शाळा सोडल्याचा दाखला मागणी अर्ज । टी सी मिळणेबाबत अर्ज | TC Sathi Arj | Application for TC

या लेखात आपण टी. सी. मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा ते पाहणार आहोत. आपल्याला बर्‍याचदा अर्ज लिहिण्याची आवश्यकता असते.असे बरेच लोक आहेत जे अर्ज योग्यरित्या लिहिण्यास असमर्थ आहेत, हे लक्षात ठेवा की जेव्हा विनंती पत्र योग्यरित्या लिहिले जाईल, तेव्हा केवळ समोरची व्यक्ती आपल्यापासून प्रभावित होईल आणि सकारात्मक पावले उचलेल आम्ही अर्जचा एक अर्जाचा नमुना या ठिकाणी लिहिला आहे आपण आशाच प्रकारे संस्थेला टी. सी. चा अर्ज करू शकाल.

TC Sathi Arj | Application for TC

 

शाळा सोडल्याचा दाखला मागणी अर्ज । टी सी मिळणेबाबत अर्ज | TC Sathi Arj | Application for TC

प्रति,                                                                                                                         दिनांक:- २०/२/२०२१

मा.मुख्याध्यापक

महात्मा फुले विद्यालय

समता नगर,

बावडा ता.इंदापूर जि.सातारा

 

अर्जदार :- राजवीर संजय जाधव

विषय ;-  टी. सी. मिळणेबाबत

 

महोदय,

वरील विषयास अनुसरून अर्ज करतो की मी राजवीर संजय जाधव इयत्ता १० वी तुकडी -अ रोल – १७६०

या वर्गात सन २०१९-२० या वर्षी शिक्षण घेत होतो मी मार्च २०२१ ही एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण झालो आहे तरी मला पुढील शिक्षणासाठी साठी म्हणजेच इयत्ता ११ वी प्रवेशासाठी टी.सी.ची आवशकता आहे तरी तो मला मिळवा ही नम्र विनंती

 

आपला विश्वासू

सही

राजवीर संजय जाधव

 

हे पण वाचा –

 

 

 

Leave a Comment