आज आम्ही तुमच्या साठी दहावी नंतरचे करिअर याची माहिती घेऊन आलो आहोत ही पोस्ट विद्यार्थी व पालक या दोघांसाठी आहे ही पोस्ट वाचल्यानंतर तुम्हाला नक्की कोणत्या क्षेत्राची आवड आहे व कुठल्या क्षेञामधे आपण जायचे याची दिशा समजेल.
तसेच या पोस्ट मधुन बारावीनंतरचे करिअर किंवा बारावीनंतर काय करायचे याची पण माहिती पूर्ण होईल त्यामुळे तुम्ही ८ वी ९ वी १० वी किंवा ११ वी मधे असाल तरी पण ही पोस्ट तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे व तुमच्या जीवनाची दिशा निश्चीत करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल.
तसेच ही पोस्ट पालकांनसाठी पण आहे जेने करुन त्यांच्या पाल्याची आवड कशामधे आहे त्यांच्या पाल्याची आवड असलेल्या क्षेत्रात पुढील शिक्षणासाठी कोणत्या संधी आहेत.
याची माहिती पालकांना हाईल आपल्या पाल्याला कोणते शिक्षण द्यायचे हे निश्चित करता येईल.
दहावीनंतरचे शिक्षण
1) इजिनिअरींग डिप्लोमा: या डिप्लोमाला तुम्हाला दहावी नंतर अॅडमिशन घेता येते त्यासाठी दहावीला कमीत कमी 50% मार्क
असावेत म्हणजे तुम्ही खाजगी किंवा सरकारी संस्थेत प्रवेश घेऊ शकता, ह्या अभ्यास क्रमाची भाषा ही पुर्णपणे इंग्रजी असते हा कोर्स 3 वर्षाचा हे शिक्षण झाल्यावर तुम्ही लगेच नोकरी शोधु शकता किंवा पुढील शिक्षणासाठी इजिनिअरींग पदवीला प्रवेश घेऊ शकता
प्रवेश प्रक्रिया :- ही प्रवेश प्रवेश प्रक्रिया दहावीचा
निकाल झाल्यानंतर चालु हाते तुम्हाला जर सरकारी किंवा खाजगी संस्थेत प्रवेश घ्यायचा असेल तरी पण तुम्हाला सरकारी प्रवेश फेरीतुनच घ्यावा लागतो त्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया असते याची माहिती ज्या संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे तिथे गेल्यावर मिळेल
2) आय टी आय: औधोगिक प्रशिक्षण संस्था
म्हणजेच आय टी आय मधे जाऊन तुम्ही हा कोर्स करु शकता हा कोर्स २ वर्षाचा असतो यामधे विविध शाखा आहेत त्यापैकी तुम्हाला ज्या शाखेची आवड आहे ती शाखा तुम्ही निवडू शकता हा कोर्स मराठीतुन असतो हा कोर्स पुर्ण झाल्यानंतर तुम्ही लगेच कंपनीमधे काम पाहु शकता किंवा इंजिनीअरीग डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेऊ शकता
प्रवेश प्रक्रिया :- ही प्रवेश प्रवेश प्रक्रिया दहावीचा निकाल झाल्यानंतर चालु हाते तुम्हाला जर सरकारी किंवा खाजगी संस्थेत प्रवेश घ्यायचा असेल तरी पण तुम्हाला सरकारी प्रवेश फेरीतुनच घ्यावा लागतो त्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया असते याची माहिती ज्या संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे तिथे गेल्यावर मिळेल
3) औषधनिर्माण डिप्लोमा(D pharm):
यालाच आपण डिप्लोमा इन फार्मसी असे पण म्हणतात ह्या अभ्यास क्रमाची भाषा ही पुर्णपणे इंग्रजी असते हा कोर्स 3 वर्षाचा हे शिक्षण झाल्यावर तुम्ही लगेच नोकरी शोधु शकता किंवा पुढील शिक्षणासाठी औषधनिर्माण पदवीला प्रवेश घेऊ शकता
प्रवेश प्रक्रिया :- ही प्रवेश प्रवेश प्रक्रिया दहावीचा
निकाल झाल्यानंतर चालु हाते तुम्हाला जर सरकारी किंवा खाजगी संस्थेत प्रवेश घ्यायचा असेल तरी पण तुम्हाला सरकारी प्रवेश फेरीतुनच घ्यावा लागतो त्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया असते याची माहिती ज्या संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे तिथे गेल्यावर मिळेल
4) डिप्लोमा इन शिक्षक(D.ed):
यालाच आपण D.ed असे पण म्हणतो याला पण तुम्ही दहावी नंतर प्रवेश घेऊ शकता यासाठी तुम्हाला कमीत कमी टक्केवारीची अट नाही हा डिप्लोमा मराठीतुन असतो व हा २ वर्षाचा असतो तुम्ही खाजगी किंवा सरकारी संस्थेत प्रवेश घेऊ शकता आणि शिक्षण झाल्यानंतर तुम्ही १ली ते ५ वी चा शिक्षक होऊ शकता. तसेच पुढील शिक्षणासाठी (B.ed) ला पण प्रवेश घेऊ शकता.
प्रवेश प्रक्रिया :- ही प्रवेश प्रवेश प्रक्रिया दहावीचानिकाल झाल्यानंतर चालु हाते तुम्हाला जर सरकारी किंवा खाजगी संस्थेत प्रवेश घ्यायचा असेल तरी पण तुम्हाला सरकारी प्रवेश फेरीतुनच घ्यावा लागतो त्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया असते याची माहिती ज्या संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे तिथे गेल्यावर मिळेल
5) कृषी डिप्लोमा: हा पण तुम्ही दहावी नंतर करु शकता हा डिप्लोमाला तुम्हाला कमीत कमी मार्कची अट नाही हा डिप्लोमा 3 वर्षाचा असतो व तो मराठीतुन असतो हा झाल्यानंतर तुम्ही स्वताची प्रगतशील शेती करु शकता किंवा खाजगी अथवा सरकारी संस्थेत कामाला लागू शकता किंवा कृषी पदवीच्या दुसर्या वार्षाला प्रवेश घेऊ शकता.
प्रवेश प्रक्रिया :- ही प्रवेश प्रवेश प्रक्रिया दहावीचा
निकाल झाल्यानंतर चालु हाते तुम्हाला जर सरकारी किंवा खाजगी संस्थेत प्रवेश घ्यायचा असेल तरी पण तुम्हाला सरकारी प्रवेश फेरीतुनच घ्यावा लागतो त्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया असते याची माहिती ज्या संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे तिथे गेल्यावर मिळेल
6) मुक्त विद्यापीठ पदवी पाञता परिक्षा:
दहावी नंतर तुम्ही मुक्त विद्यापीठात पदवी घेण्यासाठी पण पात्र असता त्यासाठी आगोदर एक पाञता परिक्षा असते ती द्यावी लागते ती पास झाला की तुम्हाला बारावी न करता बी ए किंवा बी काॅम ला प्रवेश घेता येतो. मुक्त विद्यापीठात फक्त परिक्षाला जावे लागते थोडासा गृहपाठ असतो.तो करावा लागतो म्हणजे तुम्ही शाळेत न जाता पण शिक्षण चालु ठेऊ शकता.महाराष्ट्रात यशवंतराव चव्हान मुक्त विधापीठ नाशिक हे एक विधापीठ आहे त्याची केंद्र महाराष्ट्र भर आहेत
प्रवेश प्रक्रिया :- याची प्रवेश प्रक्रीया जरा उशिरा चालु होते रेगुलर ची प्रवेश प्रक्रिया संपल्यावर याची प्रवेश प्रक्रिया चालु होते.यामधे आगोदर फाॅर्म ऑनलाईन भरून ज्या केंद्रात प्रवेश घ्यायचा आहे तिथे जमा करावा लागतो
7) ११ वी प्रवेश: दहावी नंतर तुम्ही ११ वी प्रवेश घेऊ शकता यामधे मुख्य करून तीन शाखा आहेत कला,विज्ञान व वाणिज्यआता आपण या तीन शाखेची माहिती घेऊ
A) कला: कला-कला या शाखेमधे प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला किमान मार्कची मर्यादा नाही तुम्हाला कितीही मार्क अलतील तरी तुम्ही प्रवेश घेऊ शकता.या शाखेचा अभ्यासक्रम २ वर्षाचा असतो व तो मराठीतुन असतो.
