मराठी स्टेटस जीवन | Whatsapp Status Marathi | Funny Marathi Status | Marathi Whatsapp Status on Life
व्हाट्सअँप स्टेटस मराठी / Whatsapp Status Marathi
आयुष्यात स्वताच्या जवळ
असलेल्या गोष्टीचा कधीच
घमेंड करू नका कारण दगड
जेव्हा पाण्यात पडता तेव्हा तो
स्वताःच्या वजनामुळे तळाला जातो.
मनुष्याने इतरांचे चांगले चिंतण्याची सुरूवात केली की
त्याचा भविष्यकाळ चांगला फळ देण्यास सुरूवात करतो.
काही चुक नसताना ज्या जखमा मिळतात ना
त्या खुपच ञासदायक आसतात.
जिवनाचा आंनद आपल्या पद्धतीने घेतला पाहिजे
लोकांच्या आंनदासाठी वाघालाही सर्कस मधे नाचावे लागते.
आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलच पाहिजे
तेव्हाच तर कळत कोण हासतय
कोण दुर्लक्ष करतय आणि कोण उचलायला येतय.
वागण्यात कितीही खोटेपण आणला तरी
जगण्याच्या आरशात तोच दिसतो.
खुप ञास आसताना प्रामाणिक राहणे
संपत्ती भरपुर आसतानाही साधे राहणे
अधिकार आसतानाही शांत राहणे
यालाच जिवनाचे व्यवस्थापण म्हणतात.
निस्वार्थी मन हाच सर्वात मोठा आदर्श आहे.
Tension, depression आणि बेचैन माणुस तेव्हाच होतो
जेव्हा तो स्वताःसाठी कमी आणि दुसर्यासाठी जास्त जगतो.
जर तुम्ही बरोबर आहात तर काहीच सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका
शांत रहा वेळ स्वता: साक्ष देईल.
कोणी साथ देईल याची आपेक्षा कधी केलीच नाही
कारण सवय आहे स्वःताच्या हिमतीवर जगायची.
माणुस जन्माला येतो तेव्हा त्याला नाव नसत
फक्त श्वास असतो आणि माणुस जेव्हा मरतो
तेव्हा त्याला फक्त नाव असत श्वास नसतो.
श्वास आणि नाव याच्यातिल अंतर म्हणजे आयुष्य.
जग नेहमी म्हणेल चांगले लोक शोधा आणि वाईट लोंकाना सोडा
पण भगवाण श्रीकृष्ण म्हणतात लोंकामधे चांगल शोधा व वाईट गोष्टी दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्वगुण संपन्न जन्माला येत नाही.
आपल्या निस्वार्थी कर्माने दुसर्याच्या मनात घर करून जगने
हीच जीवणातील खुप मोठी कमाई.
जीवनातील कठीण काळातुन आठवणीत राहणारे क्षण निर्माण होत आसतात.
जगाच्या गर्दीत एकटे पणा इतक प्रामाणिक कोणीच राहत नाही
मराठी स्टेटस प्रेरणादायी | Motivational status in Marathi
प्रेम असत Post कार्ड
आयुष्य असत Visiting कार्ड
बायको असते Memory कार्ड
नवरा आसतो ATM कार्ड
मैञिण असते Debit कार्ड
शेजार्याची बायको आसते Greeting कार्ड
बायकोची बहीण Recharge कार्ड
आई वडील आसतात Pan कार्ड
आपले मुले असतात Identity कार्ड
आपले जिवलग मिञ आसतात Aadhaar कार्ड
म्हणुन आधार कार्ड संभाळुन ठेवा.
चांगले मित्र आणि चांगले विचार आपल्या सोबत आसतील तर
जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही
शुन्यालाही किंमत देता येते फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा.
मैञिच्या दुनियेची वेगळीच मजा
बेरीज आनंदाची दुःख होईल वजा
खरे मिञ जणु उंबराचे फुल
फोटो चांगला नसुनही कमेन्ट करतात सुपर कुल
एक दिवस प्रेमाने मैञिला विचारले
जगात मी हजर असताना तू कशाला आलीस
तेव्हा मैञी म्हणाली जिथे जिथे तु अश्रु देशील तिथे पुसायला
प्रेमात असताना केलेल्या गोष्टी नंतर बालिश वाटतात पण
मैञित असताना केलेल्या गोष्टी नंतर सुंदर आठवणी बनुन रहतात
दोस्ता, दोस्ताना तो नाही जो आपण एका वर्षात किती जनसोबत करतो
दोस्ताना तर तो असतो जो आपण एका सोबत कित्येक वर्ष निभावतो
मैञिची दुनियाच न्यारी
भेटण्यासाठी चहाचीच टपरी प्यारी आणि
सोबत लागते बिस्कीट आणि खारी.
निळ्या आकाशा सारखी गुलाबाच्या फुला सारखी
जुळते ती फक्त मैञीच.
सुख दुःखाची साथ असते ती मैञी
ह्रदयाचं स्पंदन असते मैञी
प्रेमाची बहर असते मैञी
ओलावल्या डोळ्यांच हसु असते मैत्री
म्हणुनच मैत्री असावी निस्वार्थ, निर्मळ.
खरी मैत्री वेळेनुसार बदलत नाही आणि
किती ही वेळ वाईट आली तरी साथ सोडत नाही.
समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास
हीच आपली खरी कमाई आहे आणि
तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी.
श्री कृष्णाने खुप चांगली गोष्ट सांगितली आहे
ना हार पाहिजे ना जित पाहिजे
जीवनात चांगल्या यशासाठी चांगल्या मित्रांची साथ पाहिजे.
मैञि ज्याने केली स्वामी नामची नाही
त्यास भितो कधी काळाची.
गरीब आहे गद्दार नाही
कधी पण हाक मारा नक्की येणार आपण.