[120+] शुभ रात्री शुभेच्छा मराठी | Good Night Message in Marathi | Good Night Images in Marathi 2024
Good Night Message in Marathi: मित्रांनो तुम्हाला सुद्धा तुमच्या जवळच्या व्यक्तीला किव्हा तुमच्या नातेवाईकांना शुभ रात्री मराठी मेसेज पाठवायला आवडते का? जर हो तर तुम्ही योग्य ब्लॉग पोस्ट वर आला आहात. कारण या ब्लॉग पोस्ट मध्ये मी १००० हुन अधून Good Night Marathi Status तुमच्या साठी घेऊन आलो आहे.
या लेखात आम्ही Good night Marathi Suvichar सोबत Good Night quotes in Marathi, Good Night SMS in Marathi, Good night shayari in marathi तसेच Shubh ratri images in Marathi चा देखील छान असा संग्रह तयार केलेला आहे. त्यामुळे मला अशा आहे या लेखात दिलेले शुभ रात्री मेसेज तुम्हाला आवडतील.
Good Night Marathi Status 2024

जसं पाण्यावीना कोणतेही फुल फुलू शकत नाही
तसंच प्रेमाविना कोणतही नातं फुलू शकत नाही शुभराञी. 🌹
जीवनात खूप व्यक्ती भेटतात पण
एक आपुलकीचे नाते फार क्वचितच
काही लोकांबरोबर जुळते त्या
नात्याला नाव नसते परंतु त्या नात्यात काळजी,
जिव्हाळा खूप असतो…
❤️🔐शुभ रात्री.🎶✨
नातं पक्षासारखं असावं
दिवसभर एकमेकांवर कितीही नाराज असलो
तरी संध्याकाळी पुन्हा सोबत असावं शुभ रात्री. 🙏
जन्म आणि मृत्यु देवाच्या हातात आहे,
आपल्या हातात फक्त मोबाइल, शुम रात्री. 🙏🙏
चुक झाली की साथ सोडणारे बरेच असतात
पण चुक का झाली आणि ती कशी सुधारायची
हे सांगणारे फार कमी असतात.
आपली मैञी एक फुल आहे ज्याला मी तोडु शकत नाही आणि
सोडुही शकत नाही कारण तोडले तर सुकून जाईल आणि
सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल शुभ रात्री. 🌟🥰
मेसेज शब्दांचा खेळ, विचारांची चविष्ट “ओली भेळ”
मानाशी मनाचा सुखद मेळ आणि जीवभावाच्या लोंकासाठी
काढलेला रात्रीचा थोडासा वेळ शुभराञी. 🔥😀
नातं आपुलकिचे असावं एकमेकांना जपनारं असावे
जवळ असो वा लांब नेहमी आठवणीत राहणार असावं शुभ रात्री. 🙏🌜
आनंदी रहा नेहमी हसत रहा स्वताची काळजी घ्या शुभ राञी. 🙏🌜
Best Good Night Messages Marathi
किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते
मग जगावे ते हसुन खेळुन कारण या जगात उघा काय होईल ते
कोणालाच माहित नसते शुभरात्री. 💫
दूस-याची मन संभाळण्यात ज्याचं आयुष्य जातं
त्यांच मन संभाळणारं कोणीच नसतं शुभराञी. 💫
मनात राहणारी माणसं कधीच दुर होत नाहीत कारण
ती तुमच्या सारखी गोड असतात शुभराञी. 💫
Good night Marathi Suvichar 2024

कमवलेली नाती
आणि जिंकलेले मन
ज्याला सांभाळता येते,
तो आयुष्यात कधीच हारत नाही.!!🙂
🌺 शुभ रात्री 🌺
अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते
उन्हात चालताना सावलीची गरज असते
जीवन जगत असताना खरंच चांगल्या
माणसांची गरज असते आणि
तिच चांगली माणसे आता
माझा शुभसंदेश वाचत आहेत🙂
🌹💤 शुभ राञी 💤🌹
आदर” अशा लोकांचा करा जे
तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या
कामातून वेळ काढतात आणि “प्रेम”
अशा लोकांवर करा ज्यांना
तुमच्या शिवाय काहीही
महत्वाचे वाटत नाही. 🙂
🌟🌹 शुभ रात्री 🌹🌟
Good Night quotes in Marathi

अंधारात चालताना 🌹
प्रकाशाचा गरज असते. . . .
उन्हात चालताना सावलीची
गरज असते. . . .
जीवनात जगत
असताना खरच
चांगल्या
माणसांची
गरज
असते. ……
चिंता” केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाही,
पण त्यावर “चिंतन” केल्याने चांगला मार्ग सापडतो कोणी
“कौतुक” करो वा “टिका” लाभ तुमचाच आहे
कारण कौतुक “प्रेरणा” देते, तर टिका “सुधारण्याची” संधी…!!!🙂
🌟🌹 शुभ राञी 🌹🌟
झाडांसारखे जगा
खुप उंच व्हा…
पण जीवन देणाऱ्या ‘मातीला‘
कधी विसरु नका.!”🙂
🌟🌹 शुभ रात्री 🌹🌟
Good Night SMS in Marathi

सगळी दु:ख दूर झाल्यावर मन
प्रसन्न होईल हा भ्रम आहे,
मन प्रसन्न करा सगळी दु:ख दूर होतील🙂
🌟🌷🌹 शुभ रात्री 🌹🌷🌟
हसता हसता सामोरे जा
“आयुष्याला”…..
तरच घडवू शकाल
“भविष्याला”…..
कधी निघून जाईल ,
“आयुष्य” कळणार नाही…
आताचा “हसरा क्षण”
परत मिळणार नाही..!!!🙂
🌟🌷🌹 शुभ रात्री 🌹🌷
कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय
पसंत करु नका आणि त्या व्यक्तीला
समजून न घेता गमावु पण नका!🙂
🌹🍁 शुभ रात्री 🍁🌹
नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात….
ति आपोआप गुंफली जातात….
मनाच्या ईवल्याश्या कोप-यात
काही जण हक्काने राज्य करतात….
यालाच तर मैञी म्हणतात…😊
🙏🌹 शुभ रात्री 🌹💐🙏
Good night shayari in marathi 2024

🙂 “जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा
काहीतरी देण्यात महत्व असत….
कारण मागितलेला स्वार्थ,
अन दिलेलं प्रेम असतं” 🙂
🌹🌞शुभ रात्री🌞🌹
लिहीताना जपावे ते अक्षर मनातले,
रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,
बोलताना जपावे ते शब्द ओठातले आणि
हसताना विसरावे दु:ख जिवनातले🙂
🙏💐 शुभ रात्री💐🙏
😊”जन्म हा एका थेंबासारखा असतो,
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण
मैत्री असते ती वर्तुळासारखी,
ज्याला कधीच शेवट नसतो
वेळ, सत्ता, संपत्ती आणि
शरीर साथ देवो अथवा न देवो
परंतु चांगला स्वभाव,
समजुतदारपणा आणि चांगले संबंध
कायम आयुष्यभर साथ देतात😊
💤😴🌺 शुभ रात्री 🌺😴💤
😊प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण
उघडू शकतो फक्त आपल्याकडे
माणूस KEY 🔑 असली पाहीजे😊
💯🌹 शुभ रात्री 🌹💯
Good night Shubhechha in Marathi 2024

