Home Loan Information In Marathi । होम लोन म्हणजे काय ? आणि याचे प्रकार

Table of Contents

Home Loan Information In Marathi । होम लोन म्हणजे काय? आणि याचे प्रकार

Home Loan information In Marathi तुम्हाला माहिती आहे का home loan म्हणजे नेमके काय, होम लोन किती प्रकारचे असतात , होम लोन घ्यायची कारणे, त्याचबरोबर होम लोन चे फायदे आणि नुकसान त्याचबरोबर होम लोन कसे मिळू शकते. ( What Is Home Loan In Marathi , Process for home loan in marathi , types of home loan in marathi , eligibility for home loan in marathi , home loan che fayade in marahi , advantages and disadvantages of home loan in marathi , how to get home loan in marathi , reason for home loan in marathi , Home Loan Mhanje Kay)

जर वरील प्रश्नांची उत्तर तुम्हाला माहिती नसतील तर आजचे हे आर्टिकल तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला home loan बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. हा लेख त्या सर्व लोकांसाठी महत्त्वाचा असेल ज्यांना होम लोन घ्यायचे आहे आणि ज्यांना होम लोन बद्दल अजिबात माहिती नाही.

या लेखामध्ये तुमच्या होम लोन शी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं लपलेली आहेत, आणि म्हणूनच होम लोन बद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी त्याचबरोबर होम लोन शी संबंधित आपले confusion दूर करण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

होम लोन म्हणजे काय? What Is Home Loan In Marathi ? 

प्रत्येक माणसाला असे वाटते की त्याचे स्वतःचे एक तरी घर असावे, ज्यामध्ये तो स्वतःच्या परिवारासोबत राहू शकेल. भारतामध्ये जास्त लोक हे मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात, आणि म्हणूनच या लोकांकडे नोकरी केल्यानंतर सुद्धा एवढे पैसे नसतात की ज्याने ते एक चांगलं घर बनवू शकतील. अशा स्थितीमध्ये त्यांना लोन घेण्यासाठी बँकेकडे जावे लागते.

होम लोन म्हणजे काय आणि याचे प्रकार ( Types Of Home Loan In Marathi )

होम लोन म्हणजे एक धनराशी असते, ज्याला कोणताही व्यक्ती, बँक किंवा वित्तीय संस्थेकडून स्वतःच्या घराच्या निर्माणासाठी एका निश्चित कालावधीपर्यंत उधार म्हणून घेते आणि नंतर प्रत्येक महिन्याला एका निश्चित व्याजदरावर EMI बँक किंवा वित्तीय संस्थेला परत देते .

होम लोन हे सुरक्षित लोन असते, जेव्हा बँक किंवा कोणतेही वित्तीय संस्था होम लोन प्रदान करते त्यावेळेस लोन घेणाऱ्या व्यक्तीची कोणती तरी संपत्ती सिक्युरिटी च्या बदल्यात त्या कालावधीपर्यंत त्यांच्या मालकीत घेते.

अर्थात जेव्हा तुम्ही कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेकडे होम लोन घेण्यासाठी जाल त्यावेळेस लोनच्या बदल्यामध्ये तुम्हाला तुमची कोणतीतरी वस्तू त्यांच्याकडे गहाण ठेवायला लागते. जर काही कारणास्तव तुम्ही लोन परत करू शकला नाहीत तर बँक तुम्ही गहाण ठेवलेली वस्तू विकून लोन चे पैसे मिळवते.

होम लोन चे प्रकार (Type of Home Loan in Marathi )

होम लोन चे बरेच प्रकार असू शकतात तुम्ही ज्या कोणत्या कामासाठी होम लोन घेत असाल त्याच कामावर तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. होम लोनचे खालील प्रकार आहेत :-

1 – Home Purchase Loan (गृह खरीददारी ऋण)

Home Purchase Loan हे नवीन घर खरेदी करतेवेळी घेतले जाते.

2 – Home Construction Loan (भवन निर्माण ऋण)

नवीन घर बांधण्यासाठी हे home construction loan घेतले जाते.

3 – Home Improvement Loan (गृह सुधार ऋण)

आपल्या घरामध्ये सुधारणा करण्यासाठी home improvement loan उपयोगी ठरते.

4 – Land Purchase Loan (भूमि खरीद ऋण)

जेव्हा घर बनवण्यासाठी तुम्हाला जमीन विकत घ्यायची असेल तेव्हा land purchase loan घेतले जाऊ शकते.

5 – Joint Home Loan (जॉइंट गृह ऋण)

जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा अधिक लोक घर बनवण्यासाठी बँकेकडून लोन घेतात त्याला joint home loan म्हटले जाते.

6 – NRI Home Loan (NRI गृह ऋण)

Non Resident Indian (NRI) Home Loan भारतामध्ये NRI साठी घर बनवण्यासाठी प्रदान करण्यात येणारे एक विशेष प्रकारचे लोन आहे. या प्रकारच्या लोन साठी आवेदन प्रक्रिया आणि पात्रता इतर होम लोन पेक्षा वेगळी असते.

7 – Bridge Home Loan (ब्रिज गृह ऋण)

जेव्हा कोणत्या व्यक्तीकडे आधीपासून होम लोन असते, आणि अशा व्यक्तीस जर पुन्हा घर घ्यायचे असेल तर या लोकांना ब्रिज होम लोन प्रदान केले जाते. ब्रिज होम लोन शॉर्ट टर्म लोन असतात. या प्रकारचे लोन जास्तीत जास्त दोन वर्षांसाठी दिले जातात.

home loan types in marathi
home loan types in marathi


होम लोन का घेतले जाते? (Reason of Taking Home Loan In Marathi )

होम लोन घेण्याचे सर्वात मोठे कारण हे आहे की आपल्या देशामध्ये जी कोणती प्रॉपर्टी असते त्याची किंमत जास्त आहे , आणि या कारणामुळेच लोकांसाठी घर, जमीन, बिल्डिंग इत्यादी खरीदने सोपे नसते. लोकांचे उत्पन्न आणि सेविंग एवढी जास्त नाही की ते एकाच वेळी घर किंवा जमिनीचे पूर्ण पैसे देऊ शकतात. अशा वेळेस लोकांना home loan ची गरज भासते, महिला आणि पुरुष, बँक किंवा वित्तीय संस्थेकडे जाऊन home loan घेऊ शकतात.

पैसे कसे साठवावे यासाठी काही टिप्स

होम लोन चे उपयोग (Benefits of Home Loan In Marathi )

वेगवेगळ्या प्रकारच्या होम लोन चा उपयोग वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो. तुम्ही होम लोन चा उपयोग खालील प्रकारे करू शकता.

 • नवीन घर खरेदी करण्यासाठी.
 • घर बांधण्यासाठी.
 • घरामध्ये सुधारणा करण्यासाठी.
 • जमीन खरेदी करण्यासाठी.

होम लोन चे नियम (Rules of Home Loan in Marathi )

सर्व बँका आणि संस्थेच्या होम लोन देण्याच्या अटी वेगवेगळ्या असतात, परंतु सर्वांच्या काही लिखित नियम असतात, जे पुढील प्रमाणे आहेत :-

१) ऋण म्हणजेच लोन घेणारा व्यक्ती भारतीय, अनिवासी भारतीय (NRI) किंवा भारतीय मुळाचा असला पाहिजे.

२) ऋण घेणाऱ्या व्यक्तीचे वयोमान 18 ते 70 च्या मध्ये असणे गरजेचे आहे.

३) जर लोन घेणारा व्यक्ती नोकरी करत असेल तर त्याला कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

४) जर लोन घेणारे व्यक्ती बिझनेस मॅन असेल तर त्याचा बिझनेस कमीत कमी तीन वर्ष जुना असला पाहिजे.

५) लोन घेणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न कमीत कमी 25 हजार रुपये प्रति महिना असणे गरजेचे आहे.

६) बँक होम लोन घेणाऱ्या व्यक्तीला त्याच्या संपत्तीच्या 80 टक्केच राशी प्रदान करते, बाकीचे 20 टक्के लोन घेणाऱ्या व्यक्तीलाच मॅनेज करावे लागतात.

७) सर्व बँक आणि वित्तीय संस्थांकडे काही पॅरामिटर असतात ज्याच्या आधारावर ते हे कॅल्क्युलेशन करतात की कोणत्या कस्टमरला लोन द्यायचे आहे,कोणाला द्यायचे नाही, कोणाला किती लोन द्यायचे आहे, याच पॅरामीटरच्या आधारावर ते लोनचे कॅल्क्युलेशन करतात. हे पॅरामीटर्स खालील प्रकारे आहेत (Loan Calculation Parameters In Marathi ) :-

 • लोन घेणाऱ्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न काय आहे.
 • लोन घेणाऱ्या व्यक्तीची सेविंग किती आहे.
 • लोन घेणाऱ्या व्यक्तीने आधी कोणते लोन घेतले आहे की नाही.

 

होम लोन EMI Calculator 

EMI हे त्या राशीला संबोधले जाते जे लोन घेणारा व्यक्ती दर महिन्याच्या एका निश्चित तारखेला भरतो. EMI म्हणजे मासिक हप्ता :-

EMI = मूळ धन + मूळ धनावर असलेले व्याज.

EMI किती भरायचा आहे याची गणना खालील सूत्राद्वारे केली जाते.

EMI = P.R {(1+R N)/((1+R N) – 1)}

या सूत्रामध्ये.

P = Principal Amount (मूळ राशी )
R = Rate Of Interest (व्याजदर)

होम लोन कसे मिळू शकते? (How to get Home Loan in Marathi )

या लेखामध्ये वरती सांगितलेले पॉईंट, होम लोन चे नियम आणि होम लोन कॅल्क्युलेटर च्या आधारावरच तुम्हाला होम लोन मिळू शकते. होम लोनसाठी तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन प्रकारे आवेदन करू शकता.

तुम्ही संबंधित बँका किंवा वित्तीय संस्थेच्या पोर्टल वर जाऊन ऑनलाईन होम लोन साठी आवेदन करू शकता. आणि आवश्यक डॉक्युमेंट बरोबर होम लोन एप्लीकेशन सबमिट करू शकता.

याउलट ऑफलाइन मध्ये तुम्ही बँक किंवा वित्तीय संस्थांच्या जवळच्या ब्रांच किंवा ऑफिसमध्ये जाऊन संपर्क करू शकता आणि होम लोन घेण्याची प्रक्रिया विचारू शकता. वेगवेगळ्या बँक आणि वित्तीय संस्थेच्या होम लोन देण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते.

होम लोन साठी कोणते डॉक्युमेंट लागतात. (Important Document For Home Loan In Marathi )

होम लोन घेण्यासाठी तुम्हाला खालील डॉक्युमेंट्स ची गरज लागू शकते :-

 • आवेदन फॉर्म
 • ओळखपत्र किंवा आधार कार्ड
 • आयु प्रमाण पत्र
 • निवास प्रमाण पत्र
 • आय प्रमाणपत्र
 • प्रॉपर्टीशी संबंधित डॉक्युमेंट्स.
 • पासपोर्ट साइज़ फोटो
 • एक बैंक खाते.
 • मागील सहा महिन्यांचे बँक अकाउंट स्टेटमेंट इत्यादी.

डॉक्युमेंट्स च्या अधिक माहितीबद्दल तुम्ही संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थेला संपर्क करू शकता.

home loan calculator in marathi
home loan calculator in marathi

महिलांसाठी होम लोन कसे मिळेल ?(Woman Home Loan Faculties In Marathi) 

महिलांना जर होम लोन घ्यायचे असेल तर खालील मानदंडांच्या आधारावर त्यांना लोन मिळू शकते :-

 • नागरिकता भारतीय असणे गरजेचे आहे.
 • वय 23 ते 58 वर्षांच्या असणे.
 • कमीत कमी तीन वर्षांचा कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
 • दरमहा 25 हजार उत्पन्न असणे गरजेचे आहे.

होम लोन चे फायदे (Advantage of Home Loan in Marathi )

होम लोन घ्यायचे खालील फायदे आहेत :-

अनेक प्रकारचे होम लोन घेऊन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे काम करू शकता.

तुम्ही स्वतःसाठी एक शानदार घर बनवू शकता.

होम लोन वर व्याजदर कमी असतो.

जास्त प्रकारचे होम लोन हे लॉंग टर्म साठी असतात, जे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने भरू शकता.

 

होम लोन चे नुकसान (Disadvantage Of Home Loan in Marathi )

होम लोन घेण्याचे काही नुकसान देखील असतात :-

होम लोन लॉन्ग टर्मचे असल्यामुळे एक सामान्य व्यक्ती त्या time मध्ये कोणतेही अन्य प्रकारचे लोन घेऊ शकणार नाही, कारण त्याच्या उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा लोन चुकवण्यामध्ये जात असतो.

होम लोन मध्ये तुमची संपत्ती ऋण दात्याच्या अधीन असते.

जर चुकून किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही लोन भरू शकला नाहीत तर तुम्ही तुमची संपत्ती गमवू शकता.

 

FAQs: होम लोन शी संबंधित काही सामान्य प्रश्न.

जमीन खरेदी करण्यासाठी कोणते लोन मिळते?
जमीन खरेदी करण्यासाठी Land Purchase Loan मिळते.

घरासाठी कोणते लोन मिळते?
घरासाठी कोणतेही प्रकारचे होम लोन तुम्ही बँक किंवा वित्तीय संस्थेकडून घेऊ शकता.

होम लोन घेण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात?
आवेदन फॉर्म, ओळखपत्र,वय प्रमाणपत्र, निवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाण, प्रॉपर्टी संबंधित कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो,इत्यादी.

निष्कर्ष :

Home loan म्हणजे काय? या आजच्या आर्टिकल मध्ये आपण होम लोन संबंधित सर्व माहिती जाणून घेतली आहे. ही माहिती जरूर तुम्हाला देखील उपयोगी पडली असेल, तुम्ही देखील होम लोन घेऊन तुमच्या स्वप्नातील घर साकार करू शकता. आम्ही आशा करतो हे आर्टिकल तुम्हाला नक्की आवडले असेल.
Home Loan Processing Fees and Charges in 2023

धन्यवाद.

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment