जिल्हा न्यायालय भरती पेपर – 1 | Jilha nyayalay bharti question Sarav paper – 1

जिल्हा न्यायालय भरती पेपर – 1 | Jilha nyayalay bharti question Sarav paper – 1

सूचना:

  • न्यायालय भरती पेपर टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” वर क्लिक करा.
  • पुढे तुमचे पूर्ण नाव व ई-मेल आईडी एंटर करून “NEXT” बटन वर क्लिक करा.
  • या टेस्ट मध्ये उत्तरे देऊन झाल्यावरच तुम्हाला तुमचा “SEE Result” दिसेल.
  • पुढे तुम्हाला लगेच तुमचा “Quiz Score” आणि “Quiz Summary” दिसेल.
  • तुम्हाला हवे असेल तर तुम्ही “Restart” वर क्लिक करून पुन्हा टेस्ट सुरु करू शकता.
  • टेस्ट देऊन झाल्यावर काहीच वेळात तुमचे नाव “Leaderboard” दिसायला लागेल.
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

Leaderboard for Jilha Nyayalay Bharti question Sarav paper – 1

Pos.NameScorePoints
1dk92 %23 / 25
2ak56 %14 / 25
3Rasi44 %11 / 25
4P m44 %11 / 25
5VISHAL JAYWANT KAKURDE40 %10 / 25
6Vijay Lekawale40 %10 / 25
7aniket32 %8 / 25
8Supriya Shankar Lad24 %6 / 25
9dk20 %5 / 25
/25
10

जिल्हा न्यायालय भरती पेपर - 1 | Jilha nyayalay bharti question paper - 1

जिल्हा न्यायालय भरती पेपर - 1 | Jilha nyayalay bharti question paper - 1

1 / 25

भारताचे सध्याचे इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री कोण?

2 / 25

……….. रोजी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडू मधील श्रीपेरांबदूर येथे मानवी बॉम्बने हत्या केली होती.

3 / 25

भारतातील सर्वात मोठा पोलाद निर्मिती कारखाना कोणत्या राज्यात आहे?

4 / 25

अलीकडे, 22 मे 2023 रोजी "राजा राम मोहन रॉय" यांची कितवी जयंती संपूर्ण भारतात साजरी करण्यात आली?

5 / 25

‘सेंट्रल रोड रिसर्च इंस्टीट्यूट’ हे कोणत्या शहरात आहे?

6 / 25

भारतातील पहिले संगीत संग्रालय कुठे स्थापन करण्यात आले ?

7 / 25

राजा रामन्ना अणुउर्जा केंद्र कुठे आहे?

8 / 25

महाराष्ट्रात मेट्रो सेवा सुरु होणारे दुसरे शहर कोणते?

9 / 25

अलीकडेच, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी दिल्लीचे नवीन ले फ्टनंट गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

10 / 25

अलीकडेच कोणत्या टेनिसपटू ने फ्रेंच ओपन 2023 मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे?

11 / 25

सन २०२3 चा विश्व पुस्तक मेळावा कुठे आयोजित केला गेला

12 / 25

गोपीचंद बॅटमिंटन अकॅडमी कुठे आहे?

13 / 25

भारतात कोणत्या राज्याने फणसाला राज्यफळाचा दर्जा दिला आहे?

14 / 25

जय शेतकरी कर्ज मुक्ती योजना कोणत्या राज्याने सुरू केली?

15 / 25

भारतातील पहिले हनी पार्क …………… येथे उभारले गेले आहे?

16 / 25

मर्सिडीज बेंझ ही कार उत्पादक कंपनी कोणत्या देशातील आहे?

17 / 25

मुंबईतील ……….. या रेल्वे स्टेशनचे नवे नाव प्रभादेवी रेल्वे स्टेशन असे करण्यात आले.

18 / 25

भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून उद्देशिका स्वीकारली आहे?

19 / 25

कोणत्या गुप्त शासकाला 'कविराज' म्हटले गेले?

20 / 25

जगातील तिसऱ्या क्रमांकाची व्यस्त हवाई सेवा कोणत्या मार्गावर ठरली आहे?

21 / 25

जगात सर्वप्रथम अणुचाचणी केलेला देश कोणता?

22 / 25

भारतीय तिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख ………… हे आहेत.

23 / 25

आचार्य देवव्रत हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहे?

24 / 25

कोणत्या पुरस्काराला संगीत क्षेत्रातील ऑस्कर पुरस्कार म्हटले जाते

25 / 25

अंटार्क्टिका खंडावर सर्वात जास्त संशोधन केंद्रे कोणत्या देशाने स्थापन केली आहे?

 

Leave a Comment