😊प्रत्येक गोष्टीत रागवणारी
माणसं तीच असतात जी
वेळोवेळी स्वतापेक्षा जास्त
दुसर्यांची काळजी घेतात😊
🙏🌹🌹 शुभ रात्री🌹🌹🙏
😊”माणसाची आर्थिक स्थिती
कितीही चांगली असली,
तरीही जीवनाचा खरा
आनंद घेण्यासाठी त्याची
मनस्थिती चांगली असावी लागते”…!!!😊
💯🌹💐 शुभ रात्री 🌹💯
😊 वेळ खूप जखमा देते
कदाचित म्हणूनच घड्याळात
फुल नाही काटे असतात😊
🌹 good night 🌹
😊चांगल्या माणसावर अन्याय करू नका
कारण सुंदर काच तुटली ;
तर त्या काचेचे रुपांतर ;
धारदार हत्यारामध्ये होत असते😊
💯🌹🙏 Good Night 🙏🌹💯
😊मन वळु नये, अशी श्रध्दा हवी…
निष्ठा ढळू नये, अशी भक्ती हवी…
सामर्थ्यँ संपू नये, अशी शक्ती हवी…
कधी विसरु नये, अशी नाती हवी😊
🌙 🌹🙏 !!Good Night !! 🙏🌹🌙
Shubh Ratri quotes in Marathi

😊फुलाला फुल आवडतं
मनाला मन आवडतं
कवीला कविता आवडते
कोणाला काहीही आवडेल
आपल्याला काय करायचंय
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं.😊
🙏💐 !!Good Night !! 💐🙏
😊लोक म्हणतात जगण्यासाठी पैसे लागतो,
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो,
जगण्यासाठी लागतात फक्त प्रेमाची माणसं
अगदी तुमच्यासारखी😊
🌹💐🙏 Good Night 🙏🌹
😊लाईफ छोटीशी आहे,
“लोड” नाही घ्यायचा…
मस्त जगायचे आणि,
“उशी” घेऊन झोपायचे…😊
🌹🙏💐 गुड नाईट 💐🙏🌹
Shubh ratri images in Marathi 2024

😊मुंबईचे आहे एक स्टेशन दादर….
मुंबईचे आहे एक स्टेशन दादर…!
मग काय….
घ्या आता उशी आणि ओढा डोक्यावर चादर..!😊
🙏🌹🍁 शुभ रात्री 🍁🌹🙏
😊भेटीचे हे क्षण हातातून अलगद
निसटून जातात रात्री झोपताना
एकांतात आठवणींचे वारे वाहतात😊
😇🌹🙏 शुभ रात्री 🙏 😇
😄Breaking News:
आताच हाती आलेल्या बातमीनुसार,
आज तुम्हाला एक
गोड स्वप्न पडणार आहे😄
😇🌹😁 शुभ रात्री 😇
😊नातं इतकं सुंदर असावं की,
तिथे सुख दुःख सुध्दा
हक्काने व्यक्त करता आलं पाहिजे…😊
💐🙏 शुभ रात्री ! 🙏💐
Good Night Wishes in Marathi
माणसाला आयुष्यात सर्व काही भेटतं परतुं
तो जे शोधत असतो ते कधीच भेटत नसत आणि
ते शोधण्यातच त्याचं पुर्ण आयुष्य सपतं
ते म्हणजे समाधान शुभ रात्री. 💫
जो दिसण्यावर जातो, तो हमखास फसतो
जो डोळयातील भाव ओळखतो जो मन जिंकतो
पण जो डोळयातील भाव ओळखुन शब्दातील भावना समझतो
तो मन जिंकुन कायम ह्रदयात राहतो शुभराञी. 🙏🌟
पौर्णिमेच्या चंद्राला सुदद्या कधी कधी
काळ्या कुट्ट ढगातुन मार्ग काढावा लागतो
त्याचप्रमाणे सज्जन माणसालाही कधी कधी
संकटातुन मार्ग काढावा लागतो शुभराञी.
आकाशात एक तारा आपला आसाव
झाकलेले डोळे उघडताच चमकुन दिसावा
एक छोटीसी दुनिया आपली असावी
तमच्यासारखी जिवलग माणसे तिथे नेहमी दिसावी
शुभ रात्री. 🙏🌟
ग्रुप असावा कुटूंबासारखा नकोच नुसते Joining
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नसते Sharing
त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसते Posting
सुर जुळावे परस्परांचे नकोच नुसते Chating
इमेजचे मर्म कळावेत नकोच नुसते Loading आणि
Whatsapp मधुन ज्ञान मिळावे नकोच नुसते joking शुभ रात्री. 🌖❤️
कमी पणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात
कारण कमीपणा घेण्यासाठी मन मोठे लागते शुभराञी.
बेस्टफ्रेंड हा तार्यासारखा असतो तो नेहमीच दिसेल असं नाही
पण तो जेव्हा दिसतो तेव्हा आपल्या चेह-यावर स्माईल
आल्याशिवाय राहत नाही शुभ रात्री. 🌖❤️
जीवनात हार कधीच मानु नका कारण
पर्वतामधून निघणान्या नदीने आजपर्यत रस्त्यात
कोणालाच विचारले नाही की समुद्र किती दुर आहे शुभ रात्री. 🌙
चुकीच्या एका शब्दाकडे लक्ष देण्याऐवजी
केलेल्या हजार चांगल्या गोष्टीकडे लक्ष दया
नात्यामधे मैञिमधे कधीच दुरावा येणार नाही शुभराञी. 🌙
Good Night Marathi SMS in Marathi 2024

स्वप्न अपलोड होतात पण डाऊनलोड
करायला आयुष्य जाते शुभ रात्री.
आपलं म्हणणारी माणसं खुप असतात पण
आपलं सुख दुःख जाणणारी माणसं
मोजकीच असतात शुभराञी.
कोनाला आपलसं बनावयचे
असेल तर मनाने बनवा
फक्त मुखाने नाही कारण मुखाची
नाती ही गरजे पुरती असतात
आणि मनाची नाती ही शेवट पर्यंत
साथ देतात. 🌼 शुभ रात्री. 🌼
आभाळा सारखं ज्यांच मोठ मन आहे आणि
अथांग समुद्रा प्रमाणे ज्यांचे प्रेमळ ह्रदय आहे
अशा तुमच्या सारख्या गोड लोंकाना
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.
रूसल्यानंतर चुक भले कोणाची का आसेना
बोलायला पहिली सुरुवात नेहमी तीच व्यक्ती करते
ज्या व्यक्तीच्या मनात सर्वात जास्त प्रेम असते
🌼 शुभ राञी.🌼
एक सुंदर वाक्य शरिर जितकं फिरतं राहिल
तेवढं स्वस्थ राहतं आणि
मन जितकं स्थिर राहिल तेवढ शांत राहत
❤️🌹 शुभ रात्री. ❤️🌹
नसलेल्या गोष्टीपेक्षा असलेल्या गोष्टीचा
आनंद घ्या कारण पुर्ण चंद्रापेक्षा अर्धा चंद्र हा
अधिक सुंदर दिसतो शुभराञी. 🔐🌹
आंधारात चालताना प्रकाशाची गरज असते
उन्हात चालताना सावलिची गरज असते
जीवन जगत असताना चांगल्या
माणसाची गरज असते शुभ राञी. 🔐🌹
चांगला रस्ता पाहिजे असेल तर
गतीरोधक सहन करा आणि
चांगला माणुस बनायचे असेल तर
विरोधक सहन करा शुभ राञी. 🍁
शुभ रात्री मराठी फोटो | Good night images in marathi
निघून गेलेला क्षण कधीच परत येत नाही किंवा
आणता येत नाही शुभराञी.
विश्वास हा किती छोटा शब्द आहे वाचायला सेकंद लागतो
विचार करायला मिनीट लावतो समजायला दिवस लागतो आणि
सिद्ध करायला संपूर्ण आयुष्यच लावतो शुभ रात्री.
लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असुन उपयोग नाही
तर त्या विचारांना योग्य प्रवहात आणणारी
चांगली माणसं मिळणं महत्वाचे आहे शुभ राञी.
जीवनात श्वास आणि विश्वासाची एक समान गरज असते
श्वास संपला तर जीवन संपते आणि विश्वास संपला
तर संबध संपतात शुभ रात्री.
मैत्री करायची तर अशी करायची की
ती व्यक्ती आपल्या बरोबर बोलो ना बोला पण
त्या व्यक्तीने कधी मैञि हा शब्द जरी ऐकला की
आपली आठवण आली पाहिजे शुभ रात्री .
आयुश्यात झालेला ञास विसरून जा पण
त्यातून घेतलेला धडा विसरू नका शुभ रात्री.
नशिबापेक्षा कर्तत्वावर जास्त विश्वास असावा कारण
उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे
नाही तर कतृत्वामुळे येते शुभ रात्री.
कधीच कुणाच्या डोळयात
पाणी येऊ देऊ नये हसवता नाही आलं तरी
अश्रुचं कारण होऊ नये
शुभ रात्री.
जीवन बासरी सारखे असते
त्यात दुःख रूपी कितीही छिद्रे असली
तरी ज्याला वाजवता आली त्याला
जीवन जगता आले शुभ रात्री.
कष्टाचे व्हावे चांदणे यशाचा चंद्र दिसावा
तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षणी
प्रगतीचा इंद्रधनुष्य असावा
शुभ रात्री.
प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे
दोन गोड शब्द है वैभव ज्याच्या जवळ आहे
तोच था जगात खरा श्रीमंत आहे शुभ रात्री.
Good Night SMS in Marathi For Whatsapp
मन आणि मौन ओळखणारच आपला माणुस असतो
बाकी माणसाची ओळख आणि परिचय फक्त गर्दी असते शुभ रात्री.
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळ खुप भयानक असतात
म्हणून मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना सांगा शुभ रात्री.
प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली असती,
तर जीवनात दुःख उरले नसले आणि
दुःखच उरले नसते तर सुख कोणालाच कळले नसते
शुभ रात्री. 🥰
चंद्राची सावली डोक्यावर आली
चिमुकल्या पावलांनी चांदनी अंगणात आली
हळूच कानात सांगुन गेली
झोपा आता रात्र झाली शुभ रात्री.
जी माणसं दुसर्याच्या चेह-यावर आनंद
निर्माण करण्याची क्षमता ठेवतात
ईश्वर त्यांच्या चेहर्यावरचा आनंद
कधीच कमी होऊ देत नाही शुभ रात्री. 💥
एखाद्याशी जिव्हाळ्याचे नांत निर्माण झाले की
थोडसं का होईना त्याच्याशी
बोलण्यासाठी मनाची तळमक सुरू होते
यालाच म्हाणतात ओढ शुभ रात्री. ✨
हिरवी झाडे जंगलात राहतात
सुंदर फुले बागेत राहतात
चंद्र तारे आकाशात राहतात आणि
तुमच्या सारखी माणसे ह्रदयात राहतात शुभ रात्री. 😍🏵️
आयुष्य कितीही तिखट गोड, कडु, तुरट असले तरी
माझी माणसं खुप गोड आहेत जसे तुम्ही शुभ रात्री.
कालच्या वेदना सहन करत करत
उधाच्या सुखासाठी आज चाललेली जीवाची ओढाताण
म्हणजे आयुष्य शुभ रात्री. ✨
कोण कसा कुठे कामी येईल सांगता येत नाही
म्हणुन सगळ्यासोबत चांगल रहायच शुभ रात्री. 😍🏵️
तर मित्र आणि मैत्रिणींनो मला अशा आहे Good Night Message in Marathi च्या लेखात दिलेले Good Night Marathi Quotes, Good Night Marathi Status,Good night Marathi Suvichar, Good Night quotes in Marathi, Good Night SMS in Marathi,Good night shayari in marathi, Good night Shubhechha in Marathi, Shubh Ratri quotes in Marathi, Shubh ratri images in Marathi, Good Night Wishes in Marathi, Good Night Marathi SMS in Marathi, Good night images in marathi तुम्हाला आवडले असतील. तुमच्या काही शंका असतील किव्हा तुम्हाला एखाद्या विषयावर मराठी मध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खाली कंमेंट करून नक्की सांगा.
तसेच तुमच्या कडे सुद्धा काही असेल GN Message in Marathi किव्हा GN Quotes in Marathi असतील तर खाली कंमेंट मध्ये नक्की नमूद करा.