला इंग्रजीत म्हणतात विंग 
भाऊंना पाहुन पोरी म्हणतात
मी तूझी प्रिती तु माझा कबीर सिंग
 
थोड्याच दिवसापूर्वी भाऊंनी घेतले सात फेरे 
तरिही पोरी म्हणतात तुम क्यो नही हुये मेरे 
 
तुझा फोटो पाहुन मन माझे दाटवले 
पण हाच फोटो पाहुन मुली म्हणतात 
हाच माझा रामदास आठवले
 
बाजारातून येताना लाल मिरचीचा झाला बुकना 
मुली म्हणतात अंग बाई सरक
मला पण पाहु दे कोण हाय ह्यो चिकना
 
पावर खवा अधा किलो रखा 
मुंबई- पुण्याच्या पोरी म्हणतात
त्यांना हाच नवरा हवा
 
एक होत सफरचंद त्याला कसं कापू 
हाच आहे मुलींचे ह्रदय चोरणारा आसाराम बापु
 
इतकं सुंदर व्यक्तीमत्व बघुन 
वेस्ट इंडिज मधल्ये पोरी म्हणतात
हाच माझा बाळ्या टाक ऊरकुन भाऊ काळ्या तर काळ्या 
चेहरा भोळा आणि लफडी सोळा
 
भाऊ चा फोटो बघुन पोरी होतात खाक 
कारण भाऊ कडे आहे काळया चिमणीची राख
 
उंच ठिकाणी उभे राहिले की भाऊंना वाटते छान 
संकटकाळी सगळया पोरींना वाचविणारा हाच तो शक्तिमान
 
चावला होता मच्छर आली याला खाच 
खरं खरं सांग क्या हे आपकी खुबसुरती का राज 
 
कोकणात मिळतो हापूस आंबा
पोरी भाऊला बघुन म्हणतात 
धनी रातच्याला हितच थांबा
 
OYO चं भाऊवर आहे मोठं कर्ज 
तरीपण मुली म्हणतात हाऊ दे खर्च
आम्ही भरतो वरंच
 
भाऊंनी खाल्ली तांदळाची दशमी 
पोरी म्हणतात हाच आमचा ईमरान हशमी
 
भाऊंना तश्या आवडतात फक्त कविता 
पण ब्राऊझर हिस्ट्री मध्ये सापडतात फक्त सविता
 
दारुला हिंदीत म्हणतात शराब
दारुला हिंदीत म्हणतात शराब
आंट्या म्हणतात हाच आमचा आशोक सराफ
 
फुटबाॅल खेळताना भाऊ घालतो चड्डी
आणि मुली म्हणतात हाच आमचा अर्जुन रेड्डी
 
सोंगट्या खेळताना लागतात प्रत्येकाला चार चार कवड्या 
वहिनी म्हणतात लग्नाआधी गोंडस दिलायचा हा बबड्या
 
शर्ट घालुन भाऊंनी उघड्या ठेवल्या दोन गुंड्या 
सगळ्या मुली म्हणतात हाच माझा हार्दिक पांड्या
 
फोटो काढला त्या दिवशी पडला होता पाऊस पोरी म्हणतात 
आगं बाई किती भारी दिसतंय माझा मिकी माऊस
 
सारवरचे पोते सुईने उसवले 
भाऊंनी पावडर लावुन 100 पोरींना फसवले
 
ताजमहाल पेक्षा फेमस भाऊंची अदा 
पोरीच काय म्हातार्या पण फिदा  
तुझे रुप पाहुन मुली म्हणतात 
तुझ्या आठवणीत होते राञीची सकाळ
तुच माझ्या आयुष्यातील कवठ्या महाकाळ
 
पोरांना आसं गुलाबाच्या कळीची
भाऊंची नजर कायमच निळू फुलेंची
 
टिव्हीचा आवाज केला म्युट 
भाऊंचा फोटो पाहुन पोरी म्हणतात 
माझं पिल्लु किती क्युट
 
भाऊंनी फोटो टाकला जुना
तरीपण पोरी म्हणतात 
हाच माझी गायछाप आणि मी याचा चुना
 

मुलींचे नवीन फिशपॉन्ड मराठी / New Fishpond Marathi 2024

New Fishpond Marathi
New Fishpond Marathi
 
डायबिटिस ला लागते इन्सुलिन ची गोळी
आमची ताई गुलाबाची कळी
 
ताईंनी लावलाय एकच हट्ट 
त्यांना व्हायचय आलीया भट्ट
 
पाळण्यात हसुन घेत होती झोका 
आमच्या ताईचा फोटो पाहुण 
रणवीर ने दिला दिपीकाला धोका 
 
ताईंच्या हेयरस्टाईल समोर दिपीका,प्रियंका फेल 
कारण ताई केसांना लावते मेदु वडयाचे तेल
 
गावच्या जञेत देवाला घालतात साकडे आणि
मॅडमची पोज म्हणजे एक घाव दोन तुकडे
 
ताईं च लुगडं नव आणि कोरं 
वर्षभरात ताई च्या मांडीवर खेळतील दोन पोरं
 
अचानक गेली लाईट आणि उडाला घरातला फ्युज 
सगळी पोरं म्हणतात आली ग माझी ईलिना डिक्रुज
 
गावरान अंडी तळली तुपात 
काहीतरी जादु आहे काकुंच्या रुपात 
 
क्वारनटाईन मधे सुधा निघाली पोरं गाडीवर
जेव्हा टाकले तीने फोटो साडीवर  
खेळायला आवडते पत्यात रमी
ताईंचा फोटो पाहुन पोरं विचारतात
हीच का ती संतुर वाली ममी
 
मक्याचे कणीस चुलीवर भाजले 
ताईचा फोटो पाहुन सौंदर्य ही लाजले
 
भुवयाच्या खाली ठोळे आणि डोळ्याच्या खाली नाक 
ताईंचा फोटो म्हणजे आ रा रा रा खतरनाक 
 
पुढे अपघाती वळण आहे वाहने सावकाश हाकावे 
ताईंना पाहुन विराट कोहली पण म्हणे
ह्रदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यागे

Fish Ponds in Marathi for Friends

Fish Ponds in Marathi for Friends
Fish Ponds in Marathi for Friends
घनदाट जंगलात ताई गेली उंचीवर ताई ने गाठले धुके
हीच ती आमची बबली जी विकते केसावर फुगे
 
कोर्टात जज म्हणतात ऑर्डर ऑर्डर
ताई आमची लावते जॉनसन बेबी पावडर
 
हिरो आणि विलन करतात जशी फाईट
हिरो आणि विलन करतात जशी फाईट
ताईचे रुप जसा सिस्का LED लाईट
 
बघुन ताईंच्या केसांचा कोंबडा 
पोरं म्हणाले अलेक्सा प्ले निबुंडा निंबुडा 
 
समजलं नाही तर करते ही गूगल 
हीच ती माहेरीची साडी मधली आलका कुबल
 
टायटानिक बुडल्यावर वाचली फक्त रोझ आणि 
ताईंनी दिली कमालीची पोज
 
ताईंना नाही आपल्या सुंदरतेवर गुरुर 
ताईंचा फोटो बघुन पोरं म्हणाली तेरा तेरा सुरूर 
 
उंच माझा झोका ताईंचा फोटो पाहुन 
कबीर सिंगने पण दिला प्रितीला धोका
 
फेअरवेल चा होता दिवस अन् ताईंनी दिली स्माईल
फोटो इतका क्यूट की कार्तिक आर्यन पण घाईल
 
चिवडा आणला, कांदा आणला , बनवली मस्त भेक 
पोर घायाळ करणं फक्त ताईच्या एका नजरेचा खेळ

मजेदार फिश पॉन्ड

मजेदार फिश पॉन्ड
मजेदार फिश पॉन्ड

इकडून जातांना हसतो, तिकडून जातांना हसतो,
———– वाटते, तो एकटाच दात घासतो.

पितात दुध लोक, आम्हाला हवी साय,
———- पाहून मुली म्हणतात,
हाय हुफ हाय हुफ हाय हाय

हिरव्या भाज्या खाल्ल्याने,
शरीराला मिळते पोषण
———- पाहून मुली म्हणतात
हाच आमचा हृतिक रोशन

३ फुटाचा बूट, ४ फुट हाईट
——— तरी पण करतात वातावरण टाईट.

——– येताच वर्गात
सर्वांना वाटते आम्ही आहे स्वर्गात.

चिमणी उडते भूर भूर भूर……
——- भाऊचा DP म्हणजे नुसता धूर……

Fish Ponds in Marathi for Boys

Fish Ponds in Marathi for Boys
Fish Ponds in Marathi for Boys

गाईला इंग्रजीत म्हणतात काऊ
गाईला इंग्रजीत म्हणतात काऊ
किती लागले मागे तरी पण पटले नाही———– भाऊ.

———– भाऊ म्हणजे
चेहरा भोळा अन लफडी सोळा

———– भाऊ म्हणजे
साधा चेहरा पण विषय गहरा.

सांग सांग भोलानाथ, पाणी पडेल का
घरातून बाहेर पडल्यावर ————- दिसेल का

वाटीत वाटी, वाटीत भात
——- बसले दारात, तर कुत्रे कशे येतील घरात

अंगात नाही थेंबभर रक्त, अंगात नाही थेंबभर रक्त
——– भाऊ आमचे ग्रेट खलीचे भक्त.

Fish Ponds in Marathi for Girls

———- तू नको समजूस स्वतःला मधुबाला
तू तर दिसतेस जणू सडलेला भाजीपाला

———– स्वतःला समजते परी
पण तुझ्या पेक्षा आमची कामवाली बरी.

हात आहेत अगरबत्ती, चेहरा आहे धुपबत्ती
——- तू इतनी बक बक करती ही फिर भी क्यू नही थकती.

Wheat ला मराठीत म्हणतात गहू,
—— ला भेटल्याशिवाय मी कशी राहू.

अटक मटक चवळी चटक, अटक मटक चवळी चटक
——– तुझी उंची नसेल वाढत तर रोज झाडाला लटक.

तिकडून आला म्हशींचा घोळका,
आता त्यात ———— ला ओळखा.

Fish Ponds in Marathi for Teachers

Fish Ponds in Marathi for Teachers
Fish Ponds in Marathi for Teachers

कधी देतात प्रश्नपत्रिका तर कधी देतात उत्तरपत्रिका
——– लवकर द्या आता लग्नपत्रिका

———– सर/मॅडम साठी :
अजीब दास्तां ही ये…… कहा शुरू कहा खतम….
ये लेक्चर ही कोनसा…. न वो समझ सके ना हम

लिहून लिहून झिजले किती तरी खडू
——— सर/ मॅडम कधी देणार तुमच्या लग्नाचे लाडू.

तर मित्रांनो Marathi Fishpond च्या या लेखातील Shelapagote तुम्हाला कसे वाटले कंमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या कधी Fishpond Marathi खालील कंमेंट बॉक्स मध्ये शेअर करा. 

हे पण वाचा –

शुभ सकाळ मराठी संदेश

Whatsapp Status Marathi

Marathi Mhani

Marathi jokes SMS

Funny text messages

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

1 thought on “Marathi Fishpond | Fishpond in Marathi 2024 | फिशपॉन्ड मराठी | शेलापागोटे / Shelapagote”

Leave a Comment