मराठी महीने व इंग्रजी महीने | Marathi Mahine Name

मराठी महीने व इंग्रजी महीने | Marathi Mahine Name

या पोस्ट मध्ये आम्ही मराठी महीने व इंग्रजी महीने यांची नावे दिली आहेत तसेच या मराठी महिने नावाबरोबर / Marathi Mahine Name येणाऱ्या सणाची माहिती पण आम्ही इथे दिली आहे.
 
Marathi Mahine Ani San / मराठी महिने आणि सण 
 

क्र

मराठी महिने

इंग्रजी महीने

सण

1

चैत्र  (Chaitra)

एप्रिल ते मे

गुडीपाडवा , होळी

2

वैशाख  (Vaishakh)

मे ते जुन

बुद्ध पौर्णिमा

3

ज्येष्ठ  (Jeshta)

जुन ते जुलै

बुद्ध पौर्णिमा

4

आषाढ (Aashaadh)

जुलै ते ऑगस्ट

आषाडी एकादशी  , गुरु पौर्णिमा

5

श्रावण (Shravan)

ऑगस्ट ते सप्टेंबर

नागपंचमी , नारळी पौर्णिमा

6

भाद्रपद (Bhadrapad)

सप्टेंबर ते ऑक्टोबर

गणेश चतुर्थी

7

आश्विन (Ashwin)

ऑक्टोबर ते नोव्हेंबर

नवरात्र , कोजागिरी दसरा , दिवाळी

8

कार्तिक (Kartik)

नोव्हेंबर ते डिसेंबर

भाऊबीज

9

मार्गशीर्ष (Margashirshya)

डिसेंबर ते जानेवारी

मार्गशीर्ष लक्ष्मी पूजा

10

पौष (Paush )

जानेवारी ते फेब्रुवारी

 

11

माघ (Maagh)

फेब्रुवारी ते मार्च

महाशिवरात्री , मकर संक्राती

12

फाल्गुन (faalgun)

मार्च ते एप्रिल

होळी

 

इंग्रजी महीने

जानेवारी   फेब्रुवारी   मार्च   एप्रिल   मे   जुन  

जुलै   ऑगस्ट   सप्टेंबर   ऑक्टोबर   नोव्हेंबर   डिसेंबर

  
हे पण वाचा –  

Leave a Comment