आज या लेखामध्ये आपण चेहरा गोरा करण्यासाठी उपाय पाहणार आहोत तसेच इथे आम्ही जो चेहरा गोरा करण्यासाठी उपाय दिला आहे तो घरगुती व पूर्णपणे आयुर्वेदिक असल्यामुळे याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत.
Beauty Tips for Face in Marathi | Aurvedik Pimple Treatment in Marathi language
प्रत्येकाला वाटते की आपला चेहरा गोरा आणि तेजवान असावा कारण चेहरा गोरा आणि तेजवान असेल तर आपोआपच आपल्याला किंमत आणि आदर मिळत असतो.
पण एक सत्य आहे की काळा माणुस पांढरा होऊ शकत नाही पण त्यांचा नैसर्गिक कलर जसा त्याच्या लहानपणी होता, तसेच चेहरा पिंपल्स व काळे डाग रहित, तेल रहित तसेच तजोमय नक्कीच बनवु शकतो. कारण तुमची त्वचा पिंपल, काळे डाग नसलेली आणि तेल रहित असेल तरी ती उत्तमच दिसते आणि मग तो रंग सावळा असो वा गोरा.
या लेखात आपण तुमची त्वचा तेजोमय, तेलरहित, पिंपल रहीत व पिंपल नंतर आलेले काळे डाग घालवुन तेजोमय बनविण्यासाठीचे घरगुती उपाय पाहणार आहोत.
आपण या लेखात घरात सहज उपलब्द होईल आणि लगेच बनवतीयेईल व कायमस्वरूपी वापरता येईल असा घरगती उपाय पाहणार आहोत. कोरफड जेल वापरून तुम्ही घरच्याघरी चेहरा तेजोमय, गोरा आणि पिंपल्सरहित बनवु शकता
कोरफड जेल – हे बनविण्यासाठी तुम्हाला एक कोरफडीचे पान, एक चमचा नैसर्गिक मध, आणि एक व्हिटॅमिन ई ची गोळी लागेल.
विकत आणलेला मध पण चालेल पण नैसर्गिक मधाने लवकर फरक दिसेल जर तमच्याकडे मध नसेल तरी पण चालेल पण थोडा उशीर लागेल. तसेच व्हिटॅमीन ई ची गोळी ही सर्व मेडीकल मधे मिळते.
कोरफड जेल बनविण्याची पद्धत – सर्वात आधी कोरफडीचे एक पान तोडा आणि एक तासासाठी भिंतीला टेकवुन उभे करून ठेवा त्यातील सगळा चिक वाहुन जाऊ धा. एक तासानंतर हे पाण घ्या आणि आतील गर काढुन एक वाटीत टाका नंतर त्यात एक चमचा मध टाका आणि हे मिश्रण चांगले हालवुन घ्या.
नंतर त्यात एक व्हिटॅमिन ई ची गोळी टाका म्हणजे गोळी फोडुन आतील व्हिटॅमीन ई टाका. नंतर हे मिश्रण मिक्सर मधे बारीक करा. म्हणजे जेल सारखे दिसे पर्यंत बारीक करा नंतर हे बाटलीत भरून ठेवा.
जर तुम्ही शहरात राहता तुमच्याकडे कोरफड आणि मध पण उपलब्ध नाही तर तुम्ही आयती कोरफड जेल खरेदी करू शकता.
जर हे तुम्हाला अवघड वाटत असेल तर हेच कोरफड जेल तुम्ही ॲमेझाॅन वर ऑनलाईन पण खरेदी करू शकता. पुर्णपणे नैसर्गिक असणार्या कोरफड जेल ची लिंक आम्ही खाली दिली आहे. हे जेल आम्ही स्वताः वापरून पाहिले आहे म्हणुन तुम्हाला सांगत आहोत. लिंक खाली दिली आहे.
वापरण्याची पद्धत – रोज राञी झोपण्यापुर्वी तुम्हाला हे कोरफड जेल लावुन झोपायचे आहे. त्यासाठी आगोदर चेहरा पाण्याने स्वच्छा धुवा आणि नंतर हे कोरफड जेल लावा. सर्वात आणि जिथे वांग, पिंपल्स किंवा काळे डाग आहेत तिथे लावा नंतर सर्व चेहर्याला लावा. असे तुम्हाला तीन महिन्यापर्यंत करायचे आहे जर वांग असेल तर सहा महिन्यापर्यंत करावे लागेल.
हे जेल वापरायला चालु केल्यानंतर दुपारच्या ऊन्हात जाणे टाळा १५ मिनीटापेक्षा जास्त वेळ जर ऊन्हात जाणार असाल तर तोंडाला रूमाल बांधुन जा. गाडीवर जाताना हेल्मेट किंवा रूमालाचा वापर करा.
हे जेल लावल्यानंतर जर तुम्ही जास्त वेळ ऊनात जात असाल तर याचा काही फरक पडणार नाही कारण राञी जेवढ कोरफड चांगले करेल आणि नंतर तुम्ही ऊन्हात गेला तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही म्हणुन ऊन्हात जाणे टाळा.
तसेच हा उपाय एकदम घरगुती नैसर्गिक वस्तुपासुन बनवतो म्हणुन यापासुन आपल्या त्वचेच कहीही नुकसान होत नाही.
हे पण वाचा