नमस्कार विद्यार्थी मित्रानो इथे आम्ही मराठी बाराखडी / Marathi Barakhadi दिली आहे. ही मराठी बाराखडी मराठी आणि इंग्रजी दोनी मधून दिली आहे जेणे करून मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यंना हि बाराखडी लिहता आणि वाचता येईल. तसेच मराठी बाराखडी बरोबरच मराठी स्वर सुद्धा आम्ही दिले आहे बाराखडी बरॊबरच मराठी स्वर सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत.
बाराखडी मराठी | मराठी इंग्लिश बाराखडी
तसेच जे शब्ध बाराखडी मध्ये येत नाहीत पण त्यांचा वापर मराठी भाषेत होत त्यांना मराठी स्वर असे म्हणतात. मराठी लिहता वाचता आणि बोलता येणासाठी बाराखडी बरोबरच मराठी स्वर सुद्धा यावे लागतात. मराठी स्वर खाली दिले आहे
मराठी स्वर | Marathi Swar