Which चा मराठी अर्थ | Which Meaning in Marathi

मित्रांनो आज या लेखात आपण इंग्रजी which या शब्दचा अर्थ सहज व सोप्या मराठी भाषेमध्ये समजावून सांगणार आहोत त्याच बरोबर त्याचे उच्चार आणि अर्थ पाहणार आहोत.

which चा मराठी अर्थ
शब्द उच्चार अर्थ
Which ह्विच कोणता, कोणती, कोणते, जी, जे, जो, ज्या

which हा शब्द प्रामुख्याने प्रश्नार्थक, उद्गारवाचक आणि एखाद्या व्यक्तीकडून माहिती मिळवण्यासाठीच्या वाक्यांमध्ये वापरला जातो.
which हा शब्द वेगवेळ्या परिस्थितीत वापरला जातो.

उदाहरण :
Which book you read last?
तुम्ही शेवटचे कोणते पुस्तक वाचले?

Which subject do you like?
तुम्हाला कोणता विषय आवडतो?

Which is your zodiac sign?
तुमची राशी कोणती आहे?

Which subject interest you more?
तुम्हाला कोणत्या विषयात जास्त रस आहे?

Which college you studied last?
तुम्ही शेवटचे शिक्षण कोणत्या महाविद्यालयात घेतले?

Which country did you visit last?
तुम्ही शेवटच्या कोणत्या देशाला भेट दिली होती?

 

हे पण वाचा –

Leave a Comment