मराठी जोक्स | Marathi jokes SMS । Good night marathi jokes

मराठी जोक्स | Marathi jokes SMS । Good night Marathi Jokes

Marathi jokes: मित्रांनो आयुष्य खडतर आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. आयुष्यात प्रत्येक वळणावर एक नवीन आव्हान तर आपल्याला भेटतातच, व अशा वेळी आपण निराश होतो, पण या निराशेला दूर करण्यासाठी एक सोपा उपाय म्हणजे jokes in marathi. कारण सतत हसत राहिल्याने आपण खूप साऱ्या आजारांपासून लांब राहतो.

आम्ही इथे मराठी जोक्स नवीन दिले आहेत तसेच या पोस्ट मध्ये आम्ही भयानक मराठी जोक्स / Bhayanak Marathi Jokes, लेटेस्ट मराठी जोक्स / Latest Marathi Jokes पण दिले आहेत. हे Marathi Jokes SMS कसे वाटतात आम्हला नक्की कळवा.

 

मराठी हास्य विनोद | Marathi vinod 

मास्तर – व्हाटसअप मुळे काय फायदा झाला 
बंड्या- मावा तोंडात असताना पण बोलता येतं 
खरं उत्तर दिल तरी चप्पल तुटे पर्यंत मारलं.
 
कोणीही माझ्यावर जोक्स तयार करू नाका
नाहीतर मी इंटरनेटच डिलीट करून टाकीन
                  आपलाच रजनीकांत.
 
गुरुजी – काय रे वर्गात डुलक्या देतोयस?
विद्यार्थी – नाही गुरुजी गुरुत्वाकर्षाने डोके खाली पडतय 
गुरुजी पृथ्वी सोडून गेले.
 
ग्रह मंगळ
पृथ्वीपासुन २२५ लाख किलोमीटर 
ग्रहाचा कामधंदा फक्त भारतीय लोकांचे लग्न मोडणे.
 
बंडयाचा बाप- त्याला सांगत असतो
कितीही झाल तरी मलापेक्षा बापच हुशार असतो 
बंड्या- अच्छा मग सांगा बरं फोनचा शोध कुणी
लावला?
बाप – ग्राहम बेलन 
बंड्या- मग त्याच्या बापाने का नाही लावला 
१५ दिवस झाले बाप अजुन पोराला मारतोय.
 
पत्नी – आपण लपाछपी खेळूया  
मी लपते आणि तुम्ही मला शोधायच जर मी सापडले तर आपण शॉपिंग ला जायचं
आज दोन दिवस झाले बायको स्वतः नव-याला इकडे तिकडे शोधत फिरतेय.
 

Puneri Marathi Jokes | Puneri patya Latest Marathi Jokes

 

पुण्यात आलेला नवीन माणुस

आहो ते सूसन हॉस्पिटलला कस जायचं
पुणेकर ये असा रस्त्याच्या मधोमध उभा रहा.
 
स्थळ पुणे 
एक मुलगा सायकलवरुन जाताना एका मुलीला धडकला
मुलगी – बावळट ब्रेक नाही का मारता येत 
मुलगा (पुणेरी उत्तर) – अख्खी सायकल मारली
आता ब्रेक वेगळा काढुन मारु का?
 
स्थळ अर्थाथच पणे
कोलगेट वाला पुणेकर ला “क्या आपके टुथपेस्ट मे नमक है”
पुणेकर- नाही मी वरुन टाकतो चवीनुसार थोडा थोडा
कोलगेट वाल्याने थोबाडीत मारून घेतली. 
 
पुणेरी अपमान – 
मुलगा -I love You 
मुलगी – अपनी औकाद में रहा कर बेटा जितना तेरा वजन है उतने मेरे बाप के प्रॉपर्टी के पेपर्स हे 
मुलगा – गुठाभर जमिनीच्या कागदपञाचे एवढे झेराॅक्स कुणी मारायला सांगितले
 
पाहणे काय रे मोठा झाल्यावर काय करणार? 
पुणेरी मुलगा – काहीही करेण पण कुणाच्या घरी जाऊन असे फालतू प्रश्न विचारणार नाही
 
पुणेरी दानशूरता
स्थळ सदशिव पेठ 
बाबा – अंगणात कुत्रा आलेला आहे त्याला एक पोळी आण 
चिरंजीव – पोळी शिल्लक नाही 
बाबा –  मग तक दांडके आण आपल्या दारातुन कोणी काही खाल्याशिवाय परतलं नाही पाहिजे
 
