आजच्या लेखा मध्ये आपल्याला फळान विषयी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तसेच, सर्व फळांची नावे मराठी आणि इंग्रजी मध्ये दिली आहेत प्रत्येकाला फळे खायला आवडतात.खास करून लहान मुलांना त्यांना फळान बद्दल माहिती करून दिली पाहिजे. आपल्या सर्वांना पण त्याची चव आवडते. यासोबतच फळांमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात, जे आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.हे सर्वाना माहित आहेच चला तर मग पाहू फळ आणि त्यांची नावे
फळांची नावे | Fruit Name in Marathi
1. सफरचंद – Apple
2. आंबा – Mango
3. केळी – Banana
4. संत्रा – Orange
5. अननस – Pineapple
6. टरबूज – Watermelon
7. द्राक्षे – Grapes
8. सीताफळ – Custard Apple
हे पण वाचा –