या शाखेतुन बारावी झाल्यानंतर तुम्ही खालील ठिकाणी प्रवेश घेऊ शकता.
बी ए, बी सी ए, बी बी ए, वकिली, ग्राफीक्स डिझायन पदवी, पञकारिता पदवी, सिनेमा कलाकर पदवी, तसेच NDA आर्मी च्या प्रवेश परिक्षेला पण तुम्ही पाञ आसता.
प्रवेश प्रक्रिया – पुणे, मुंबई अशा मोठ्या शहारातील नामांकीत महाविधालयाची प्रक्रिया ऑनलाईन असते तर गावकडील जे निमशासीय व खाजगी महाविधालयाची प्रक्रिया ही ऑफलाईन असते आधिक माहिती तुम्हाला ज्या संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे तिथे गेल्यावर मिळेल
B) विज्ञान: विज्ञान शाखे मधे प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला कमीत कमी ५० % मार्क लागतात तसेच हा कोर्स २ वर्षाचा आहे व भाषा विषय सोडल्यास बाकीचे सगळे विषय इंग्रजीतुन असतात
विज्ञान मधुन बारावी पुर्ण झाल्यावर तुम्ही खालील ठिकाणी प्रवेश घेऊ शकता :-
बी एस सी (विज्ञान), बी एस सी( कृषी), बी एस सी (तांञिक), औषधनिर्मीण पदवी इंजिनिअरींग पदवी, वैधकीय पदवी, IIT& JEE प्रवेश परिक्षा व NDA आर्मी ,नेव्ही व एअरफोर्ष प्रवेश परिक्षा तसेच कला शाखेचे सर्व कोर्सेस
प्रवेश प्रक्रिया – पुणे, मुंबई अशा मोठ्या शहारातील नामांकीत महाविधालयाची प्रक्रिया ऑनलाईन असते तर गावकडील जे निमशासीय व खाजगी महाविधालयाची प्रक्रिया ही ऑफलाईन असते आधिक माहिती तुम्हाला ज्या संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे तिथे गेल्यावर मिळेल
c)वाणिज्य: या शाखेमधे प्रवेश घेण्यासाठी कमीत कमी मार्कची गरज नसते या शाखे मधे गणित व अकडेमोड जरा जास्त असते हा कोर्स दोन वर्षचा आहे हा इग्रजी व मराठी दोनीतुन शिकवला जातो
वाणिज्य मधुन बारावी झाल्यावर तुम्ही खालील ठिकाणी पाञ आसता चॅरटेड अकांऊटट, बी काॅम, बी बी ए, बी सी ए , वकिली व NDA आर्मी प्रवेश परिक्षा तसेच कला शाखेचे सर्व कोर्सेस
प्रवेश प्रक्रिया – पुणे, मुंबई अशा मोठ्या शहारातील नामांकीत महाविधालयाची प्रक्रिया ऑनलाईन असते तर गावकडील जे निमशासीय व खाजगी महाविधालयाची प्रक्रिया ही ऑफलाईन असते आधिक माहिती तुम्हाला ज्या संस्थेत प्रवेश घ्यायचा आहे तिथे गेल्यावर मिळेल.
हे पण वाचा –
dhnyawaad SatishJi