[199+] लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Lagnachya Wadhdiwasachya Shubhechha in Marathi 2024
Lagnachya Wadhdiwasachya shubhechha in Marathi: याने काहीच फरक पडत नाही कि तुम्ही किव्हा तुमचा मित्र लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करताय कि पन्नासावा. कारण लग्नाचा वाढदिवस हा थाटात साजरा झालाच पाहिजे. आणि म्हणूनच च आजच्या या लेखात मी घेऊन आलो आहे लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश.
जर आज सुद्धा तुम्हाला लग्नाच्या दिवशी जो आनंद अनुभवायला भेटला होतो तो आज सुद्धा भेटत असेल तर तुम्ही खरच खूप सुंदर तुमचे वैवाहिक जीवन जगत आहात. आणि तुमचा हा खास दिवस अजून खास करायला मी तुमच्या साठी आजच्या या लेखात heart touching anniversary wishes for husband in marathi तसेच Anniversary wishes for couple in marathi, Anniversary wishes for wife in Marathi, Anniversary quotes for husband in marathi देखील समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे हे wishes सोशल मीडिया वर शेअर नक्की करा.
Lagnachya shubhechha in Marathi 2024
विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की,
तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎂😍
विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका,
प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका
तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂😍
🎂 तुमची जोडी राहो अशी सदा कायम
जीवनात असो भरपूर प्रेम कायम,
प्रत्येक दिवस असावा खास
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂😍
Lagnachya Wadhdiwasachya Shubhechha in Marathi
नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🥳
🎂 एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎂
🎂 जीवनाची बाग राहो सदैव हिरवीगार
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी अशीच राहो पुढची शंभर वर्ष
हीच आहे सदिच्छा वारंवार 🎂
Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi
Heart touching anniversary wishes for husband in Marathi 2024
सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ,
आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🥳
🎂 हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎂
🎂 देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास 🎂
Wedding anniversary wishes in marathi
कधी भांडता कधी रुसता
पण नेहमी एकमेकांचा आदर करता
असेच भांडत राहा असेच रुसत रहा
पणे नेहमी असेच सोबत राहा
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎂😍
तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला
मी देवाकडे प्रार्थना करते की,
तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख,
आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎂😍
रेमाचे तसेच नाते, हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली,
अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🎂😍
Happy marriage anniversary in marathi
🎂तुमची जोडी राहो अशी सदा कायम
जीवनात असो भरपूर प्रेम कायम,
प्रत्येक दिवस असावा खास
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😍
🎂जशी बागेत दिसतात फूल छान
तशीच दिसते तुमची जोडी छान
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂
दोघांचे तुमच्या एक स्वप्न प्रत्यक्षात आलेले..
आज वर्षपूर्तींनंतर आठवतांना मन आनंदाने भरलेले..
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🥳
Anniversary wishes for couple in marathi 2024
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,
तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना.
🎂 तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा…
Wishing You Happy Wedding Anniversary! 🎂
🎂 लग्न म्हणे स्वर्गात ठरतात
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे
हीच आमुची शुभेच्छा ! 😍
Marriage anniversary wishes in marathi
प्रेम आणि विश्वासाची ही आहे कमाई
देव ठेवो तुम्हा दोघांना खूष
आदर, सन्मानाने जगा हे नातं खूप खूप.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Happy Anniversary Tai And Bhauji
दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.
माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
Happy Anniversary Sister And Jiju
तु माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस.
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण तू आहेस.
काय सांगू कोण आहेस तू
फक्त देह हा माझा आहे.
त्यातील जीव आहेस तु
प्रिये लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
Anniversary wishes for wife in Marathi 2024
इतक्या वर्षानंतरही…
आजही माझ्या आयुष्यातील
सर्वात सुंदर स्त्री तूच आहेस.
🎉लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा🥳
तू माझ्यासाठी सर्वस्व 💘आहेस
आज आणि नेहमीच
🎂लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉
I Love You💘 हे फक्त तीन शब्द आहेत
जे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेत
जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे
तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस.
🎂 Happy anniversary 🎉
Anniversary quotes for husband in marathi 2024
मला कळत नाही की
तुझ्या जवळ अशी काय जादू आहे की
जेव्हा तू माझ्या जवळ असतेस ना
तेव्हा वाटत माझ्या जवळ सर्व काही आहे !
Happy Anniversary My Husband 🎉
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या 🎂हार्दिक शुभेच्छा अहो…🎉
जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
चांगल्या व वाईट दोन्ही
वेळेत माझ्या बाजूने उभे
असलेल्या माझ्या प्रिय पतीला
🎉लग्न वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..! 🎉
Happy anniversary Aai Baba
मी आई-बाबांना एकत्र पाहिले ❤
एकमेकांवरील विश्वास पाहिला प्रेम
पाहिलेया जीवनात खुप तुमच्याकडूनच शिकले 💕
तुम्हीच स्वप्न माझे सत्यात उतरवले🎂 तु
म्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🎉
Lagnacha vaaddivasachya shubhechha
तुमची साथ अशीच कायम राहावी ❤
जाणाऱ्या वेळेसोबत तुमचे प्रेम वाढावे🎂
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂
आई तू मला जन्म दिलास
बाबा तुम्ही मला जगायला शिकवले ❤
जगातील सर्व सुख तुम्ही मला दिले🎂
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा आई बाबा 🎂🍰🎉😍
तर मित्रांनो Lagnachya Wadhdiwasachya Shubhechha in Marathi या लेखात दिलेल्या heart touching anniversary wishes for husband in Marathi तसेच Anniversary wishes for couple in Marathi, Anniversary wishes for wife in Marathi, Anniversary quotes for husband in Marathi बद्दल तुमचे मत कंमेंट मध्ये नक्की सांगा.
हे पण वाचा