महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ | Maharashtra Rajya Mantri Mandal

शिंदे-फडणवीस सरकारचं खाते वाटप

Maharashtra Rajya Mantri Mandal

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ | Maharashtra Rajya Mantri Mandal

कॅबिनेट मंत्री

अ. क्र.

नाव

खाते

1

श्री एकनाथ शिंदे

(मुख्यमंत्री)

मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, अगर विकास माहिती व तंत्रज्ञान, गाहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बाधकाम (सार्वजनिक प्रकल्प परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपती व्यवस्थापन मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप केले विभाग

2

श्री देवेंद्र फडणवीस

(उपमुख्यमंत्री)

गृह विनियोजन विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील

3

मंगलप्रभात लोढा

पर्यटन आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता, महिला आणि बालविकास

4

राधाकृष्ण विखे पाटील 

महसूल, पशुसंवर्धन , दुग्धविकास

5

अतुल सावे

सहकार आणि इतर मागास आणि बहुजन कल्याण

6

गिरीश महाजन

ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण

7

विजयकुमार गावित 

आदिवासी विकास

8

संजय राठोड

अन्न आणि औषध प्रशासन

9

तानाजी सावंत

सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

10

अब्दुल सत्तार

कृषी

11

संदीपान भुमरे

रोहयो योजना, फळोत्पादन

12

गुलाबराव पाटील

पाणीपुरवठा आणि स्वच्छता

13

गुलाबराव पाटील

पाणीपुरवठा आणि स्वच्छता

14

दादा भुसे

बंदरे आणि खनीकर्म

15

शंभूराजे देसाई

उत्पादन शुल्क

16

दीपक केसरकर

उद्योग

17

उदय सामंत

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण

18

सुधीर मुनगंटीवार 

वन, सास्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय

19

सुरेश खाडे

कामगार

20

चंद्रकांत पाटील

उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

21

रवींद्र चव्हाण

सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न आणि नागरी पुरवठा

 
राज्यमंत्री 

अ. क्र.

पालकमंत्री

जिल्हा

1

देवेंद्र फडणवीस

नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर, सोलापूर

2

सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर, गोंदिया

3

चंद्रकांत पाटील

पुणे
4 विजयकुमार गावित नंदुरबार

5

गिरीश महाजन

धुळे, लातूर, नांदेड,

6

गुलाबराव पाटील 

बुलढाणा, जळगाव

7

दादा भुसे

नाशिक

8

संजय राठोड

यवतमाळ, वाशिम

9

सुरेश खाडे

सांगली

10

संदिपान भुमरे

औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) तानाजी सावंत – परभणी, उस्मानाबाद (धाराशिव)

11

उदय सामंत

रत्नागिरी, रायगड

12

रवींद्र चव्हाण

पालघर, सिंधुदुर्ग, हिंगोली, अब्दुल सत्तार

13

दीपक केसरकर

मुंबई शहर, कोल्हापूर

14

अतुल सावे

जालना, बीड

15

शंभूराज देसाई

सातारा, ठाणे

16

मंगलप्रभात लोढा

मुंबई उपनगर

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment