[150+] Smile captions for Instagram in Marathi | Smile quotes in Marathi 2024
Smile captions for instagram in Marathi: Smile ही जगातील सर्वात गोड गोष्ट आहे, जर तुम्ही एखाद्याला हसवले तर त्या बदल्यात तुम्हाला देखील समोरच्या व्यक्तीचे स्मितहास्य पाहायला मिळते, मित्रांनो हसणे हि तर खूपच स्वस्त गोष्ट आहे पण त्यात इतकी शक्ती आहे की तुम्ही सर्वात श्रीमंत व्यक्तीलाही त्यासोबत वेडे करू शकता. आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपण हसणे विसरत चाललो आहोत आणि म्हणून च मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे Smile captions for instagram in Marathi.
आयुष्य हसत हसत जर तुम्ही व्यतीत केलेत तर तुम्ही खूप साऱ्या आजारांपासून लांब राहू शकता. म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला दिलेले आहेत Smile quotes in Marathi, smile status in marathi, Beautiful Smile Quotes In Marathi, Smile Shayari In Marathi चा सुंदर संग्रह. तर या लेखात दिलेले छान छान Smile Marathi message तुमच्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर नक्की करा.
Attitude दाखवला तर
भावही मिळणार नाही
आणि smile 😊देऊन बघा
तुम्हाला आयुष्यात कोणीही
विसरणार नाही
“जग जिंकण्यासाठी
Attitude नाही फक्त
दोन गोष्टी पुरेशा आहेत
गोड स्वभाव व Cute Smile.”😊
हसू ही अशी गोष्ट आहे जी
तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही.
ती नेहमी तुमच्याकडे परत येईल.😀
😀तुमच्या हसण्याने तुम्ही
इतरांची मने जिंकता,
आणि इतरांना हसवून
तुम्ही जग जिंकू शकता.😀
Smile quotes in Marathi 2024
आयुष्यातील हसण्याने
केवळ वेदना कमी होत
नाहीत तर यशही मिळते.
तुझ्या हसण्याची
वाट पाहात आहे…
प्रेमाने एकदा तरी
हस मन प्रसन्न
होण्याची वाट
पाहात आहे.
आनंदाने जगा,
हसत हसत जगा
एक दिवस हे जग
नक्की जिंकाल
आयुष्य तुम्हाला नेहमी
हसतमुख क्षण देवो
हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना.
Smile captions for instagram in marathi 2024
कोणावर रागावू नका,
कोणाला रागावून जगू नका.
आयुष्य हे काही क्षणापुरतेच आहे,
सर्वांना आनंदी ठेवा
आणि आनंदाने जगा.😄
हसणे ही एक अशी भेट आहे,
जी किंमत नसतानाही अमूल्य आहे.
आयुष्य म्हणजे
फुलासारखे हसणे,
आयुष्य म्हणजे
हसत हसत सर्व दु:ख विसरणे.
हे जग दु:खाने भरले
असले तरी देखील
चेहऱ्यावरील हसू त्याला
दूर करण्याची ताकद ठेवते
Smile quotes in marathi
दु:खातून बाहेर यायचे
असेल तर हसा
तुम्हाला नक्की
मार्ग सापडेल
“जर तुम्ही आजूबाजूला
दुसरं कोणी नसताना
हसत असाल,
तर तुम्हाला खरंच
असं म्हणायचं आहे.”🤠
आयुष्यात दोन गोष्टी
कधीही वाया जाऊ देऊ नये
अन्नाचा कण आणि
हसण्याचा क्षण🤠
smile status in marathi
“आपल्याकडे जगाला देण्यासाठी
काहीच नाही असं वाटत असेल
तर चेहऱ्यावर एक छान Smile द्या,
खरच हा उपहार इतर कोणत्याही
वस्तुपेक्षा मौल्यवान आहे .”😄
हसत राहिलात तर
संपूर्ण जग आपल्या बरोबर आहे
नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना
पण डोळ्यात जागा नाही.”
“इतकं मस्त हसत राहावं की
दुखःनेही ते पाहून हसावं,
इतकं छान जगत राहावं की
मरणाने ही तुम्हाला नेताना रडावं.”
Beautiful Smile Quotes In Marathi 2024
“जीवनातील मोठ्या रोगांवर
उत्तम औषध म्हणजे Smile.”😄
दु:खाचे डोंगर पार करायचे
असतील तर आधी आनंदी राहायला शिका,
थोडेसे हसून दु:खावर मात करायला शिका😄
हसणं हे असं वस्त्र आहे जे चढवल्यानंतर
तुमच्या चेहऱ्याची शोभा अधिक वाढते😄
Smile Shayari In Marathi
सौंदर्य ही एक शक्ती आहे.
तर गोड हसू एक तलवार
हसण्याने होत आहे रे
आधी हसलेच पाहिजे
आनंदी आनंद गडे…
हसण्याने सगळीकडचे
दु:ख हे विसरा रे
World Smile Day Quotes in Marathi
एक स्मित हास्य आपल्याला
दहा लाख मैलांपर्यंत नेऊ शकते.
उजळून हसा, आनंदी राहा
आणि हा जागतिक
स्माईल डे साजरा करा.
स्मित हे सर्व अस्पष्टतेचे
निवडलेले वाहन आहे
😃happy World Smile Day😃
मला वाटतं की
जो कोणी हसतो तो
आपोआपच चांगला दिसतो
तर मित्रांनो मला अशा आहे तुम्हाला Smile captions for instagram in Marathi या लेखात दिलेला Smile quotes in Marathi चा संग्रह आवडला असेल. तुमच्या कडे सुद्धा काही जर असेच मेसेज असतील तर कंमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या नावासोबत तुम्ही शेअर केलेले Smile marathi captions आमच्या या वेबसाइट वर शेअर करू.
हे देखील वाचा