भारतातील राज्य व केंद्र शाषित प्रदेश | Bhartatil Rajya List in Marathi

भारतातील राज्य व केंद्र शाषित प्रदेश | Bhartatil Rajya List in Marathi

Bhartatil Rajya List in Marathi: या लेखात आपण भारतातील राज्य व त्या मधील येणारे केंद्र शाषित प्रदेश यांची माहिती घेणार आहोत तसेच, कोणती राज्ये नव्याने स्थापन झाली आहेत हे तुम्हाला कळेल आणि त्यांच्या स्थापनेच्या तारखेची संपूर्ण यादी तुम्हाला या पोस्टमध्ये मिळेल ती माहित पुढील प्रमाणे आहे.

भारतातील राज्य व केंद्र शाषित प्रदेश | Bhartatil Rajya List in Marathi

क्र.

राज्य

राजधानी

स्थापना

1

महाराष्ट्र

मुंबई

1 मे 1960

2

पश्चिम बंगाल

कोलकाता

26 जानेवारी 1950

3

उत्तराखंड

देहरादून

1 जानेवारी 2007

4

उत्तरप्रदेश

लखनऊ

12 जानेवारी 1950

5

त्रिपुरा

अगरतला

1 जुलै 1963

6

तेलंगाना

हैदराबाद

2 जून 2014

7

तमिलनाडु

चेन्नई

26 जानेवारी 1950

8

सिक्किम

गंगटोक

10 एप्रिल 1975

9

राजस्थान

जयपुर

30 मार्च 1949

10

पंजाब

चंडीगढ़

1 नोव्हेंबर 1966

11

ओडिशा

भुवनेश्वर

1 एप्रिल 1936

12

नागालँड

कोहिमा

1 डिसेंबर 1963

13

मिजोरम

आइजोल

21 जानेवारी 1972

14

मेघालय

शिलांग

1 एप्रिल 1970

15

मणिपुर

इंफाल

21 जानेवारी 1972

16

मध्य प्रदेश

भोपाल

1 नोव्हेंबर 1956

17

केरळा

तिरुवनंतपुरम

1 नोव्हेंबर 1956

18

कर्नाटक

बेंगलुरू

1 नोव्हेंबर 1956

19

झारखंड

रांची

15 नोव्हेंबर 2000

20

हिमाचल प्रदेश

शिमला

25 जानेवारी 1971

21

हरियाणा

चंडीगढ़

1 नोव्हेंबर 1966

22

गुजरात

गांधीनगर

1 मे 1960

23

गोवा

पणजी

19 डिसेंबर 1961

24

छत्तीसगढ़

रायपुर

1 नोव्हेंबर 2000

25

बिहार

पटना

26 जानेवारी 1950

26

आसाम

दिसपुर

26 जानेवारी 1950

27

अरुणाचल प्रदेश

ईटानगर

20 फेब्रुवारी 1987

28

आंध्र प्रदेश

हैदराबाद

1 नोव्हेंबर 1956

 

भारतातील केंद्रशासित प्रदेश 

 क्र.

केंद्रशासित प्रदेश

राजधानी

स्थापना

1

लडाख

लडाख

31 ऑक्टोबर 2019

2

जम्मू आणि काश्मीर

श्रीनगर

31 ऑक्टोबर 2019

3

दिल्ली

नवी दिल्ली

1 नोव्हेंबर 1956

4

दादरा, नगर हवेली

दमण आणि दीव

दमन

26 जानेवारी 2020

5

पाँडिचेरी

लडाख

16 ऑगस्ट 1962

6

चंदीगड

चंदीगड

1 नोव्हेंबर 1966

7

अंदमान आणि निकोबार

पोर्ट ब्लेअर

1 नोव्हेंबर 1956

8

लक्षद्वीप

लडाख

1 नोव्हेंबर 1956

 

हे पण वाचा –

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

2 thoughts on “भारतातील राज्य व केंद्र शाषित प्रदेश | Bhartatil Rajya List in Marathi”

Leave a Comment