व्यवसाय कर्ज योजना | Business Loan Information in Marathi

व्यवसायासाठी बँकेतून कर्ज प्रकरण करत असताना बऱ्याच जणांना अपुऱ्या माहिती मुळे अडचणी निर्माण होतात, व्यवसाय सुरू करण्यासाठी आता कर्ज घेणे पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. बर्‍याच बँका अशी कर्जे देत आहेत. यासह, बँकांनी आता व्यवसाय कर्जाची प्रक्रिया अगदी सोपी केली आहे.   देशातील लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने विविध कर्ज योजना सुरू केल्या आहेत. प्रधानमंत्री मुद्रा … Read more