इथे आम्ही संपूर्ण राज्यसेवा परीक्षा अभ्यासक्रम / Rajyaseva Syllabus in Marathi दिला आहे इथे आम्ही पुर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन्हीचा अभ्यासक्रम दिला आहे. तसेच इथे परीक्षेच्या पॅटर्न ची सुद्धा माहिती दिली आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम | Rajyaseva Pre Syllabus in Marathi
पेपर – १ (२०० गुण) (१०० प्रश्न )
1. चालू घडामोडी राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तर (Current events of state, national and international importance)
2. भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारताच्या राष्ट्रीय चळवळी ( History of India (with special reference to Maharashtra) and Indian National Movement)
3. भारत, महाराष्ट्र आणि जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा सामाजिक, आर्थिक भूगोल, प्राकृतिक, भारत आणि जग ( India, Maharashtra and World Geography, Social, Economic, Physical Geography of Maharashtra, India and the World )
4. भारत आणि महाराष्ट्र सभ्यता आणि शासन संविधान, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, नागरी शासन, सार्वजनिक धोरण, अधिकार मुद्दे, इ ( India and Maharashtra Polity and Governance Constitution, Political System, Panchayati Raj, Urban Governance, Public Policy, Rights issues, etc)
5. आर्थिक आणि सामाजिक विकास, शाश्वत विकास, गरिबी, समावेश, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम, इत्यादी (Economic and Social Development, Sustainable Development, Poverty, Inclusion, Demographics, Social Sector initiatives, etc)
6. सामान्य पर्यावरण समस्या, जैवविविधता, हवामान बदला संबंधी सामान्य विषय, सखोल ज्ञानाची आवश्यकता नाही (General issues on Environmental Ecology, Bio-diversity and Climate Change)
7. सामान्य विज्ञान (सामान्य विज्ञान)
पेपर – २ (२०० गुण) (८० प्रश्न)
1. आकलन (Comprehension)
2. वैयक्तिक कौशल्य संवाद कौशल्यासह (Interpersonal skills including communication skills.)
3.तार्किक तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता (Logical reasoning and analytical ability)
4. निर्णयक्षमता आणि समस्यांचे निराकरण ( Decision making and problem solving skills)
5. सामान्य क्षमता (General ability)
6. मूलभूत गणित, आलेख, टेबल, चार्ट, माहितीचे पृथक्करण ( Basic Math (numbers and their relations, orders of magnitude, etc) Data interpretation(Charts, graphs, tables, data sufficiency etc)
7. मराठी आणि इंग्लिश भाषेचे आकलन (Marathi and English Language Comprehension)
राज्यसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम | Rajyaseva Mains Syllabus in Marathi
पेपर क्रमांक – १ (अनिवार्य मराठी व इंग्रजी , मराठी ५० गुण व इंग्रजी ५० गुण, दर्जा – उच्च माध्यमिक, माध्यम – मराठी व इंग्रजी, कालावधी – तीन तास, वर्णनात्मक )
पेपर क्रमांक – २ (अनिवार्य मराठी व इंग्रजी , मराठी ५० गुण व इंग्रजी ५० गुण, दर्जा – पदवी, माध्यम – मराठी व इंग्रजी, कालावधी – एक तास, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी )
पेपर १ व २ साठी प्रश्न पत्रिका एकच असेल पण उत्तर पत्रिका वेगळ्या असतील
पेपर क्रमांक – ३ ( सामान्य अध्ययन पेपर १ , गुण १५० प्रश्न संख्या १५०, दर्जा – पदवी, माध्यम – मराठी व इंग्रजी, कालावधी – दोन तास, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी )
पेपर क्रमांक – ४ ( सामान्य अध्ययन पेपर २ , गुण १५० प्रश्न संख्या १५०, दर्जा – पदवी, माध्यम – मराठी व इंग्रजी, कालावधी – दोन तास, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी )
पेपर क्रमांक – ५ ( सामान्य अध्ययन पेपर ३ , गुण १५० प्रश्न संख्या १५०, दर्जा – पदवी, माध्यम – मराठी व इंग्रजी, कालावधी – दोन तास, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी )
पेपर क्रमांक – ६ ( सामान्य अध्ययन पेपर ४ , गुण १५० प्रश्न संख्या १५०, दर्जा – पदवी, माध्यम – मराठी व इंग्रजी, कालावधी – दोन तास, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी )
पेपर क्रमांक – १ (अनिवार्य मराठी व इंग्रजी , मराठी ५० गुण व इंग्रजी ५० गुण, वर्णनात्मक )
भाग-१ मराठी ( एकूण -५० गुण) निबंध लेखन –
दोनपैकी एका विषयावर सुमारे ४०० शब्द
भाषांतर- इंग्रजी उताऱ्याचे मराठीत भाषांतर, सुमारे अर्धे पान/२ परिच्छेद
सारांश लेखन
भाग-२ इंग्रजी ( एकूण -५० गुण)
1) Essay writing- An essay on one out of the two given topics/subject (About 400 words)
2) Translation – Marathi paragraph to be translated into English, approximately 1/2Page paragraphs
3) Precis writing
पेपर क्रमांक-२ मराठी व इंग्रजी (अनिवार्य मराठी व इंग्रजी , मराठी ५० गुण व इंग्रजी ५० गुण, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी )
भाग-१ मराठी ( एकूण – ५० गुण)
व्याकरण – म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी/विरुध्दार्थी शब्द, शुध्दलेखन/विरामचिन्हे, इत्यादी
आकलन – उताऱ्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहिणे.
भाग-२ इंग्रजी ( एकूण -५० गुण)
Grammar – Idioms, Phrases, Synonyms/ Antonyms, Correct formation of words and sentences, Punctuation, etc
Comprehension
पेपर क्रमांक – ३ ( सामान्य अध्ययन पेपर १, गुण १५० प्रश्न संख्या १५०, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी )
१. इतिहास
१.१ ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना
१.२ आधुनिक भारताचा इतिहास
१.३ प्रबोधन काळ
१.४ वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था
१.५ भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास
१.६ ब्रिटीश शासनाविरोधी झालेले प्रसिध्द उठाव
१.७ गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यतेच्या समस्येबाबतचा दृष्टीकोन
१.८ ब्रिटीश प्रशासन अधीन घटनात्मक विकास
१.९ सांप्रदायिकतेचा विकास व भारताची फाळणी
१.१० सत्तेच्या हस्तांतरणाकडे
१.११ स्वातंत्र्यानंतरचा भारत
१.१२ महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक
१.१३ महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा
२. भूगोल
२.१ भूरूपशास्त्र
२.२ हवामानशास्त्र
२.३ मानवी भूगोल
२.४ आर्थिक भूगोल ( महाराष्ट्राचा विशेष संदर्भ )
२.५ लोकसंख्या भूगोल
२.६ पर्यावरण भूगोल
२.७ भूगोल आणि आकाश-अवकाशीय / अंतराळ तंत्रज्ञान
२.८ रिमोट सेन्सिंगची मूलभूत तत्वे
३. कृषी
३.१ कृषी परिसंस्था
३.२ मृदा
३.३ जलव्यवस्थापन
पेपर क्रमांक – ४ ( सामान्य अध्ययन पेपर २ , गुण १५० प्रश्न संख्या १५०, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी )
१. भारताचे संविधान
२. भारतीय संघराज्य व्यवस्था
३. भारतीय प्रशासनाचा उगम
४. राज्य शासन व प्रशासन (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)
५. ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन व प्रशासन
६. जिल्हा प्रशासन
७. पक्ष आणि हितसंबधी गट
८. निवडणूक प्रक्रिया
९. प्रसार माध्यमे
१०. शिक्षण पध्दती
११. प्रशासनिक कायदा
१२. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
१३. काही सुसंबद्ध कायदे
१४. समाज कल्याण व सामाजिक विधीविधान
१५. वित्तीय प्रशासन
१६. कृषि प्रशासन आणि ग्रामिण अर्थव्यवस्था
१७. सार्वजनिक सेवा
१८. घटनात्मक आणि वैधानिक संस्था
१९. लोकप्रशासनातील संकल्पना, दृष्टीकोन आणि सिद्धांत
२०. सार्वजनिक धोरण
पेपर क्रमांक – ५ ( सामान्य अध्ययन पेपर ३ , गुण १५० प्रश्न संख्या १५०, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी )
१. मानव संसाधन विकास
१.१ भारतातील मानव संसाधन विभाग
१.२ शिक्षण
१.३ व्यावसायिक शिक्षण
१.४ आरोग्य
१.५ ग्रामीण विकास
२. मानवी हक्क
२.१ जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र
२.२ बालविकास
२.३ महिला विकास
२.४ युवकांचा विकास
२.५ आदिवासी विकास
२.६ सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास
२.७ वयोवृध्द लोकांचे कल्याण
२.८ कामगार कल्याण
२.९ विकलांग व्यक्तींचे कल्याण
२.१० लोकांचे पुनर्वसन
२.११ आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना
२.१२ ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९
२.१३ मूल्ये, नितीतत्त्वे आणि प्रमाणके
पेपर क्रमांक – ६ ( सामान्य अध्ययन पेपर ४ , गुण १५० प्रश्न संख्या १५०, दर्जा – पदवी, माध्यम – मराठी व इंग्रजी, कालावधी – दोन तास, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी )
१. समग्रलक्षी अर्थशास्त्र
१.१ समग्रलक्षी अर्थशास्त्र
१.२ वृद्धी आणि विकास
१.३ सार्वजनिक वित्त
१.४ मुद्रा/ पैसा
१.५ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल
२. भारतीय अर्थव्यवस्था
२.१ भारतीय अर्थव्यवस्था
२.२ भारतीय शेती व ग्रामीण विकास
२.३ सहकार
२.४ मौद्रिक व वित्तीय क्षेत्र
२.५ सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था
२.६ उद्योग व सेवा क्षेत्र
२.७ पायाभूत सुविधा विकास
२.८ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल
२.९ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
२.१० कृषि
२.११ अन्न आणि पोषण आहार
३. विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास
३.१ ऊर्जा विज्ञान
३.२ संगणक व माहिती तंत्रज्ञान
३.३ अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान
३.४ जैवतंत्रज्ञान
३.५ भारताचे आण्विक कार्यक्रम
३.६ आपत्ती व्यवस्थापन
हे पण वाचा –