Nephew चा मराठी अर्थ | Nephew Meaning in Marathi

मित्रांनो आज या लेखात आपण इंग्रजी शब्द ‘Nephew’ चा अर्थ सहज व सोप्या मराठी भाषेमध्ये समजावून सांगणार आहोत त्याच बरोबर याचे कौटुंबिक नाते-संबंध काय आणि कशे असतात हे पण सांगणार आहोत. Nephew – मराठी अर्थ Nephew नेफ्यू भाचा किंवा पुतण्या English मध्ये पुतण्या आणी भाचा याना एकच शब्द आहे Nephew 1. Sororal Nephew = सोरोरल … Read more