मराठी आडनावे | Marathi Surnames | Adnav in marathi | मराठी आडनावे यादी
Marathi Surnames: या लेखामध्ये आम्ही मराठी आडनावे/Marathi Surnames दिली आहेत. इथे आम्ही महाराष्ट्रातील मराठी लोकांची आडनावे दिली आहेत.इथे आम्ही महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या समाजातील आडनावे दिली आहे.
मराठी आडनावे | Marathi Surnames
अ: अनपट, अभ्यंकर, अवचट, अत्रे
आ: आवारे, आवटे, आंदळकर, आंबेडकर, आडाने, आगरकर, आठल्ये, आडारकर, आठवले, आपटे, आव्हाड
इ: इंगळे, इंदूरकर, इनामदार, इनामके
उ: उमवणे, उकिरडे, उबाळे, उनवणे
क: काळे, कुंटे, कुदळे, कापसे, कंक, काळभोर, कचरे, करडुले, कोळी, कोळेकर, काशीद, करे, कवडे, काटकर, काकडे, कांदेकर, कारंडे, कदम, करंदीकर, करमरकर, कर्वे, कहाते, कांबळे, कानिटकर, कुलकर्णी, केचे, केतकर, कोरटकर, केळकर, कोल्हटकर, कोल्हापुरकर, कोरे, करकरे, कामथ
ख: खरे, खाडिलकर, खैरे, खोटे, खरात, खांदवे, खापारकर, खटके, खरे, खाडे, खोपडे, खिस्ते, खेडेकर, खुटवड, खांडेकर, खोत, खोपकर
ग: गुंजाळ, गावंडे, गावडे, गिराम, गुरव, गोडसे, गोते, गवळी, गुरव, गोळे, गळगुंडे, गणेशपुरे, गलांडे, गडकरी, गरवारे, गाडगीळ, गायकवाड, गावडे, गुप्ते, गोंधळेक,र गोखले, गोगावले, गोडबोले, गोडसे
घ: घोगरे, घाडगे, घाटे, घोरपडे, घुगे, घोडके, घोलप
च: चौधरी, चव्हाण, चाफेकर, चितळे, चौघुले, चावके, चांदगुडे, चौरे, चोपडे
छ: छत्रे
ज: जांभळे, जवळकर, जंगम, जगताप, जळगांवक,र जालनेकर, जोग, जोगळेकर
झ: झगडे, झुरांगे
ट: टाकाळे, टेके, टिळक, टोपे, टोगळे
ठ: ठाकरे, ठाकूर, ठाकर, ठाणेकर
ड: डोंगरदिवे, डिसले, डोंगरे, डोके, डोंबे, डोळके, डोळस
ढ: ढगे, ढोले, ढोणे, ढाने, ढसाळ, ढेरे, ढमढेरे, ढम
त: तेंडुलकर, तावरे, तांदळे, तरडे, तावडे, तळवलकर, तांबे
थ: थत्ते
द: दहे, देवमुंढे, दातार, देवकर, दुबे, दाभाडे, दरेकर, देवरे, देसाई, दादरकर, दंडवते, दळवी, दाभोळकर, दामले, दीक्षित, देशपांडे, देशमुख
ध: धांडे, धनवडे, धनकवडे, धर्माधिकारी, धारवाडकर, धुळेकर, धोंड, धोत्रे
न: निकम, नागरगोजे, नाळे, नंदुरबारकर, नागपुरकर, नारळीकर, नाशिककर, नेवासेकर
प: पाडळे, पाखरे, पिंपळे, पिंपरे, पताळे, पागळे, पटवर्धन, परांजपे, परुळेकर, पवार, पाखले, पाटील, पाडगावकर, पाध्ये, पुणेकर, पुरंदरे, पुरोहित, पेंढारकर, पोंक्षे, प्रभु, प्रभुणे, पाटेकर
फ: फुलारी, फेस्टे,,फडणवीस, फडकर, फडके, फाळके, फुले
ब: बारगळ, बिंदू, बिरादार, बडे, बधे, बोरसे, बारणे, बिचवे, बागल, बोकील, बांदल, बोराडे, बद्रिके, बुगडे, बेर्डे, बर्गे, बापट, बेंद्रे, बेलवलकर, बेळगांवकर, बोंडाळे, बोडखे, बोरकर, बेडसे
भ: भोसले, भालेराव, भिल, भोळे, भिसे, भालेकर, भावे, भट, भालेराव, भोईर
म: मोहिते, मालुसरे, माने, मावळे, मराठे, मेमाणे, महाले, मगर, मोघे, मुळे, मंजुळे, मगदूम, मुंढे, म्हस्के, महाजन, मिसाळ, मासाळ, भामरे, मोहना, माळी, मिटकरी, मंगेशकर, महाडिक, मोकाशे, मोरे, म्हात्रे.
य: यादव
र: राणे, राउत, रायते, रहाटकर, रणदिवे, रत्नागिरीकर, रांगणेकर, रायगडकर, रेमणे
ल: लोखंडे, लोंढे, लावंड, लसणे, लाड, लातूरकर, लेले
व: वाघ, व्यव्हारे, वाणी, वाघमारे, वाबळे, वाढवे, वैद्य, वाड, वाडकर
श: शेडगे, शिंदे, शेळके, शेलार, शिरुरे, शिदम, शहाणे, शिरसाठ, शेंडगे, शहाणे, शिंपी, शिरधनकर, शेजवलकर, शेवाळकर.
स: साळुंखे, सावंत, सोळंकी, सपकळ, सोनावणे, सूर्यवंशी, सांगळे, सानप, सावकारे, सुर्वे, सस्ते, साबळे, सराफ, सप्रे, सरदेसाई, सांगलीकर, साठे, सातारकर, साळुंखे, सावरकर, सोलापुरकर, सातपुते
ह: होनमाने, हंगे, होले, हळबे, हाटकर, हुबळीकर
इथे आम्ही जास्तीत जास्त मराठी आडनावे देण्याचा पर्यंत जर तुमचे आडनाव राहिले असेल तर खाली कमेंट करा आम्ही नक्की तुमचे आडनाव समाविष्ठ करू.
Bedse he na add kara
माझ्याशी समजते माझा नवरा येत नाही याच्यावर काय उपाय आहे का
मुंगसे
मुंगसे नाव टाका
मोगरे, पंडित, आचार्य, बाबरे, जोशी आणि अजून खुप सारी आडनावे मिसिंग आहेत. अजून थोडा शोध घ्यावा.
Adsul he surname add kara
Gotra
Nande surname add
सोनवणे व सोनावणे एकाच आहेत का? त्यांचे कुळ कोणते