श्री तुकाराम महाराज आरती | Tukaramachi Aarti | Shri Tukaram Aarti

श्री तुकाराम महाराज आरती | Tukaramachi Aarti | Shri Tukaram Aarti

Tukaram Aarti: खाली आम्ही श्री तुकाराम महाराज आरती दिलेली आहे. आम्ही इथे पूर्ण तुकाराम महाराज आरती / आरती तुकारामाची दिलेली आहे.  Tukaramachi Aarti या लेखात दिलेलय आरतीबद्दल तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा. 
 

श्री तुकाराम महाराज आरती | Sant Tukaramachi aarti

 
आरती तुकारामा | स्वामी सद्गुरुधामा | 
सच्चिदानंद मूर्ती | पायी दाखवीं आम्हां || धृ ||
 
राघवें सागरांत | जैसे पाषाण तारिले |
तैसे हे तुकोबाचे | अभंग उदकीं रक्षिले | आरती || १ ||
आरती तुकारामा | स्वामी सद्गुरुधामा | 
सच्चिदानंद मूर्ती | पायी दाखवीं आम्हां || धृ ||
 
तुकितां तुलनेसी | ब्रम्ह तुकासी आलें |
म्हणोनी रामेश्वरें | चरणी मस्तक ठेविलें || आरती तुकारामा || २ ||
आरती तुकारामा | स्वामी सद्गुरुधामा | 
सच्चिदानंद मूर्ती | पायी दाखवीं आम्हां || धृ ||
 
  

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment