Nephew चा मराठी अर्थ | Nephew Meaning in Marathi

मित्रांनो आज या लेखात आपण इंग्रजी शब्द ‘Nephew’ चा अर्थ सहज व सोप्या मराठी भाषेमध्ये समजावून सांगणार आहोत त्याच बरोबर याचे कौटुंबिक नाते-संबंध काय आणि कशे असतात हे पण सांगणार आहोत.

Nephew – मराठी अर्थ
Nephew नेफ्यू भाचा किंवा पुतण्या

English मध्ये पुतण्या आणी भाचा याना एकच शब्द आहे Nephew

1. Sororal Nephew = सोरोरल नेफ्यू
सख्या बहीणीच्या मुलाला इंग्रजी मधे फ्रेटरनल नेफ्यू म्हटले जाते आणी मराठीत त्याला भाचा असे म्हणतात.

2.Fraternal Nephew = फ्रैटरनल नेफ्यू
सख्या भावाच्या मुलाला इंग्रजी मधे फ्रेटरनल नेफ्यू म्हटले जाते आणी मराठीत त्याला पुतण्या असे म्हणतात.

3. Half Nephew = हाफ नेफ्यू
सावत्र भावाच्या मुलाला इंग्रजी मधे हाफ नेफ्यू म्हटले जाते आणी मराठीत त्याला सावत्र पुतण्या म्हणतात.

4. Nephew in law = नेफ्यू इन लॉ
बायकोच्या भावाच्या किंवा बहीणीच्या मुलाला इंग्रजी मधे ‘नेफ्यू इन लॉ म्हटले जाते तर मराठीत त्याला भाचा म्हटले जाते

5. Paternal Nephew = पेटरनल नेफ्यू
कुटुंबात वडिलांच्या बाजूशी संबंधित, वडिलांच्या पुतण्याला इंग्रजीत पेटरनल नेफ्यू म्हणतात.

6. Grand Nephew = ग्रैंड नेफ्यू 
पणतू, भावाचा नातू, बहिणीचा नातू याला इंग्रजीत ग्रैंड नेफ्यू म्हणतात.

Nephew हा शब्द एक Noun (नाम, संज्ञा) आहे. Nephew या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये खालीलप्रमाणे आहेत.

 

हे पण वाचा –

Leave a Comment