पुणेकर खापरकरांची कार बिघडली 
म्हणुत ते पायी कामासाठी जात होते तेवढ्यात 
त्यांना त्यांचा शेजारी भेटला आणि त्याने खवचटपले विचारले 
कार विकली की काय, 
खापरकर म्हणाले तुम्ही पण एकटेच दिसताय 
वहिनी दिसत नाहीत कुणाबरोबर पळून गेल्या की काय 
पुणेकरांच्या वाटेला न जाणेचं बरं
 
मिठाईच्या दुकानाची पुणेरी पाटी
बहुमत सिद्ध झाल्याशीवाय पेढ्यांची ऑर्डर 
स्विकारली जाणार नाही म्हणजे नाही..
 
इंजीनियर विनोद | Engineer jokes in Mrathi
 
इंजिनिअरींग कॉलेज मधे तोंडी परिक्षा चालु असते, 
पहिला मुलगा आत जातो 
शिक्षक – तु रेल्वेने जातोय आणि तुला
गरम व्हायला लागले तर तू काय करशीला 
विद्यार्थी – मी पंखा लावीन
शिक्षक – जर पंखा बंद आहे आणि तुला अजुन गरम व्हायला लागले तर 
विद्यार्थी- मी खिडकी उघडले
शिक्षक-  उत्तम आता मला सांग रेल्वे ८० कि मी  प्रति तासाने जात आहे तसेच खिडकीची लांबी आणि रुंदी २×२ आहे 
तर डबा थंड होण्यासाठी किती वेळ लागेल
विद्यार्थीला उत्तर येत नाही व त्याला बाहेर जायला सांगतात
दुसरा विद्यार्थी येतो
शिक्षक – तु रेल्वेने जातोय आणि तुला
गरम व्हायला लागले तर तू काय करशीला 
दुसरा विद्यार्थी – मी पंखा लावीन
शिक्षक – जर पंखा बंद आहे आणि तुला अजुन गरम व्हायला लागले तर
दुसरा विद्यार्थी- मी शर्ट काढीण
शिक्षक- तरीपण तुला गरम होतय उकाडा खुप आहे
दुसरा विद्यार्थी- मी पॅन्ट पण काढेण
शिक्षक- तरीपण तुला गरम होतय उकडुन मरेल इतकी गरमी आहे
दुसरा विद्यार्थी- मी उकडुन मेलो तरी चालेल पण खिडकी नाही उघडणार.
 
काही लोक इतकी रिकामटेकडी आसतात की 
कस्टमर केअर चा आलेला कॉल उचलुन पुर्ण ऑफर ऐकत बसतात.
 
आज काल वाढलेल्या ढेरीचा उपयोग 
मोबाइल पुसण्याकरिता केला जातो.
 
जपान 7G सुरु करणार आणि आमच्या ईथ गच्चीवर 4G
गल्लीत H+, हॉल मध्ये E,बेडरुम मधे Emergency call only आणि 
चादर अंगावर घेतल्यावर डायरेक्ट Insert सिम.
 
आजकाल सिंगल मूली शोधणे म्हणजे  
२१ व्या शतकात डायनासोर शोधण्यासारखे आहे.
 
प्रश्न – सर्वात सुंदर कोन पत्नी की बहीण 
गण्याचं – ह्रदयस्पर्शी उत्तर पत्नीची बहीण.
 
रजनीकांत – हेलो मी रजनीकांत बोलतोय 
मुलगा – हो मला माहित आहे बोला 
रजनीकांत – तुला कसं कळलं बे मी काॅल केला म्हणुन
मुलगा – मोबाइल स्विच ऑफ होता.
 
कांदे महाग आहे ठीक आहे
पण जर फेअर ॲण्ड लव्हली महाग झाली ना
अर्धा भारत वेस्ट इंडीज बनुन फिरेल.
 
रजनीकांतने एकदा भारतात बसुन पाकीस्तानातला आतिरेकी मारला
कसा?- मोबाईल वरून Bluetooth ने.
 
पाण्यामुळे लोंखड गंजने,थंडीमुळे सर्दी होणे
वार्यामुळे झाडाची पाने हालने आणि मुलीमुळे
भिकारी होणे हा निसर्गाचा नियम आहे.
 
तुम्ही सुद्धा या जगात माण वर करून जगु शकता
फक्त मोबाइल घरी विसरून यायला पाहिजे.
 
भारतातील सर्वात मोठी आफवा- गाव सोड तुझी प्रगती होइल
याच नादात आमचे सर्व मिञ पुण्यात गेले अन् बाकीचे पिण्यात गेले.
 
डाॅक्टर – बाई तुमच्या नवर्याच्या सगळ्या टेस्ट करून झाल्यात 
पण सगळेच रिपोर्ट नाॅरमल आहेत 
काही कळतच नाही नेमक काय झालय ते
बाई(काळजीच्या सुरात)- आहो मग ते पोस्ट मार्टम का काय असत 
ते तरी करून बघा.
 
जीवनात नेहमी झाडु मारणारेच पुढे जातात
कारण फरशी पुसणारांना मागेच जाताना पाहिलय.
 
नवरा – या व्हॅलनटाइन डे ला काय गिफ्ट देऊ 
बायको – मला एक रिंग दया 
नवरा – लॅडलाईन वरुन का मोबाईल वरून.
 
आज बँकेचा कॅशिअर गणु बेशुद्ध होता होता राहिल
जेव्हा ४-५ तास लाईनमधे उभे राहून एक बाई दोन हजाराची नोट बघुन म्हणाली
‘गणु साहेब याच्यात आणखी कलर्स दाखवा’.
 

Marathi Jokes Images | Marathi joke for WhatsApp Marathi Jokes Images

एक मुलगा एका मुलीच्या मागे हात धुऊन लागला होता. 
मुलगी कंटाळून त्याला तोंड धुवुन दाखवते.
…..गोष्ट संपली.
 
गुरुजी – गण्या 52 गावांची नावे सांग 
गण्या – चाळीसगाव आणि बारामती 
गुरुजी राजीनामा देऊन वनवासाला गेले .
 
ताजमहाल तर आम्ही पण बनवला आसता पण वाळु मिळेणा म्हणून गप्प बसलोय.
 
लग्नात मुलाच्या बुटाऐवजी 
त्याचा मोबाईल चोरा 5000 च्या जागी 50000 पण भेटतील.
 
मी- मला लग्न करायच आहे 
घरचे- तुला भाजीसोबत कोणी कोथिंबिर देत
नाही पोरगी कोण देणार.
 
मुलगी- माझ्या पोटात तूझ्या प्रेमाची निशाणी आहे
मुलगा- पण मी तर अस काहीच केल नाही..! 
मुलगी- अरे तु दुपारी समोसा दिला होता ना
तो मी आत्ता खाल्ला 
मुलगा- तुझ्या आयची निट सांगत जा ना
फाटली ना माझी.
 
जिथे सत्य कामाला येत नाही 
तिथे स्क्रिनशॉट कामाला येतो.
 
गणु-डॉक्टर माझ्या स्वप्नात उंदीर फुटबाॅल खेळतात
डॉक्टर – हया गोळया रोज घ्या,तुमचा त्रास बंद होईल 
गणु – डॉक्टर गोळया परवा पासुन घेतल्या तर चालतील का?
डॉक्टर – का?
गणु – उद्या उंदरांची फुटबॉल ची फायनल मॅच आहे.
 
स्थळ – शाळेचा वर्ग
वेळ – इंग्रजीचा तास
मास्तर – गण्या सांग Shall कधी वापरतात
गण्या – थंडीत.
 
एका गावात तर हद्दच झाली
जेव्हा एक बाई भर सभेत म्हणाली 
मला संडास आलं होत 
पण सरपंचान खाल्ल.
 
संतुर साबणाच्या जाहिरातीमध्ये लहाण मुलीची
मम्मीच का दाखवतात पण पप्पा कधी नाही दाखवत 
का ते निरमा लावतात का?
 
ज्या मुली जास्त भाव खातात 
त्या लग्नानंतर एखादया टकल्यासोबत वडापाव खातात .
 
स्वःताच पोरग बरोजगार हिंडतय आणि जावई सरकारी नोकरी वाला पाहिजे.
 
आज कालची छोटी छोटी मुलं फाडफाट इंग्रजी बोलतात आणि 
एक आम्ही होतो ‘I Love You’  ला ‘आयला ब्यु’ म्हणायचो.
 
पती- माझ्यासाठी लांबुन लांबुन लग्नासाठी मागण्या येत होत्या 
पत्नी – बरोबर आहे जवळ राहणार्यानां तुमचे कांड माहित असतील.
 
काही पोरींची सारखी तक्रार असते
अर्धच डोकं दुखतय 
त्यांना आता कोण सांगणार जेवढ आहे तेवढच दुखणार.
 
वेळ राञीची जेवणात कारल्याची भाजी बघुन अशी चिड आली 
तेवढ्यात बायको म्हणाली
मी ३१ डिंसेबर ला माहेरी जाणार आहे
आईशप्पथ कारल्याची भाजी पनीर समजुण खाल्ली.
 

Funny Marathi Jokes For Whatsapp | jokes marathi 

Bhayanak Marathi Jokes

 

आगोदर मला क्लास मधलं काय कळत नव्हतं
मग मी टॉपर सोबत राहायला लागलो 
आता त्याला काय कळत नाय.
 
बायको बराच वेळ सेल्फी काढत होती 
आणि चांगली आली नाही म्हणून कॅमेरा पुसत होती आणि 
परत काढत होती 
शेजारी नवरा लॅपटॉप वर काम करत होता 
नराहवुन नवरा म्हणाला अगं दर वेळेस कॅमेरा का पुसतेय 
एकदा तोंड पण पुसून बघ 
लॅपटॉप फुटला.
 
बायको – आपल्या लग्नाला 10 वर्ष झाली
कसे दिवस गेले कळलेच नाही 
नवरा-अगं दिवस गेले हे जेलरलाच कळते
कैधाला कधीच नाही कळत.
 
संजू – पप्पा मला बुलेट द्या ना 
बाप – शेजारची मुलगी बघ बसने जाते रोज
संजू – तेच तर बघवत नाही मला.
 
ट्रेन च्या एका संडासात लिहलं होतं 
जग चंद्रावर गेल आणि तु इथं बसलाय 
एकाणे डोकं लढवलं आणि खाली लिहलं 
चंद्रावर पाणी नाही म्हणून परत आलो 
धुऊन लगेच जाणार आहे.
 
देव स्वप्नात आलां म्हातारपण आल आहे 
आता तुला तुझ्या कर्माप्रमाणे आजारपण द्यावे लागेल 
पण तुझ्या भक्तीमुळे तुला दोन पर्याय देता
1.तुझी स्मरणशक्ती कमी होईल 
2.तुझे हात थरथरतील 
मी मित्रांना विचारण्याची परवानगी घऊन मिञांना विचारले 
त्यांनी हात थरथरने मागण्याचा सल्ला दिला म्हणाले 
तुझ्या ग्लासातुन अर्धा पैग खाली पडला तरी चालेल 
पण बाटली कुठे ठेवली हेच आठवलं नाही तर 
वाट लागेल खरे मित्र कधीही चुकिचा सल्ला देत नाहीत.
 
हल्ली फक्त मारामारी करायची असेल 
तरच स्वताः जावे लागते बाकी संगळ Online चं होतं.
 
शरिराला व्यायम आणि डायट ची गरज असते आणि 
आत्म्याला वडापाव आणि मिसळ पावची 
आतम्याचेच आयकावे कारण शरिर नश्वर आहे व आत्मा अमर.
 
एक गरिब माणुस 
रोज एका कागदावर हे देवा मला 50000 पाठवुन दे 
असे लिहून चिठ्ठी एका फुग्यामधे घालुन फुगा हवेत सोडत असे
तो फुगा एका पोलिस स्टेशन वरुन उडत असे 
तेथील पोलिस रोज तो फुगा पकडुन चिठठी वाचत असत व 
त्या माणसाच्या साधेपणाला हसत असे 
एकदा सर्व पालिसांनी त्या गरिब माणसाला मदत करण्याच ठरवले व 
25000 जमा करुन त्या माणसाच्या घरी जाऊन देऊन आले
दुसर्या दिवसी परत फुगा दिसला पुन्हा पकडून चिट्ठी वाचली 
तर सगळे पोलिस आवक झाले त्यामधे लिहले होते 
हे देवा तुमच्याकडून मिळालेले पैसे मिळाले 
पण पोलिसांकडे पाठवायला नको होते त्यांनी 25000 खाल्ले.
 
तर मित्रांनो Marathi Jokes आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कंमेंट करून नक्की सागा. तुमच्या कडे सुद्धा असेच छान छान Marathi Vinod असतील तर खाली कंमेंट मध्ये नक्की नमूद करा.
  
हे पण वाचा – 
 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment