जिल्हा न्यायालय भरती पेपर – 5 | Jilha nyayalay bharti question Sarav paper – 5

जिल्हा न्यायालय भरती पेपर – 5 | Jilha nyayalay bharti question Sarav paper – 5

सूचना:

  • न्यायालय भरती पेपर टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” वर क्लिक करा.
  • पुढे तुमचे पूर्ण नाव व ई-मेल आईडी एंटर करून “NEXT” बटन वर क्लिक करा.
  • या टेस्ट मध्ये उत्तरे देऊन झाल्यावरच तुम्हाला तुमचा “SEE Result” दिसेल.
  • पुढे तुम्हाला लगेच तुमचा “Quiz Score” आणि “Quiz Summary” दिसेल.
  • तुम्हाला हवे असेल तर तुम्ही “Restart” वर क्लिक करून पुन्हा टेस्ट सुरु करू शकता.
  • टेस्ट देऊन झाल्यावर काहीच वेळात तुमचे नाव “Leaderboard” दिसायला लागेल.
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

Leaderboard for Jilha Nyayalay Bharti question Sarav paper – 5

Pos.NameScorePoints
There is no data yet
/25
0

जिल्हा न्यायालय भरती पेपर - 5 | Jilha nyayalay bharti question paper - 5

जिल्हा न्यायालय भरती पेपर - 5 | Jilha nyayalay bharti question paper - 5

1 / 25

कोणत्या देशाने हेपेटायटिस B साठी जगातील पहिले स्वस्त आणि प्रभावी औषध नोंदणीकृत केले ?

2 / 25

महाराष्ट्र सरकारने आदिवासी भागातील गर्भवती माता व बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी ……… हि योजना सुरु केली.

3 / 25

उत्तर कोरियाचे हुकुमशाह म्हणून ………… यांना ओळखले जाते.

4 / 25

कोणत्या रेल्वे स्थानकावर पहिले फाईव्ह स्टार हॉटेल उभारले गेले आहे?

5 / 25

भारतातील पहिले ISO सर्टिफिकेट प्राप्त होणारे पहिले शहर कोणते आहे?

6 / 25

अमेरिका देशाच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती कोण बनल्या?

7 / 25

बांगलादेशच्या नवीन पंतप्रधान म्हणून चौथ्यांदा ……… यांची निवड झाली?

8 / 25

भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली करण्यात आली?

9 / 25

भारतातून विदेशात सर्वात जास्त केळीची निर्यात करणारे राज्य ……… आहे.

10 / 25

कंचनजंगा पर्वत शिखर कोठे आहे?

11 / 25

भारतातील कोणत्या नदीला वृद्ध गंगा म्हणतात?

12 / 25

खालीलपैकी कोणाला ‘बर्ड मॅन ऑफ इंडिया’ या नावाने ओळखले जाते ?

13 / 25

बोईंग विमान उत्पादक कंपनी ………. या देशातील आहे.

14 / 25

भारतात लोकसभा कोण विसर्जित करू शकेल?

15 / 25

भारतीय कुस्ती महासंघाने कोणत्या कुस्तीपटू वर आजीवन बंदी घातली आहे?

16 / 25

कोर्ट मधील सुनावणी लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे पहिले उच्च न्यायालय कोणते?

17 / 25

राज्याचे आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?

18 / 25

100% लोकसंख्येचे लसीकरण करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहेत?

19 / 25

केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे माहिती उपलब्ध करून देशासाठी ………..पोर्टल सुरु केले आहे.

20 / 25

भारतीय जलसंपत्ती दिन म्हणून …….. दिवस साजरा केला जातो?

21 / 25

प्रसिध्द शबरीमला मंदिर कोणत्या राज्यात आहे?

22 / 25

सध्याचे खाण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?

23 / 25

दहा लाख रुपयाची नोट बनवणारा पहिला देश कोणता आहे?

24 / 25

ब्रिटीशाविरुद्ध लढा उभारणारे आदिवासी क्रांतिकारी गोविंद गुरु यांचे स्मारक राजस्थानमध्ये ………. येथे आहे?

25 / 25

भारतातील …………. हा कायदा जंगली प्राणी पक्षी वनस्पतींचे संरक्षण पुरवतो .

 

Leave a Comment