मराठी कोडी व उत्तरे| Marathi kodi | Marathi Shabd Kodi

काही निवडक मराठी कोडी/Marathi Kodi आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत या मराठी कोड्यामधील किती मराठी कोडी तुम्ही सोडवलीत आम्हाला नक्की कळवा.सर्व कोड्याची उत्तरे शेवटी दिली आहेत. 1.नका जोडु मला इंजीन, लागत नाही मला इंधन, मारा पाय भरभर धावते मी, सरसर ओळखा पाहु मी कोन? 2.हिरवी पेटी काट्यात पडली, उघडून पाहिली तर मोत्याने भरली. 3.तुमची अशी कोणती गोष्ट आहे जी … Read more