पोलीस भरती शारीरिक चाचणी माहिती | Police Recruitment Physical Test Information in Marathi

पोलीस भरती शारीरिक चाचणी माहिती | Police Recruitment Physical Test Information in Marathi

Police Recruitment Physical Test Information in Marathi: विद्यार्थी मिञांनो या लेखामधे आपण पोलिस भरती शारीरिक चाचणी माहिती पाहणार आहोत. बऱ्याच वेळेला पुरुष/महिला सदस्यांना शारीरिक चाचणी विषयी माहिती कमी असते किंवा काही माहितीच नसते परंतु आपण आज आपण या लेखात पुरुष/महिला सदस्यांना शारीरिक चाचणी परीक्षा पास महत्वाची असणारी सर्व माहिती दिली आहे.

पोलीस भरती शारीरिक चाचणी माहिती | Police Recruitment Physical Test Information in Marathi

 

 शरिरीक पाञता व शारिरीक परिक्षेतील घटक

  अ) पुरूष उमेदवार – 

  1. शैक्षणिक पाञता – महाराष्ट्र पोलिसमधे हवालदार किंवा काॅन्सटेबल या पदावर भरती होण्याकरता कमीत कमी 12 ( बारावी ) पास तसेच बारावी ही कोणत्याही शाखेची असली तरी चालते.

 2. वयाची अट – पोलिस भरतीसाठी असणारी वयाची अट खालील प्रमाणे आहे.

खुला गट / Open – 18 ते 28

इतर मागास वर्ग / OBC – 18 ते 31

अनुसुचित जाती आणि जमाती / SC,ST – 18 ते 33

3.  पोलीस भरती पुरूष उमेदवार शारीरिक पात्रता – 

  • उंची – 165 से.मी. पेक्षा कमी नसावी
  • छाती – 79 से.मी. कमीत कमी आणि फुगवुन 5 से.मी.
  • म्हणजेच पुरूष उमेदवाराची छाती न फुगवता कमीत कमी 79 से मी पाहिजे व फुगवुन 84 से.मी. कमीत कमी पाहिजे.

4. शारिरीक परिक्षेतील घटक –

  1.  लांब धावणे – 1600 मीटर – 20 गुण
  2.  जवळ धावणे – 100 मीटर – 15 गुण
  3.  गोळाफेक (7.260 किलो ) – 15 गुण

 ब) महिला उमेदवार –

 1.शैक्षणिक पाञता – महाराष्ट्र पोलिसमधे हवालदार किंवा काॅन्सटेबल या पदावर भरती होण्याकरता कमीत कमी 12 ( बारावी ) पास तसेच बारावी ही कोणत्याही शाखेची असली तरी चालते.

2. वयाची अट – पोलिस भरतीसाठी असणारी वयाची अट खालील प्रमाणे आहे.

  • खुला गट / Open – 18 ते 28
  • इतर मागास वर्ग / OBC – 18 ते 31
  • अनुसुचित जाती आणि जमाती / SC,ST – 18 ते 33

3.  पोलीस भरती महिला उमेदवार शारीरिक पात्रता – 

  • उंची – 158 से. मी. पेक्षा कमी नसावी

4.  पोलीस भरती महिला उमेदवार शारीरिक पात्रता – 

  1. लांब धावणे – 800 मीटर – 20 गुण
  2. जवळ धावणे – 100 मीटर – 15 गुण
  3. गोळाफेक (4 किलो ) – 15 गुण

अशाप्रकारे शारिरीक परिक्षा हि 50 गुणांची असते.

हे पण वाचा –

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

3 thoughts on “पोलीस भरती शारीरिक चाचणी माहिती | Police Recruitment Physical Test Information in Marathi”

  1. सर माझी उंची एक्साक्ट 165 cm आहे तर मी पोलीस भरती किंवा psi ची तयारी करू शकतो का?

    Reply

Leave a Comment