पेटीएम पर्सनल लोन इंटरेस्ट रेट | Paytm personal loan information in Marathi

पेटीएम पर्सनल लोन इंटरेस्ट रेट | Paytm personal loan information in Marathi

नमस्कार मित्रांनो, आजच्या या Paytm personal loan information in Marathi आर्टिकल मध्ये आपण पेटीएम पर्सनल लोन इंटरेस्ट रेट किती आहे? हे जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आजच्या काळामध्ये तुम्ही Paytm हे नाव सर्वत्र ऐकले असेल, Paytm हे एक खूप जास्त Popular online digital payment app आहे, याचा उपयोग ऑनलाइन पेमेंट, Bills payment, आणि अशा प्रकारच्या इतर Online transactions साठी केला जातो. आणि याच Paytm App द्वारे कस्टमर्सना पर्सनल लोन ची सुविधा देखील प्रदान केली जाते. ज्यामध्ये Paytm users पेटीएम एप्लीकेशन मधून पर्सनल लोन घेऊ शकतात ते पण घर बसल्या.

आता तुम्हाला माहिती असेलच कि कोणत्याही प्रकारच्या loan साठी Interest rate हा खूप जास्त महत्त्वाचा असतो, आणि म्हणूनच ज्यांना पेटीएम कडून पर्सनल लोन घ्यायचे असेल किंवा ज्यांनी या आधीच हे loan घेतले असेल त्यांना एक प्रश्न नक्की पडत असेल तो म्हणजे, Paytm personal loan interest rate नेमका किती असतो? आजच्या या लेखामध्ये आपण याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा.

Paytm personal loan interest rate in Marathi

तर चला मग जाणून घेऊयात की Paytm वर personal loan वर interest rate किती असतो? किंवा हे लोन interest free loan असते का?

मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो कि Paytm personal loan वर interest rate 9.99% ते 13% पर्यंत असू शकतो.

लोन हव्या असणाऱ्या व्यक्तीला, पेटीएम वरून पर्सनल लोन घेतानाच exact इंटरेस्ट rate समजू शकतो, जेव्हा या एप्लीकेशन मध्ये तुम्ही लोन साठी Apply करता त्यावेळेस तुम्हाला Interest Rate बद्दल संपूर्ण माहिती Paytm अँप्लिकेशन किंव्हा वेबसाइट वर भेटून जाईल. आता सांगायचं झाले तर व्याजदर हे विभिन्न गोष्टींवर निर्भर करते जसे की, तुमचे loan किती रुपयांचे आहे? त्याचबरोबर आवेदन करणाऱ्याचे प्रोफाइल कसे आहे. इत्यादी.

आणि म्हणूनच exact interest rate आवेदकाच्या पूर्ण माहितीनुसार, loan approved व्हायच्या आधीच तुम्हाला सांगितले जाते आणि याचा जो काही interest rate असेल, तो तुम्हाला दर महिन्याला तुमच्या EMI सोबतच भरावा लागेल.

Paytm वरून personal loan फारच कमी Interest rate वर मिळू शकते. जेव्हा आवेदक पेटीएम वरून पर्सनल लोन साठी apply करतो, तेव्हाच तुम्हाला EMI सोबतच exact व्याज दर देखील सांगितला जातो.

Information About Paytm in Marathi

चला तर आता आपण थोडेसे Paytm एप्लीकेशन विषयी त्याचबरोबर, Paytm द्वारे दिल्या जाणाऱ्या Personal loan विषयी जाणून घेऊया.

Paytm हे नाव आपण सगळ्यांनी जरूर ऐकले असेल, Paytm हे भारतातील एक पॉप्युलर असे Online transaction Application आहे, ज्याचा उपयोग करून तुम्ही Bill payments, phone recharge, ticket booking, online shopping आणि online money transaction करू शकता.

याबरोबरच तुम्हाला गरज असल्यास तुम्ही ह्या ॲप्लिकेशन द्वारे पर्सनल लोन देखील घेऊ शकता. Government approved असलेले हे एक authentic एप्लीकेशन आहे, ज्याचा उपयोग आजच्या काळात जवळपास 45 करोड पेक्षा अधिक लोक करत आहेत.

Paytm personal loan विषयी जाणून घ्यायचं झालं तर , Paytm आपल्या users ना 10,000 पासून ते ३ लाखन पर्यंत पर्सनल लोन provide करतो. Paytm वरून तीन लाखांपेक्षा जास्त चे पर्सनल लोन मिळत नाही. Paytm नुसार, Loan amount ही प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी असू शकते, लोन घेणाऱ्याची eligibility तपासून त्यास त्याप्रमाणे loan दिले जाते. जर एखाद्या व्यक्तीची कर्ज परतफेड करण्याची क्षमता कमी असेल तर त्या व्यक्तीस तीन लाखांपेक्षा कमी रुपयांचे लोन मिळू शकते. त्याचबरोबर हे Paytm Loan च्या terms आणि Conditions वर देखील खूप जास्त निर्भर करते.

तर आता ज्यांना Paytm loan कसे घ्यावे? हे माहिती नसेल तर आम्ही सांगू इच्छितो की Paytm वरून पर्सनल लोन घेणे हे खूपच सोपे आहे.

