श्री गणपती आरती | Ganpati Aarti Marathi | गणेशाची आरती | Ganesh Aarti Marathi Lyrics

श्री गणपती आरती | Ganpati Aarti Marathi | गणेशाची आरती | Ganesh Aarti Marathi Lyrics

खाली आम्ही श्री गणपती आरती /Ganpati Aarti Marathi दिलेली आहे. ही गणेशाची आरती सुखकर्ता दुःखहर्ता/Sukhkarta Dukhharta आहे पूर्ण आरती खाली दिली आहे.

गणपती आरती सुखकर्ता दुखहर्ता | गणपती आरती संग्रह
 
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |
कंठी झळके माळ मुक्ताफळाची || १ ||
जयदेव जयदेव जयमंगल मूर्ती 
दर्शनमात्रें मन:कामना पुरती जयदेव जयदेव 
 
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |
चंदनाची उटी कुंकुमकेशरा |
हिरे जडित मुकुट शोभतो बरा |
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || 2 ||
जयदेव जयदेव जयमंगल मूर्ती 
दर्शनमात्रें मन:कामना पुरती जयदेव जयदेव 
 
लंबोदर पितांबर फनी वरवंदना |
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |
दास रामाचा वाट पाहे सदना |
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना  || ३ ||
जयदेव जयदेव जयमंगल मूर्ती 
दर्शनमात्रें मन:कामना पुरती जयदेव जयदेव 
 

|| घालील लोटांगण ||

घालीन लोटांगण, वंदीनचरण।
डोळ्यांनीपाहीनरुपतुझें।
प्रेमेंआलिंगन, आनंदेपूजिन।
भावेंओवाळीन म्हणेनामा।।१।।
 
त्वमेवमाताचपितात्वमेव।
त्वमेवबंधुक्ष्च सखात्वमेव।
त्वमेवविध्याद्रविणं त्वमेव।
त्वमेवसर्वंममदेवदेव।।२।।
 
कायेनवाचामनसेंद्रीयेव्रा, बुद्धयात्मनावाप्रकृतिस्वभावात।
करोमियध्य्तसकलंपरस्मे, नारायणायेति समर्पयामि।।३।।
 
अच्युतंकेशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम।
श्रीधरं माधवंगोपिकावल्लभं, जानकीनायकं रामचंद्रभजे।।४।।
हरेरामहरराम, रामरामहरेहरे।
हरेकृष्णहरेकृष्ण, कृष्णकृष्णहरेहरे।
 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment