औषधी वनस्पती नावे आणि त्यांचे फायदे | Names of Herbs in Marathi

औषधी वनस्पती नावे आणि त्यांचे फायदे | Names of Herbs in Marathi

Names of Herbs in Marathi: आयुर्वेदामध्ये प्रत्येक रोगावर उपाय आहेत.जो आरोग्याचा समस्या सोडवतोच पण समस्या मुळापासून दूर करण्यात फार मोठी मदत करतो अशा आयुर्वेदिक औषधी वनस्पती बद्दल आपण या लेखात जाणून घेऊया, ज्यामुळे तुम्हाला आरोग्याचा समस्या होणार नाहीत आणि झाल्याच तर कोणत्याही दुष्परिणामांशिवाय आरोग्य लाभ चांगला मिळेन आणि आरोग्याच्या समस्यांपासून सुटका मिळेल

Names of Herbs in Marathi
Names of Herbs in Marathi

औषधी वनस्पती नावे आणि त्यांचे फायदे | Names of Herbs in Marathi

पुदीना – पुदिन्याचा पानाचे अनेक फायदे आहेत पुदीनाची पाने रक्त शुद्ध करतात, घसा खवखवणे, डोकेदुखी थांबवते,उलटी थांबवते, दात थांबवते,पुदीना जंत विरोधी देखील आहे जे शरीरातील जंतच्या वाढीस थांबवते,

दालचिनी – पचनाचे विकार नष्ट होतात, सर्दी खोकला साठी फायदेशीर,स्त्रीयांचा रोजवर फायदेशीर, अन्नाची चव वाढवण्यासाठी

हळद – हळदीचे फायदे पुढील प्रमाणे यात सर्वोत्तम जंत विरोधी गुणधर्म आहेत.हळदी मुळे रंग उजळतो तसेच सांधेदुखी, संधिवात, पचनाचे विकार, हृदय आणि यकृत रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. कॅन्सरच्या पेशी नष्ट करून टाकते

कढीपत्ता – कढीपत्ता हा आपल्या रोजचा आयुष्यात वापरला जाणारी वनस्पती आहे याचे फायदे खूप आहेत निरोगी केस,त्वचेची समस्या,पंचनाचे आजार,डोळ्यांसाठी फायदेशीर,मूत्रपिंड यकृतासाठी फायदशीर आहे

गवती चहा – दाहक-विरोधी,जंतुनाशक गुणधर्मांनी समृद्ध आहे,शरीराच्या वेदना दूर करण्यासाठी ,डोकेदुखी आणि सांधेदुखी

चिंच – पोटात जळजळ होत असल्यास फायदेशीर,स्कर्वी रोगापासून मुक्त करते व लांब ठेवते व्हिटॅमिन सीची कमतरता भरून काढते, सर्दी बरी करते

गुलाब – गुलाबाची पानचे फायदे हृदयाचे आरोग्य सुधारते, जळजळ कमी होते, रक्त परिसंचरण वाढते, रक्तदाब कमी होतो. गुलाबाची पाने तणाव, मासिक पाळीच्या वेदना, अपचन आणि झोपेविषायचा सर्व समस्या दूर करतात

कोथिंबीर – पुरळ आणि काळ्या चामखीळ येऊ देत नाहीत डोकेदुखी,अतिसार आणि ऍलर्जी,हॅलिटोसिस (वाईट श्वास) आणि अल्सर या फायदेशीर आहे

Names of Herbs in Marathi

 

अश्वगंधा – अश्वगंधा स्त्रियांमध्ये हार्मोन्सचे स्राव नियंत्रित करते अश्वगंधा हे अँटिऑक्सिडंट्सचे चांगला स्त्रोत आहे तणावमुक्त,संसर्ग कमी करते

तुळस – कर्करोग विरोधी,केस गळणे, मधुमेह, ताणमुक्त, खोकला थांबवते इत्यादी फायदे आहेत

लसून – त्वचा विकार,श्वसन विकार, दमा विकार,पंचनाचे विकार,कैंसरचा पेशींना नष्ट करते,हृदय रोग, उच्च रक्तदाब कमी करते

कोरफड – कमकुवत शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते,बद्धकोष्ठता,पुरळ,पाचक त्रास,पित्ताचे सर्व आजार मुळापासून नष्ट करते तसेच चेहऱ्यावर लावल्याने त्वचारोज नष्ट होतात

खारीक – आतड्यांसंबंधी अल्सर, आंबटपणा,अम्लपित्त,रक्तस्त्राव, अशक्तपणा,रक्तक्षय, रक्त कमी असणे,संधिरोग,बद्धकोष्ठता,महिलाचे पाय दुखणे, पाठदुखी सर्व आजार वर फायदेशीर

मेथी – मधुमेहासाठी फायदेशीर,कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवते,केस गळणे कमी करते,रक्तदाब कमी करते,भूक वाढवते,रक्त शुद्ध करते

बडीशेप – महिलांमध्ये आईच्या दुधाचा पुरवठा सुधारवते,दृष्टी वाढवते,तोंडाची दुर्गंधी रोखते,कोलेस्टेरॉल नियंत्रित करते,पित्ताचे रोगापासून मुक्त करते

आले – महिलांमध्ये मासिक वेदना आणि पेटके दूर करते डोकेदुखी,रक्तदाब, सर्दी, खोकला, फ्लू आणि दम्यावर उपचार करते

 हे पण वाचा –

Leave a Comment