दसरा शुभेच्छा | Happy Dussehra Marathi Wishes | दसऱ्याच्या शुभेच्छा | Happy Dussehra in Marathi

दसरा शुभेच्छा

तुमच्यासाठी आणत आहोत अप्रतिम दसरा शुभेच्छा/Happy Dussehra Marathi Wishes. ज्या तुमचा दसरा अतिशय आनंददायी आणि मंगलमय बनवतील अशी आशा करतो आणि या दसऱ्याच्या शुभेच्छा/Happy Dussehra in Marathi तुम्हला कशा वाटतात आम्हाला नक्की कळवा.

दसऱ्याच्या शुभेच्छा मराठी / Dusryachya Hardik Shubhecha

 

 

झाली असेल चुक तरी या निमीत्तान विसरा, 

 

वाटुन प्रेम एकमेकांस साजरा करू हा दसरा

 

देऊ घेऊ सोने चांदी आज एकमेकास स्वेच्छा

 

सदैव मिळावं यश उदंड दसऱ्याच्या शुभेच्छा.

 

 

 

दसरा सण मोठा नाही आंनदाला तोटा

 

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
 

 

दुष्ट प्रवृत्तीचे दहन करुन चांगल्या गुणांचे

 

संवर्धन करण्याचा संदेश देणार्या दसरा व विजयादशमी निमीत्त 

 

सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

वाईटावर चांगल्याची मात महत्त्व या दिनाचे खास

 

असे जाळोनिया द्वेष-मत्तराच्या त्या रावणा मनोमनी प्रेमच प्रेम वसे

 

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

दसऱ्याच्या शुभेच्छा फोटो / Dusra Shubhechha Photo

 

दसऱ्याच्या शुभेच्छा मराठी

 

उत्सत आला विजयाचा 

 

दिवस सोने लुटण्याचा नवे जुने विसरून सारे

 

फक्त आनंद वाटण्याचा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

शुभ दसरा, देऊ रोपटे आपट्याचे संवर्धन करू निसर्गाचे

 

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसयाच्या हार्दिक

 

शुभेच्छा हा दसरा तुम्हाला आनंदाचा भरभराठीचा,

 

वैभवाचा,आरोग्यदायक आणि मंगलमय जावो

 

हीच ईश्वर चरणी प्रार्थना

 

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

निसर्गाच दानं आपट्याचं पान

 

त्याला सोन्याचा मान 

 

तुमच्या आयुष्यात नांदो सुख शांती समाधान

 

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

आनंदाच्या या सणाला पूर्ण होणे इच्छा

 

सर्व वाचकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 
दसऱ्याच्या शुभेच्छा संदेश / Dusra Shubhechha Sandesh
 
दसऱ्याच्या शुभेच्छा फोटो

 

आनंदाचे क्षण भाग्याचे सदा असावे तुमच्या सवे 

 

आरोग्य अन समाधानाचे

 

वरदान तुम्हा लाभावे आमच्या प्रमाचे आणि मायेच

 

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

आपट्याची पाने, झेंडूची फुलं, घेऊन आली विजयादशमी

 

दसर्याच्या या शुभदिनी सुख समृद्धी नांदो आपल्या जीवनी 

 

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

दिन आला सोनियाचा भासे धरा ही सोनेरी

 

फुलो जीवन आपुले येवो सोन्याची झळाळी

 

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

नसे भय पराजयाचे

 

विजयाचे आम्हा वेड

 

लुटूनी सोने आनंदाचे

 

रोवितो यशाची मुहर्तमेढ

 

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

विजयादशमीच्या या उत्सवानिमीत्त

 

सर्वांनी यशाचे सिमोल्लघंन करावे या सदिच्छा

 

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

दसरा असतो श्रीमंतांचा खरोखरचं सोने घेऊन साजरा करणाऱ्यांचा ,

 

दसरा असतो गरिबांचा आपट्याच्या पानालाच सोने समजण्याचा

 

दसरा असतो सर्वसामान्यांचा आपली संस्कृती जीवापाड जपनार्यांचा

 

दसरा असतो सैनिकांचा सीमोल्लंघनाची इच्छा बाळगणाऱ्यांचा 

 

दसरा असतो कष्टकर्यांचा यंत्रास देऊन मान पुजा करणाऱ्यांचा

 

दसरा असतो शेतक-यांचा शेतामधे सोने पिकवणाऱ्यांचा 

 

दसरा असतो कवीचां सोने शब्दांच लुटणार्यांचा

 

दसरा असतो मित्रांचा सोन्यासारख्या माणसाचा 

 

दसरा असतो आपल्या सगळ्यांचा

 

उत्सवात आपल्यासोबत आनंदाने जगणा-यांचा

 

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

                       

 

धर्माचा अधर्मावर विजय

 

अत्याचारावर सदाचाराचा विजय 

 

पापावर पुण्याचा विजय

 

रावणावर रामाचा विजययाचे प्रतिक

 

या पावन पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा

 

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

सोनं देणार्या माणसाला सोन्यासारखं जपुन ठेवावं 

 

मतभेद सगळे आता विसरा

 

शेवटी जाता जाता हॅप्पी दसरा

 

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

आव्हानाचे सीमोल्लछन करु या

 

वैचारिक परिवर्तनाचे शिखर गाठू या 

 

दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 
दसरा ग्रीटिंग इन मराठी / Dussehra Greetings in Marathi

 

दसऱ्याच्या शुभेच्छा संदेश

 

लाल जास्वंद पिवळा तुरा, सोनचाफा दरवळला, 

 

दसरा आला, झेंडु हसला आणि शुभ दसरा.

 

 

 

आपट्याची पाने त्याला ह्रदयाचा आकार

 

मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार, 

 

आनंदाच्या क्षणाना सर्वांचा होकार.

 

 

 

आला आहे दसरा प्राॅब्लेम सारे विसरा,

 

विचारकरू नका दुसरा 

 

चेहरा ठेवा नेहमी हसरा

 

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

झेंडुची कुले केशरी केशरी 

 

वळनावळनाचे तोरण दारी

 

गेरूचा रंग करडा तपकिरी,

 

आनंदे अंगणी रांगोळी नाचरी

 

कृतकृत्यांचा कलश रूपेरी

 

विजयादशमीची रीत ही न्यारी

 

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

निसर्गाच दान आपट्याच पान 

 

त्याला सोन्याचा मान

 

तुमच्या आयुष्यात नांदो सुख शांती समाधान

 

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

मुहर्त हसरा नवसंकल्पाचा सण दसरा हा उत्कर्षाचा

 

चैतन्यास संजिवनी लाभोनी, होवो साजरा मनी 

 

उत्सव तो नवहर्षाचा दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

                                   

 

पुन्हा एक नवी पहाट पुन्हा एक नवी आशा

 

तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा

 

नवे स्तप्न नवे क्षतिज सोबत माझी एक नवी शुभेच्छा.

 

 

 

आपल्या यशाच्या आड येणार्या सगळया सीमा पार होऊनी

 

आपली आकांशा पुरती होवो हीच सदिच्छा

 

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

लाखो किरणी उजळल्या दिशा

 

घेऊनि नवी उमेद नवी आशा 

 

होतील पुर्ण मनातील सर्व इच्छा

 

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
 
dussehra greetings in marathi

 

 
वाईटावर चांगल्याची मात,महत्व या दिनाचे असे खास 

 

जळोनिया द्वेष-मत्सराच्या त्या रावणा मनोमनी प्रेमच प्रेम वसे

 

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

उत्सव आला विजयाचा दिवस सोने लुटण्याचा

 

नविन जुने विसरुन सारे फक्त आनंद वेचण्याचा

 

तोरण बांधु दारी घालु रांगोळी अंगणी

 

करु उधळण सोन्याची जपु नाती मन-मनाची

 

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

तोरण बांधू दारी,रांगोळी रेख अंगणी

 

उधळण करु सोन्याची नाती जपु मना-मनाची

 

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

मराठी मातीची मराठी शान मराठी प्रेमाचा मराठी मान

 

आज सोन्यासारखा दिवस घेऊन येईल 

 

आयुष्यात सर्वांच्या सुख आणि समृद्धी छान

 

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

झेंडुची फुल दारावरी झुलती भाताची रोपं शेतात डोलती 

 

आपट्याची पान त्यांना म्हणतात सोनं

 

तांबडं फुटलं उगवला दिनं सोन्यानी सजला हा दसर्याचा दिन

 

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

सदिच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयुष्यात

 

दसर्याचा हा सुवर्णक्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात 

 

शुभमुहर्ताचा हा दसरा होवोआपणास लाभाचा

 

आपल्या जीवनात बरसो पाऊस सुवर्णाचा 

 

दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

सीमा ओलांडुन आव्हानांच्या गाठु शिखर यशाचे

 

प्रगतीचे सोने लुटून सर्वामधे हे वाटायचे

 

दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

 

आपट्याची पाने जनु सोने बनुन सोनेरी स्वप्नाचं प्रतिक होऊ दे

 

आकाशी झेप घेण्याचं ध्येय तुमच्या यशाच्या सीमा ओलांडून जाऊ दे.

 

 

सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे , सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस 

 

सोनेरी दिवासाच्या सोनरी शुभेच्छा, केवळ सोन्यासारख्या लोकांना.

 

 

 

सोनं घ्या सोन्या सारखं रहा

 

दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा.

 

 

जीवनाचं झालेलं सोनं आणि एक एकमेकात गुंतलेला मन 

 

यांना मनापासुन जपा

 

दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा.


हे पण वाचा – 

दिवाळी शुभेच्छा | दिवाळीच्या शुभेच्छा

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment