महाराष्ट्रातील जिल्हे व तालुके | Maharashtra District List in Marathi

महाराष्ट्रातील जिल्हे व तालुके | Maharashtra District List in Marathi

विदार्थीमित्रांनो Maharashtra District List in Marathi च्या या लेखात आपण महाराष्ट्रातील ३६ जिल्हे व त्या मधील येणारे सर्व तालुक्याची माहिती जाणून घेणार आहोत. स्पर्धा परीक्षा किव्हा इतर कोणत्याही ही महाराष्ट्र होणाऱ्या Competitive Exam ची तयारी करत असाल तर का लेख महत्वाचा आहे.

Maharashtratil Jilhe kiti

महाराष्ट्रामधील जिल्हे
महाराष्ट्रामधील जिल्हे

 

मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे असून ३५८ तालुके आहेत. या सर्व जिल्ह्यांची आणि तालुक्यांची माहिती खालीलप्रमाणे 

१. अमरावती 

तालुके – १४

नावे – अचलपूर, मोर्शी, अंजनगाव(सुर्जी), नांदगाव(खं), दर्यापूर, अमरावती, चांदूरबाजार, भातकुली, चिखलदरा, धरणी, वरुड, चांदूर रेल्वे, धामणगाव, रेल्वे व तिवसा

२. अकोला

तालुके – ०७

नावे – अकोट, अकोला, तेल्हारा, पातूर, बार्शी टाकळी, बाळापूर, मुर्तीजापूर

३. बुलढाणा

तालुके – १३

नावे – खामगांव, चिखली, संग्रामपूर, सिंदखेडराजा, देउळगांव राजा, नांदुरा, बुलढाणा तालुका, मेहकर, मोताळा, मलकापूर, लोणार, जळगाव जामोद, शेगांव

४. वाशीम

तालुके – ०६

नावे – कारंजा, मंगरुळपीर, मालेगाव, रिसोड, वाशिम, मानोरा

५. यवतमाळ

तालुके – १६

नावे – उमरखेड, झरी जामणी, घाटंजी, आर्णी, केळापूर, कळंब, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, बाभुळगाव, यवतमाळ, महागांव, मारेगांव, राळेगांव, वणी

६. छत्रपती संभाजीनगर (जुने नाव – औरंगाबाद)

तालुके – ०९

नावे – छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, सोयगांव, वैजापूर ,गंगापूर, पैठण, फुलंब्री, कन्नड, खुल्दाबाद

७. बीड

तालुके – ११

नावे – बीड, किल्ले धारूर, अंबाजोगाई, परळी-वैद्यनाथ, केज, आष्टी, गेवराई, माजलगाव, पाटोदा, शिरूर, वडवणी

८. हिंगोली

तालुके – ०५

नावे – वसमत, औंढा नागनाथ, हिंगोली, कळमनुरी, सेनगांव

९. जालना

तालुके – ०८

नावे – घणसवंगी, परतूर, मंठा, जाफराबाद,जालना, अंबड, भोकरदन, बदनापूर

१०. लातूर

तालुके – १०

नावे – जळकोट, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, लातूर, उदगीर, अहमदपूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ

११. नांदेड

तालुके – १६

नावे – कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, मुखेड, नांदेड, नायगाव, उमरी, अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर

१२. धाराशिव (जुने नाव – उस्मानाबाद)

तालुके – ०८

नावे – कळंब, भूम, वाशी, परांडा, उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा

१३. परभणी

तालुके – ०९

नावे – सेलू, पूर्णा, पालम, जिंतूर, परभणी, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, मानवत

१४. मुंबई उपनगर

तालुके – ०३

नावे –  अंधेरी, कुर्ला, बोरीवली

१५. मुंबई 

तालुके –

१६. रत्‍नागिरी

तालुके – ०९

नावे – गुहागर, संगमेश्वर, रत्‍नागिरी, लांजा, राजापूर, मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण

१७. सिंधुदुर्ग

तालुके – ०८

नावे – दोडामार्ग, मालवण, वेंगुर्ला, वैभववाडी, सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, देवगड

१८. ठाणे

तालुके – ०७

नावे – भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणे शहर, कल्याण, मुरबाड

१९. पालघर

तालुके – ०८

नावे – पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, वसई, वाडा, जव्हार, मोखाडा

२०. भंडारा

तालुके – ०७

नावे – पवनी, मोहाडी, लाखनी, लाखांदूर, भंडारा, साकोली, तुमसर

२१. चंद्रपूर

तालुके – १५

नावे – मूल, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, सावली, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर, चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, चिमूर, नागभीड, ब्रम्हपूरी, सिंदेवाही

२२. गडचिरोली

तालुके – १२

नावे – कोरची, कुरखेडा, धानोरा, देसाईगंज, भामरागड, मुलचेरा, चामोर्शी, अहेरी, आरमोरी, सिरोंचा, एटापल्ली, गडचिरोली

२३. गोंदिया

तालुके – ०८

नावे – गोंदिया, गोरेगाव, तिरोडा, देवरी, अर्जुनी-मोरगाव, आमगाव, सडक-अर्जुनी, सालेकसा

२४. नागपूर

तालुके – १४

नावे – काटोल, पारशिवनी, रामटेक, हिंगणा, मौदा, कामठी, उमरेड, भिवापूर, कुही, नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, सावनेर, कळमेश्वर, नरखेड

२५. वर्धा

तालुके – ०८

नावे –  कारंजा, देवळी, वर्धा, हिंगणघाट, आर्वी, आष्टी, सेलू, समुद्रपूर

२६. अहमदनगर

तालुके – १४

नावे – पारनेर, राहाता, राहुरी, शेवगांव, श्रीगोंदा, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले, कर्जत, कोपरगाव, जामखेड, अहमदनगर, नेवासा, पाथर्डी

२७. धुळे

तालुके – ०४

नावे – धुळे, शिरपूर, साक्री, शिंदखेडा

२८. जळगाव

तालुके – १५

नावे – जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, यावल, रावेर, बोदवड, चाळीसगाव, भडगांव, पाचोरा, जामनेर, पारोळा, एरंडोल, धरणगाव

२९. नंदुरबार

तालुके – ०६

नावे – नंदुरबार, नवापूर, शहादा, अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा

३०. नाशिक

तालुके – १५

नावे – सटाणा, देवळा, नांदगाव, येवला, नाशिक, मालेगाव, चांदवड, निफाड, सिन्नर, पेठ, दिंडोरी, सुरगाणा, कळवण, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर

३१. कोल्हापूर

तालुके – १२

नावे – पन्हाळा, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ, हातकणंगले, आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड

३२. पुणे

तालुके – १४

नावे – शिरूर, मुळशी, मावळ, बारामती, इंदापूर, दौंड, जुन्नर, आंबेगाव, खेड, वेल्हे, भोर, पुरंदर, पुणे शहर, हवेली

३३. सांगली

तालुके – १०

नावे – कवठे महांकाळ, मिरज, पलूस, जत, कडेगांव, शिराळा, वाळवा, तासगांव, खानापूर, आटपाडी

३४. सातारा

तालुके – ११

नावे – माण, खटाव, कोरेगाव, पाटण, जावळी, खंडाळा, सातारा, कराड, वाई, महाबळेश्वर, फलटण

३५. सोलापूर

तालुके – ११

नावे – माळशिरस, मोहोळ, माढा, करमाळा, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी

३६. रायगड

तालुके – १५

नावे – माणगाव, रोहा, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर, तळा, पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड

मला अशा आहे Maharashtra District List in Marathi या लेखात दिलेले सर्व ३६ जिल्हे आणि त्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांबद्दल तुम्हाला माहिती समजली असेल. तुमच्या काही शंका असतील किव्हा तुम्हाला या लेखात काही नवीन माहिती जोडायची असेल तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

हे पण वाचा –

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment