बँक ही एक वित्तीय संस्था आहे जी लोकांकडून पैसे गोळा करते आणि जनतेला कर्ज देते.सामान्य लोकांकडून गुंतवणुकीसाठी कर्ज देणे आणि पैसे जमा करणे आणि ती रक्कम चेक, ड्राफ्ट आणि ऑर्डरद्वारे मागणीनुसार भरणे याला बँकिंग व्यवसाय म्हणतात आणि हा व्यवसाय करणाऱ्या संस्थेला बँक म्हणतात.बँकांचे प्रकार अनेक आहेत परंतु आज आपण आज या लेखात आपण राष्ट्रीय बँका कोणत्या आहेत त्या आपण पाहणार आहोत त्याची यादी या ठिकाणी दिली आहे.
राष्ट्रीयकृत बँक यादी | सरकारी बँकांची नावे | सरकारी बँकांची नावे
1. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
2. इलाहाबाद बँक
3. बँक ऑफ बड़ौदा
4. बँक ऑफ इंडिया
5. बँक ऑफ महाराष्ट्र
6. सेंट्रल बँक ऑफ इंडिया
7. कॉर्पोरेशन बँक
8 .देना बँक
9. इंडियन बँक
10. इंडियन ओवरसीज बँक
11. ओरिंएटल बँक ऑफ कॉमर्स
12. पंजाब एण्ड सिंध बँक
13. पंजाब नॅशनल बँक
14. सिंडीकेट बँक
15. यूको बँक
16. यूनाइटेड बँक ऑफ इंडिया
17. यूनियन बँक ऑफ इंडिया
18. विजया बँक
20. आंध्रा बँक
हे पण वाचा –