Maharashtra SSC Result 2023: दहावीचा निकाल कसा बघायचा

दहावीचा निकाल कसा बघायचा मोबाईलवर पाहून घ्या | How to check 10th SSC Result 2023 Maharashtra in mobile?

ज्या result ची सर्व जण आतुरतेने वाट बघत होते, त्या result ची तारीख जाहीर झाली आहे. विद्यार्थी मित्रांनो आज २ जुन २०२३ ला दुपारी १ वाजता दहावी चा निकाल जाहीर होणार आहे. आणि आज आपण दहावीचा निकाल कसा बघायचा याची संपुर्ण माहीती घेणार आहोत, तसेच तो आपल्या मोबाइल मध्ये फ्री मध्ये कसा पहायचा हे पण बघणार आहोत. अतिशय सोप्या भाषेत ऑनलाईन निकाल पहायला आपण आज शिकणार आहोत.

अनेक जण दहावीचा निकाल पाहण्यासाठी पैसे देतात पण आज आपण कोणतेही पैसे न देता फुकटमधे दहावीची निकाल आपल्या मोबाइलवरुन कसा पहायचा ते बघणार आहोत.

10 vi cha nikal 2023

सर्वात प्रथम आपल्या मोबाईलमधे इंटरनेट सुरू करा आणि गुगल उघडा गुगल उघडल्यानंतर गुगल वर https://mahresult.nic.in/ असे टाईप करुन सच करा.

संदर्भासाठी खाली दिलेला फोटो पहा. 

10 vi cha nikal 2023

10 vi cha nikal 2023

गुगल मधे आपल्याला सर्वात पहिल्यांदा जी वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर महाराष्ट्र राज्याची दहावी व बारावी निकालाची वेबसाईट उघडेल.

त्यानंतर होम पेज वर गेल्यावर ‘Latest Announcement’ असे लिहले असेल त्याच्या खाली ‘SSC examination result 2023’ असे लिहले असेल तिथे क्लिक करा. 

आधिक माहितीसाठी खाली दिलेला फोटो पहा.

Dahavicha result Kasa Baghaycha
Dahavicha result Kasa Baghaycha

 

त्यांनतर दुसरे पान उघडेल त्यानंतर जिथे Roll Number असे लिहले असेल त्याच्या समोरील रिकाम्या जागेत तुमचा परिक्षा क्रंमाक टाका किंवा तुम्हाला ज्याचा निकाल पहायचा आहे त्याचा परिक्षा क्रमांक टाका 

त्यानंतर आईचे पहिले नाव टाका जे नाव तुमच्या दहावीच्या परिक्षा पञकावर किंवा हाॅल टिकीट वर जे आईचे नाव आहे तेच टाका स्पेलिंग न चुकता टाका.

त्यानंतर View result वर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसु लागेल अधिक माहितीसाठी खालील फोटो पहा. 

Dahavicha result Kasa Baghaycha
Dahavicha result Kasa Baghaycha

 

10वी चा निकाल 2023 | Dahavi Nikal Link 2023

बोर्ड  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
राज्य  महाराष्ट्र
परीक्षेचे नाव  SSC 2023 10 वी
परीक्षेची तारीख  2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023
निकालाची तारीख  2 मे 2023

 

या प्रमाणेच तुम्ही बारावीचा पण निकाल पाहु शकता बारावीचा निकाल पाहण्यासाठी होम पेज वर जा होम वर गोल्यानंतर पेज वर ढकला आणि ‘Other result’ मधे ‘HSC examination result’ मधे पहा आणि क्लिक करा.

तुम्हाला पाहिजे असलेल्या निकालावर क्लिक करा व पुन्हा वर दिल्या प्रमाणे प्रक्रिया करा व बारावीचा निकाल पहा.

दहावीचा निकाल पाहण्याची तुम्ही या वेबसाइट चा देखील वापर करू शकता: https://ssc.mahresults.org.in/

How to check 10th SSC Result 2023 Maharashtra in mobile च्या लेखात आम्ही तुम्हाला दहावीचा निकाल कसा बघायचा याबाबत संपूर्ण माहिती दिली आहे. जर तुम्हाला वरील स्टेप्स चा वापर करून निकाल बघायला काही अडचण येत असेल तर थोड्या वेळ थांबून पुन्हा result बघायचा प्रयन्त करा. कारण आज result लागण्याने website च्या server वर जास्त लोड येऊ शकते.

FAQ

Q. दहावीच्या Result केव्हा लागणार आहे?

उत्तर: 2 जून 2023 ला दुपारी 1 वाजता

Q. दहावी निकाल पाहण्याची अधिकृत वेबसाईट कोणती आहे? / Dahavi Nikal 2023 Link?

https://mahresult.nic.in/

हे पण वाचा

दहावी नंतरचे करिअर

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment