जिल्हा न्यायालय भरती पेपर – 4 | Jilha nyayalay bharti question Sarav paper – 4

जिल्हा न्यायालय भरती पेपर – 4 | Jilha nyayalay bharti question Sarav paper – 4

सूचना:

  • न्यायालय भरती पेपर टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” वर क्लिक करा.
  • पुढे तुमचे पूर्ण नाव व ई-मेल आईडी एंटर करून “NEXT” बटन वर क्लिक करा.
  • या टेस्ट मध्ये उत्तरे देऊन झाल्यावरच तुम्हाला तुमचा “SEE Result” दिसेल.
  • पुढे तुम्हाला लगेच तुमचा “Quiz Score” आणि “Quiz Summary” दिसेल.
  • तुम्हाला हवे असेल तर तुम्ही “Restart” वर क्लिक करून पुन्हा टेस्ट सुरु करू शकता.
  • टेस्ट देऊन झाल्यावर काहीच वेळात तुमचे नाव “Leaderboard” दिसायला लागेल.
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

Leaderboard for Jilha Nyayalay Bharti question Sarav paper – 4

Pos.NameScorePoints
1Aniket more36 %9 / 25
2Sandip36 %9 / 25
/25
2

जिल्हा न्यायालय भरती पेपर - 4 | Jilha nyayalay bharti question paper - 4

जिल्हा न्यायालय भरती पेपर - 4 | Jilha nyayalay bharti question paper - 4

1 / 25

जगातील सर्वात उंच इमारत कोणती?

2 / 25

"पिक्नोमीटर" नावाचे उपकरण काय मोजण्यासाठी वापरले जाते?

3 / 25

मेकिंग ऑफ न्यू इंडिया ट्रान्सफॉरमेशन अंडर मोदी गव्हर्नमेंट या पुस्तकाचे लेखक ………. आहेत.

4 / 25

‘कांचनगंगा’ हे पर्वतशिखर कोणत्या राज्यात आहे?

5 / 25

'बाथ' हे कोणत्या देशाचे चलन आहे?

6 / 25

भारतातील पहिला ग्लास ब्रिज कुठे बांधण्यात आला आहे?

7 / 25

युरोप खंडातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश कोणता?

8 / 25

‘फड सांभाळ तुऱ्याला ग आला’, ‘आई मला नेसव शालू नवा’ या सारख्या ठसकेबाज लावण्या खालीलपैकी कोणत्या लावणीसाम्राज्ञीने मराठी चित्रपटात गायल्या होत्या?

9 / 25

इंडिया इन डिस्ट्रेस हे पुस्तक ……….. या मुख्यमंत्रीपदावर असले ल्या व्यक्तीने लिहिले आहे.

10 / 25

जगातील सर्वात मोठी सरकारी मालकीची तेल शुद्धीकरण कंपनी कोणत्या देशात आहे?

11 / 25

शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार दरवर्षी केव्हा दिला जातो?

12 / 25

भारतात मका उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?

13 / 25

छत्रपती संभाजी महाराज यांचे निधन केव्हा झाले ?

14 / 25

भारतात आकाराने दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य कोणते?

15 / 25

15 ऑगस्ट 2018 पासून महाराष्ट्रातील ………….. या विद्यापीठास कवियित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात आले .

16 / 25

डॉट्स कार्यक्रम हा खालीलपैकी ………….. या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे.

17 / 25

भारतातील पहिले आदर्श डिजिटल गाव कोणते?

18 / 25

‘ओपेरा हाऊस’ हे ऐतिहासिक स्थळ कुठे आहे?

19 / 25

महाराष्ट्रात हळद आणि बेदाणा उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता?

20 / 25

खालीलपैकी कोणते बंदर रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे?

21 / 25

स्वच्छ भारत योजनेचे बोधचिन्ह तयार करणारे कलावंत कोण आहेत?

22 / 25

महाराष्ट्राची बियाणांची पंढरी म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते?

23 / 25

'कर्णावती' हे प्राचीन नाव …………. या शहराचे आहे.

24 / 25

भारतातील पहिले चंदनाचे संग्रहालय कोठे उभारण्यात आलेले आहे?

25 / 25

दंगल हा हिंदी चित्रपट …………. या भारतीय महिला कुस्ती खेळाडू च्या जीवनावर आधारित आहे.

 

Leave a Comment