जिल्हा न्यायालय भरती पेपर – 8 | Jilha nyayalay bharti question Sarav paper – 8

जिल्हा न्यायालय भरती पेपर – 8 | Jilha nyayalay bharti question Sarav paper – 8

सूचना:

  • न्यायालय भरती पेपर टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” वर क्लिक करा.
  • पुढे तुमचे पूर्ण नाव व ई-मेल आईडी एंटर करून “NEXT” बटन वर क्लिक करा.
  • या टेस्ट मध्ये उत्तरे देऊन झाल्यावरच तुम्हाला तुमचा “SEE Result” दिसेल.
  • पुढे तुम्हाला लगेच तुमचा “Quiz Score” आणि “Quiz Summary” दिसेल.
  • तुम्हाला हवे असेल तर तुम्ही “Restart” वर क्लिक करून पुन्हा टेस्ट सुरु करू शकता.
  • टेस्ट देऊन झाल्यावर काहीच वेळात तुमचे नाव “Leaderboard” दिसायला लागेल.
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

Leaderboard for Jilha Nyayalay Bharti question Sarav paper – 8

Pos.NameScorePoints
There is no data yet
/25
0

Maharashtra jilha nyayalay Bharti Sarav Paper 8

जिल्हा न्यायालय सराव पेपर - 8 | Maharashtra jilha nyayalay Bharti Sarav Paper 8

1 / 25

कोणत्या राज्याने नक्षलवाद्यांचा बंदोबस्तासाठी कोब्रा बटालियन स्थापन केली?

2 / 25

भारतातील पहिले पुस्तकाचे गाव भिलार हे असून ते सातारा जिल्हातील ………. या तालुक्यात आहे.

3 / 25

आरती प्रभाकर यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींच्या विज्ञान सल्लागारपदी नियुक्ती करण्यात येणार आहे?

4 / 25

ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंग्रा यांस ...... साली फाशी दिली?

5 / 25

जैन धर्मातील पहिले तीर्थंकर कोण होते?

6 / 25

1916 चा प्रसिद्ध लखनौ करार __________ यांच्यात झाला आहे.

7 / 25

मानवाने...... मुळे संभाषण कला विकसित केली आहे?

8 / 25

खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले "पहिले भारतीय न्यायाधीश" आहेत?

9 / 25

राष्ट्रीय अन्नसुरक्षा मोहिमेमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश केला जात नाही ?

10 / 25

भारतातील सर्वात उंच धरण भाक्रा हे कोणत्या नदीवर बांधले आहे?

11 / 25

खालीलपैकी भारतरत्न मिळालेले मानकरी कोण?

12 / 25

सुवर्णदुर्ग हा कोणत्या प्रकारचा किल्ला आहे?

13 / 25

दीनबंधू मित्र लिखित ‘नील दर्पण’ कादंबरीचा प्रमुख विषय कोणता?

14 / 25

मॅन ऑफ मिशन महाराष्ट्र हे पुस्तक आशिष चांदोरकर यांनी कोणाच्या राजकीय जीवनावर आधारित लिहले आहे ?

15 / 25

मध्य पूर्व अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाला बिपरजॉय’ हे नाव कोणत्या देशाने दिले आहे ?

16 / 25

सतीश धवल अवकाश केंद्र श्रीहरीकोटा हे …….. या राज्यात आहे.

17 / 25

भारताचे कोणते शहर वाईन सिटी म्हणून ओळखले जाते?

18 / 25

भारतात सर्वात कमी माता मृत्युदर असलेले राज्य कोणते?

19 / 25

14 सप्टेंबर हा दिवस ……. म्हणून साजरा केला जातो.

20 / 25

नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन म्हणून ……… हा दिवस साजरा केला जातो.

21 / 25

जागतिक गुंतवणूक गुरु म्हणून …….. यांना ओळखले जाते.

22 / 25

जय जवान, जय किसान, जय विज्ञान हि घोषणा …….. यांनी केली होती.

23 / 25

महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता?

24 / 25

‘अन्नभाग्य योजना’ ही कोणत्या राज्य सरकारची योजना आहे ?

25 / 25

मैजिनॉट लाइन कोणत्या देशादरम्यान आहे?

 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment