सिबिल स्कोर कसा चेक करायचा | Cibil Score Check in Marathi

सिबिल स्कोर कसा चेक करायचा | Cibil Score Check in Marathi

सिबिल स्कोअर मोबाइलमध्ये विनामूल्य चेक करा सिबिल स्कोअर आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे.जर तुमचा सिबिल स्कोअर 750 पेक्षा जास्त असेल तर बँक तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज देईल पण जर तुमचा सिबिल स्कोअर 750 च्या कमी असेल तर तुमची बँक तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज देणार नाही.

परंतु समस्या अशी आहे की आपण मोबाइलमध्ये आपला सिबिल स्कोअर विनामूल्य कुठे पाहता? आम्हाला यावर उपाय सापडला आहे. आपल्यासाठी एक अँप जिथे आपण आपल्या मोबाइलमध्ये आपला सिबिल स्कोअर विनामूल्य तपासू शकता.

तसेच या अँप्लिकेशन मध्ये कोणत्याही प्रकारच्या जाहिराती येत नाहीत तसेच या अँप्लिकेशन ला कोणतीही परवानगी लागत नाही. तसेच या अँप मध्ये तुमचा मोबाइल नंबर किंवा ई-मेल दिल्यावर ते तुम्हला कधीच संपर्क करून त्रास देत नाहीत.

सिबिल स्कोर कसा चेक करायचा | How to check CIBIL Score in Marathi

१.प्रथम आपण आपल्या मोबाईल मध्ये  जाऊन PLAYSTORE उघडा आणि ONE SCORE APP डाऊनलोड करावे.

सिबिल स्कोर कसा चेक करायचा

 

२.APP डाऊनलोड झाल्यानंतर Cheak Credit Score for FREE बटनावर Click करावे.

वन स्कोर सिबिल अँप - १

 

३.आपला मोबाईल नंबर त्या ठिकाणी चालू नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे लक्षात ठेवा तो नंबर बँक खात्याला जोडलेला असावा.

वन स्कोर सिबिल अँप - २

४.मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्या मोबाईल एक SMS द्वारे OTP नंबर येईल.

वन स्कोर सिबिल अँप - ३

 

५.OTP नंबर टाकल्या नंतर आपल्यला बँक email address त्या ठिकाणी टाकावा लागेल.

वन स्कोर सिबिल अँप - ४

६.email address टाकल्या नंतर आपल्या मोबाईल स्क्रीन वर Cibil Score दिसू लागेल

वन स्कोर सिबिल अँप - ५

 

७.अशा प्रकारे आपण आपला Cibil Score पाहू शकता

८. तसेच तुमच्या सिबिल स्कोर चा रिपोर्ट पण मेल केला जाईल जेणेकरून तुम्हाला भविष्यात सिबिल स्कोर पाहता येईल.

हे पण वाचा – 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment