जिल्हा न्यायालय भरती पेपर – 7 | Jilha nyayalay bharti question Sarav paper – 7

जिल्हा न्यायालय भरती पेपर – 7 | Jilha nyayalay bharti question Sarav paper – 7

सूचना:

  • न्यायालय भरती पेपर टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” वर क्लिक करा.
  • पुढे तुमचे पूर्ण नाव व ई-मेल आईडी एंटर करून “NEXT” बटन वर क्लिक करा.
  • या टेस्ट मध्ये उत्तरे देऊन झाल्यावरच तुम्हाला तुमचा “SEE Result” दिसेल.
  • पुढे तुम्हाला लगेच तुमचा “Quiz Score” आणि “Quiz Summary” दिसेल.
  • तुम्हाला हवे असेल तर तुम्ही “Restart” वर क्लिक करून पुन्हा टेस्ट सुरु करू शकता.
  • टेस्ट देऊन झाल्यावर काहीच वेळात तुमचे नाव “Leaderboard” दिसायला लागेल.
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

Leaderboard for Jilha Nyayalay Bharti question Sarav paper – 7

Pos.NameScorePoints
There is no data yet
/25
0

Maharashtra jilha nyayalay Bharti Sarav Paper 7

जिल्हा न्यायालय सराव पेपर - 7 | Maharashtra jilha nyayalay Bharti Sarav Paper 7

1 / 25

29 ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ……….. या खेळाडू चा जन्मदिवस आहे.

2 / 25

इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राफी(Electroencephalography) किव्हा EEG चा वापर......... चे कार्य समजण्यासाठी केला जातो?

3 / 25

जलसिंचनाशी संबधित शिरपूर पॅटर्नचे जनक ……… आहेत.

4 / 25

जॅक मॉं हे अलिबाबा या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे अध्यक्ष आहेत हि कंपनी …….. या देशातील आहे.

5 / 25

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ……. आहेत.

6 / 25

कडवे प्रवचन हे प्रसिध्द पुस्तक ………. यांचे आहे.

7 / 25

पं. दीनदयाळ उपाध्याय रेल्वे स्टेशन असे यापैकी कोणत्या रेल्वे स्टेशनचे नामकरण केले आहे?

8 / 25

भारताचे प्रसिध्द बॅडमिंटन खेळाडू कोण आहे?

9 / 25

महाराष्ट्रात स्थापन करण्यात आले ली नवीन २8 वी महानगर पालिका कोणती?

10 / 25

एप्रिल २०१९ मध्ये टिपेश्वर अभयारण्याला आग लागल्याने मोठे नुकसान झाले होते. हे अभयारण्य ……….. या जिल्ह्यात आहे.

11 / 25

भारतात पहिले रेल्वे विद्यापीठ ……… येथे स्थापन करण्यात आले .

12 / 25

महाराष्ट्रात सर्वात जास्त बालकुपोषणाची समस्या असणारा जिल्हा कोणता?

13 / 25

ध्वनीचा हवेतील वेग सुमारे ......... आहे?

14 / 25

कर्नाटकमधील बेळगाव शहराचे नाव बदलून ………. करण्यात आले .

15 / 25

ख्रिस हिपकिन्स या ……… देशाचे पंतप्रधान आहेत.

16 / 25

12 जानेवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो तो ……….. यांचा जन्मदिवस आहे.

17 / 25

यापैकी कोणती जोडी चुकीची आहे?

18 / 25

उत्तर प्रदेशातील …… या शहराचे नामकरण अयोध्या असे करण्यात आले?

19 / 25

महाराष्ट्रात किती कृषी हवामान विभाग आहेत?

20 / 25

‘थोरला’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

21 / 25

कनकदुर्गा आणि बिंदू या दोन महिलांनी २ जानेवरी २०१९ रोजी कोणत्या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून भगवान अयप्पाचे दर्शन घेऊन महिलांना प्रवेश न करू देण्याची प्रथा मोडली?

22 / 25

सायकलवरून विश्व भ्रमण करणारी जगातील चौथी आणि आशिया खंडातील पहिली महिला सायकलपटू ………. बनली.

23 / 25

२२ डिसेंबर हा दिवस देशात राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस ………… या गणित तज्ज्ञांचा जन्म दिवस आहे.

24 / 25

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

25 / 25

भारताची पहिली जिम्नॅस्टिक खेळाडू दीपा कर्माकर हि ………… या राज्यातील रहिवाशी आहे.

 

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment