जिल्हा न्यायालय भरती पेपर – 2 | Jilha nyayalay bharti question Sarav paper – 2

जिल्हा न्यायालय भरती पेपर – 2 | Jilha nyayalay bharti question Sarav paper – 2

सूचना:

  • न्यायालय भरती पेपर टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” वर क्लिक करा.
  • पुढे तुमचे पूर्ण नाव व ई-मेल आईडी एंटर करून “NEXT” बटन वर क्लिक करा.
  • या टेस्ट मध्ये उत्तरे देऊन झाल्यावरच तुम्हाला तुमचा “SEE Result” दिसेल.
  • पुढे तुम्हाला लगेच तुमचा “Quiz Score” आणि “Quiz Summary” दिसेल.
  • तुम्हाला हवे असेल तर तुम्ही “Restart” वर क्लिक करून पुन्हा टेस्ट सुरु करू शकता.
  • टेस्ट देऊन झाल्यावर काहीच वेळात तुमचे नाव “Leaderboard” दिसायला लागेल.
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

Leaderboard for Jilha Nyayalay Bharti question Sarav paper – 3

Pos.NameScorePoints
1dddd48 %12 / 25
/25
1

जिल्हा न्यायालय भरती पेपर - 2 | Jilha nyayalay bharti question paper - 2

जिल्हा न्यायालय भरती पेपर - 2 | Jilha nyayalay bharti question paper - 2

1 / 25

जगात सर्वाधिक शीतपेय पिणाऱ्या देशांच्या क्रमांकामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा लागतो?

2 / 25

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे ?

3 / 25

जालना हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

4 / 25

हैद्राबाद शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

5 / 25

समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला?

6 / 25

कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्यात आला?

7 / 25

‘हिंद स्वराज्य’ या पुस्तकाचे लेखक कोण?

8 / 25

‘किन्नो’ या संकरीत संत्रीचे उत्पादन ………….. राज्यात घेतले जाते.

9 / 25

द लास्ट गर्ल या आत्मचरित्राच्या ले खिका ………….. आहे?

10 / 25

माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स यांचे वयाच्या ४६ व्या वर्षी कार अपघातात निधन झाले. ते कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू होता?

11 / 25

भारतातील सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?

12 / 25

भारताचे टेक हब ओळखले जाणारे शहर कोणते?

13 / 25

भारताची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते?

14 / 25

भारतीय विमान कंपनी इंडिगोचे नवे सीईओ कोण बनले आहे?

15 / 25

क्रिकेटची जन्मभूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते?

16 / 25

जागतिक मधमाशी दिवस नुकताच कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला?

17 / 25

महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण कोणते?

18 / 25

शहीद भगत सिंग यांना फाशी कुठे देण्यात आली होती?

19 / 25

भारतात सर्वाधिक दूध उत्पादन करणारे राज्य कोणते?

20 / 25

अलीकडेच, भारतातील कोणत्या राज्याने 02 जून 2023 रोजी आपला 10 वा स्थापना दिवस साजरा केला?

21 / 25

जगभरात दरवर्षी कोणत्या तारखेला "जागतिक दूध दिवस" साजरा केला जातो?

22 / 25

भारताच्या नवी दिल्ली येथील संसदेवर हल्ला कधी झाला होता?

23 / 25

देशात उत्तरप्रदेश व महाराष्ट्र या राज्यानंतर तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक लोकसभेच्या जागा कोणत्या राज्याच्या आहे?

24 / 25

‘लेनोवो’ ही स्मार्ट फोन कंपनी ………….. देशातील आहे.

25 / 25

डकवर्थ लुईस नियम कोणत्या खेळाशी निगडीत आहे?

 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment