Which Meaning in Marathi | English to Marathi Meaning of which

Which Meaning in Marathi | English to Marathi Meaning of which

Which Meaning in Marathi: मित्रांनो आज या लेखात आपण इंग्रजी which या शब्दचा अर्थ सहज व सोप्या मराठी भाषेमध्ये समजावून सांगणार आहोत त्याच बरोबर त्याचे उच्चार आणि अर्थ पाहणार आहोत.

which चा मराठी अर्थ
शब्द उच्चार अर्थ
Which ह्विच कोणता, कोणती, कोणते, जी, जे, जो, ज्या

 

which हा शब्द प्रामुख्याने प्रश्नार्थक, उद्गारवाचक आणि एखाद्या व्यक्तीकडून माहिती मिळवण्यासाठीच्या वाक्यांमध्ये वापरला जातो.
which हा शब्द वेगवेळ्या परिस्थितीत वापरला जातो.

उदाहरण :
Which book you read last?
तुम्ही शेवटचे कोणते पुस्तक वाचले?

Which subject do you like?
तुम्हाला कोणता विषय आवडतो?

Which is your zodiac sign?
तुमची राशी कोणती आहे?

Which subject interest you more?
तुम्हाला कोणत्या विषयात जास्त रस आहे?

Which college you studied last?
तुम्ही शेवटचे शिक्षण कोणत्या महाविद्यालयात घेतले?

Which country did you visit last?
तुम्ही शेवटच्या कोणत्या देशाला भेट दिली होती?

हे पण वाचा –

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment