शनिदेवाची आरती | Shanidev Aaarti

  इथे आम्ही शनिदेवाची आरती / Shanidev Sarti देत आहोत. तसेच आम्ही खाली शनिदेवाची आरती बरोबरच इतर आरत्या सुद्धा दिल्या आहेत.   || श्री शनि देवाची आरती ||   जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||   सुर्यसुता शनिमूर्ती | तुझी अगाध कीर्ति एकमुखे काय … Read more