जर तुम्हाला Paytm वर पर्सनल लोन घ्यायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला पेटीएम वर अकाउंट बनवून KYC(Know Your Customer) कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही personal loan साठी अप्लाय करू शकता. तुमचे लोन Approved होण्यासाठी, तुम्हाला सगळे नियम आणि अटी, त्याचबरोबर eligibility criteria पूर्ण करणे गरजेचे आहे, तेव्हाच तुमचे loan approve केले जाईल.

Paytm personal loan चे अन्य charges 

Paytm personal loan चे अन्य charges 
Paytm personal loan चे अन्य charges

 

पर्सनल लोन घेतल्यावर तुम्हाला Interest rate बरोबरच आणखी इतर charges लागतात जसे की, Loan processing fees, late payment fees, इत्यादी. Paytm personal loan घेतल्यावर देखील तुम्हाला हे चार्जेस द्यावे लागू शकतात. त्याचबरोबर काही Standard Charges जे Paytm personal loan घेतल्यावर Applicable असतात, ते charges खालीलप्रमाणे आहेत.

  • Processing Fee + GST – तुम्ही घेतलेल्या लोन अमाऊंट नुसार तुम्हाला Processing Fee आणि त्यावर GST मोजावी लागेल
  • Late Payment Fee – हे चार्जेस तेव्हा लागतात जेव्हा पर्सनल लोन चे EMI भरायला delay होतो.
  • Bounce Charges – हे तेव्हा लागतात जेव्हा तुमच्या linked bank account वरून EMI installment auto-debit bounce होतो.

Paytm च्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही हे सर्व चार्जेस calculate करू शकता.

हे सर्व Additional charges आहेत जे पेटीएम पर्सनल लोन घेते वेळी तुम्हाला इंटरेस्ट रेट सोबत द्यावे लागू शकतात.

त्याचबरोबर तुम्हाला processing fees किती लागेल, GST किती आकारला जाईल हे तुमच्या Loan Amount वर निर्भर करते, म्हणजे तुम्ही किती रुपयांचे पर्सनल लोन घेतले आहे, त्यानुसार तुम्हाला प्रोसेसिंग फी आणि GST आकारला जातो.

Late payment fees आणि Bounce charges साठी देखील याच गोष्टी लागू होतात.

Loan amount आणि तुमच्या सुविधेनुसार तुमचा EMI असतो, पण जर तुम्ही महिन्याचा EMI भरायला चुकता, तर तुम्हाला तुमच्या पर्सनल लोन अमाऊंटनुसार लेट पेमेंट फीस द्यावी लागते. तुम्ही ज्या कोणत्या linked bank account मध्ये लोन ची रक्कम घेतली असेल त्याच अकाउंट मधून प्रत्येक महिन्याला EMI च्या रूपात तुमचे पैसे ऑटो डेबिट म्हणजेच आपोआप कट केले जातील.

जर एखाद्या वेळेस तुमच्या लिंक बँक अकाउंट मध्ये पैसे उरलेले नसतील आणि, तुमची Installment बाउन्स झाली तर तुम्हाला Bounce charges द्यावे लागतील. Exact interest rate बरोबरच तुम्हाला हे सर्व चार्जेस पण exactly किती लागतील हे लोन approved व्हायच्या आधीच तुम्हाला समजते. सर्व प्रकारचे चार्जेस आणि फीज loan agreement मध्ये तुम्हाला बघायला मिळेल.

Paytm personal loan चे फायदे

Paytm त्यांच्या ग्राहकांना जे हे पर्सनल लोन प्रोव्हाइड करते, त्याचे खूप सारे फायदे आहेत : –

  • Paytm Personal loan चा interest rate हा खूप चांगला असतो.
  • Paytm वरून लोन मिळवण्याची प्रक्रिया ही online आहे, घरबसल्या तुम्ही हे लोन प्राप्त करू शकता.
  • तुम्ही घेतलेले PAYTM Personal loan परतफेड करण्यासाठी तुम्हाला 36 महिन्यांचा कालावधी दिला जातो.
  • Paytm Personal loan साठी तुम्हाला minimum documents ची गरज पडते.
  • Paytm Personal loan मुळे credit score किव्हा CIBIL SCORE मध्ये देखील चांगला फायदा मिळतो आणि एक चांगला क्रेडिट स्कोर तुम्हाला भविष्यात कुठल्याही प्रकारचे लोन मिळवण्यासाठी फायदेशीर असतो.

Conclusion

वरील दिलेल्या आर्टिकल मध्ये आपण Paytm personal loan interest rate याविषयी सांगितले आहे. आजच्या घडीला करोडो लोक पेटीएमचा वापर करतात त्याच बरोबर बरेचसे लोक Paytm वरून लोन देखील घेतात. बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असतो की पेटीएम वरून पर्सनल लोन घेतल्यास इंटरेस्ट रेट किती आकारला जातो. तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आता या आर्टिकल मध्ये भेटले असेल. आजच्या आर्टिकल मध्ये आपण मुख्यतः पेटीएम पर्सनल लोन इंटरेस्ट रेट विषयी देखील जाणून घेतले आहे आणि याबरोबरच Interest rate व्यतिरिक्त लागणाऱ्या Additional charges विषयी देखील आपण जाणून घेतले आहे.

Paytm personal loan संबंधी तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.

धन्यवाद.

हे देखील वाचा

Information About Share Market in Marathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment