मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी करा हे व्यायाम । 5 Best Exercise for Brain in Marathi

जर तुम्ही तुमच्या बुद्धीचा, ब्रेनचा योग्य वापर करायला शिकलात ना, तर तुम्ही तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकतात. हवं ते मिळू शकता. सर्वांचे आवडते बनू शकतात. म्हणूनच आज या लेखात मी तुम्हाला खूप सिंपल ब्रेन एक्सरसाइज सांगणार आहे ज्या तुम्ही डेली बेसिसवर रोज करा. त्यानंतर बघा तुमच्या ब्रेन मध्ये किती इम्प्रूवमेंट होईल ती. तुमच्यामध्ये किती इम्प्रुमेंट होती. या एक्सरसाइजनंतर तुमचा ब्रेन हा 24 तास active राहील आणि त्याचा वापर तुम्ही तुमच्या जीवनातल्या कोणत्याही कामातमध्ये मग ते कितीहि मोठा असू द्या, कितीही छोटा असूद्यात त्यात करू शकतात.

तुमच्या आयुष्यातला कोणताही प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लम चं सोल्यूशन शोधण्यात करू शकता आणि या ब्रेन एक्सरसाइजमुळे तुमचा स्वतःचा फायदा तर होईलच पण यासोबतच तुम्ही दुसऱ्यांची हेल्प करू शकता. मदत करू शकता, कारण तुम्ही खूप हुशार झालेले असाल ना?

१. पहिली एक्सरसाइज – मेंदूला ऍक्टिव्ह करा 

सकाळी उठल्या उठल्या तुम्ही जेही काम करतात ना ते विरुद्ध हाताने करा. म्हणजे जर तुम्ही डाव्या हाताने करत असाल तर तुम्ही उजव्या हाताने करा आणि जर उजव्या जो हाताने करत असाल तर डाव्या हाताने करा. मग ते काम कोणतेही असू द्या दात घासणे असुद्या, नाश्ता करणे असुद्या, लिहणे, काही उचलणे काहीही असूद्यात तुम्ही रोज ज्या हाताने करत आहात त्याच्या विरुद्ध हाताने करा. कारण यामुळे काय होते तुमचा ब्रेन हा ऍक्टिव्ह होतो कारण तुम्ही त्याला रोजच्या कामापेक्षा वेगळे काम देत आहात. कारण आपण जे रोजचे काम करतो ते काम करण्यास ब्रेनला सवय होऊन गेलेली असते. त्याला माहिती असते या हाताने असे दात घासाच्या या हाताने असा नाश्ता करायचा आहे म्हणून तुमचा ब्रेन असे हे काम सहज करून टाकतो.

तुम्ही एक साथ चार चार काम करून सुद्धा ते काम करू शकतात, पण जेव्हा तुम्ही एकच काम सेम काम होत पद्धतीने करायला लावतात तेव्हा ब्रेन हा ऍक्टिव्ह होतो कारण त्याने तसं त्या आधी कधी केलेलं नसतं म्हणून ते काम व्यवस्थित करण्यासाठी त्याला पूर्णपणे ऍक्टिव्ह राहावे लागते. नवीन कामामुळे ब्रेन मध्ये नवीन सेल्स जनरेट होतात ज्यामुळे तुमचा ब्रेन हा पहिल्यापेक्षा अजून जास्त फास्ट होत जातो. जेव्हा तुम्ही अपोजिट हाताने ब्रश कराल तेव्हा होऊ शकतो. तुमच्या हातांपेक्षा तुमचं डोकंच जास्त झाले पण हळू द्या हीच तर तुमच्या ब्रेनची एक्सरसाइज आहे ज्यामुळे तुमचा ब्रेन हा पहिल्यापेक्षा जास्त फास्ट होणार आहे, ब्रेनची पावर वाढणार आहे म्हणून एवढे तर सहन करावाच लागेल आणि ते तुम्ही नक्कीच करा आणि हे करण्यातही तुम्हाला खूप मजा येईल.

२. दुसरी एक्सरसाइज – observation करा 

तुम्ही रोजच्या जीवनात जा ही व्यक्ती भेटतात, बोलतात किंवा बघतात. त्यांच्या कोणत्याही 4-5 गोष्टी observe करा, निरीक्षण कर. आता observe करा म्हणजे असं म्हणायचं नाही की त्यांना दोन डोळे दोन कान आहेत, एक नाक आहेत, नाही त्यांच्या अशा गोष्टींचे निरीक्षण करा ज्यांच्याकडे आपण कधी रोज बघायचं नाही, ज्याचा आपण कधी विचारही करायचा नाही. जसे की तुम्ही एखादी व्यक्तीशी बोलत आहेत तर बघा की तो कसा बोलतो, त्याचे हावभाव कसे आहेत, त्याच्या हातातली घड्याळ कोणता आहे, कोणत्या कंपनीचे आहेत या शूज कोणत्या कलरचे घातले आहेत, कोणत्या कंपनीच्या घातले आहेत. अशा गोष्टींचा विचार करत ज्याच्याकडे आपण पहिले कधी लक्ष द्यायचं नाही. आता तुम्ही म्हणाल की मी कधी कोणाशी बोलतच नाही भेटत नाही. मी कसा काय observation करू? ठीक आहे.

एखाद्या गर्दीत जा कुठे तरी बसा आणि शांततेत लोकांचा observation करत बसा असं observation करत असताना तुम्हाला एखादा व्यक्ती असा दिसेल तो तुमच्याकडे कंटिन्यू बघतोय तर समजून घ्या तो हाच व्हिडिओ बघून आला आहे आणि तो तुमचच observation करत आहे. मग त्याला शांतेत observation करून द्या आणि तुम्ही तुमचा ऑब्जर्वेशन करण्याकडे लक्ष द्या म्हणून सांगतो जीवनात 2-4 मित्र राहू द्यायचे नाहीतर अशी गरज नाही पडत एकात बसायची कुठेही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही मुलं असेल तर मुलांचाच observation करा आणि मुली असाल तर मुलींचं observation करा नाहीतर तुमचे घरचेच तुमचे ऑब्जर्वेशन करायला सुरू करून देतील. आणि फक्त व्यक्तीच नाही तर तुम्ही कोणत्याही वस्तूचे, निसर्गाचा कोणत्याही गोष्टीचा ऑब्जर्वेशन करू शकता. ज्या गोष्टींकडे आपण कधी पाहिले पाहायचा सुद्धाने आपल्या डोळ्यांसमोर असून सुद्धा पण त्याच्याकडे बघायचा सुद्धा नाही अशा गोष्टींचा ऑब्जर्वेशन करू शकता.

बरं ठीक आहे करू ऑब्जर्वेशन पण यामुळे होतं काय? ऐका आपल्याला सतत विचारात राहण्याची खूप वाईट सवय लागलेला आहे. आपण कुणाशी बोलत असताना सुद्धा विचारात राहतो, कुठे जातोय, प्रवासात आहोत. आपण सतत विचारात राहतो इतके विचारात राहतो की आपल्याला स्वतःला समजत नाही की आपण विचार करत आहोत आपण एका वेगळ्याच विश्वात रमलेला असतो, पण जेव्हा तुम्ही गोष्टी observe करायला लागतात, निरीक्षण करायला लागतात तेव्हा तुमचा ब्रेन पूर्णपणे ऍक्टिव्ह होतो. कारण विचार करता करता तर तुम्ही कोणत्याही गोष्टीचे निरीक्षण करू शकत नाही आणि ऑब्जर्वेशनसाठी तुमच्या ब्रेनला ऍक्टिव्ह राहावंच लागतं आणि जेव्हा तुमचा ब्रेन हा पूर्णपणे ऍक्टिव्ह राहतो तेव्हा तुम्ही पूर्णपणे त्या प्रेसेंट मूव्हमेण्ट मध्ये राहता आणि प्रेजेंट मूव्हमेण्टमध्ये राहण्याचे एक खूप मोठी ताकत आहे. कारण जेव्हा आपण प्रेसेंट मोमेंटमध्ये राहतो ना तेव्हा आपण जे हि काम करत आहोत. त्यात आपण पूर्णपणे 100 टक्के फोकस करून ते काम करू शकतो.एकाग्रतेने करू शकतो.

आपल्या आयुष्यात येणारा कोणतेही संकट असेल, अडचण असेल, त्यांना न घाबरता पूर्णपणे त्या संकटाचा उपाय शोधण्यात, सोल्यूशन शोधण्यात आपला ब्रेनचा वापर करू शकतो. पण हे तेव्हाच शक्य आहे. जेव्हा आपण पूर्णपणे प्रेझेंट मूव्हमेण्ट मध्ये राहू आणि प्रेसिट मूव्हमेण्टमध्ये राहण्यासाठी आपला ब्रेन हा पूर्णपणे ऍक्टिव्ह असायलाच हवा आणि हे तेव्हाच होईल जेव्हा आपण गोष्टींना observe करायला शिकू.

३. तिसरी एक्सरसाइज – तुमच्या हाताच्या मुठीचा वापर 

तिसरी एक्सरसाइज म्हणजे मूठ करा हो हो तुम्ही आतापर्यंत फक्त दुसरा बुकी मारल्या केला आहे ना. त्याच मुठीचा वापर तुम्ही तुमच्या ब्रेनची पॉवर वाढवण्यासाठी सुद्धा करू शकता ते कशी? विज्ञानानुसार जर तुम्ही तुमच्या दोन्ही हातांच्या मुठी 90 सेकंद करून ठेवली ना तर तुमची ब्रेनची पॉवर ही पहिल्यापेक्षा खूप पटीने वाढलेली असेल यावर एक एक्सपिरिमेंट करण्यात आला होता.

यामध्ये 100 मुलांना बोलण्यात आला होता. त्यांना 50 नवीन शब्द त्यांच्यासमोर सांगण्यात आले तर त्यातल्या 50 मुलांना त्यांनी मूठ बंद करून ते शब्द आठवण करायला लावले होते आणि इतर 50 मुलांना असच आठवण करायला लावले होते तर ज्या मुलांनी मूठ बंद करून ते शब्द आठवण्याचा प्रयत्न केला. त्यांना इतरांपेक्षा जास्त शब्द आठवले. यावरूनच तुम्हाला समजलं असेल की छोटी सी सिंपल एक्सरसाइज तुमच्या ब्रेनची किती शक्ती वाढवते.

४. चौथी एक्सरसाइज – नवीन काहीतरी शिका 

पुढच्या एक्सरसाइजमध्ये तुम्ही कोणतीही नवीन कला शिका मग ती सिंगिंग, डान्सिंग, स्विमिंग किंवा एखादा नवीन खेळ काहीही असु द्या. कारण जेव्हा आपण एखादी नवीन कला शिकतो काहीतरी नवीन शिकतो ना त्या ब्रेनने आधी ते कधी केलेच नसते म्हणून त्यासाठी ब्रेन ला पूर्णपणे ॲक्टिव्ह राहावे लागते. त्याला ते करण्याची सवय नसते ती नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुमच्या शरीरापेक्षा जास्त तुमच्या ब्रेनला मेहनत करावी लागते आणि हे असं केल्यामुळे तुमच्या ब्रेनची खूप एक्सरसाइज होते.

तुम्ही त्याचा जास्तीत जास्त वापर करायला लागता आणि या अशा सवयीमुळे तुम्ही कोणतीही नवीन गोष्ट तुम्हाला लवकर समजते. तुम्ही ते लवकर शिकता ती गोष्ट कितीही कठीण असली ना तरीही ती तुम्हाला लवकर जमायला लागते. मग ते काहीही असू द्या. तुमचा अभ्यास असूद्यात, एखादा नवीन कामसुद्धा एखादे नवीन क्लास उद्या तुम्हाला खूप लवकर जमते कारण तुम्ही तुमच्या ब्रेनला पहिल्यापासूनच नवीन नवीन गोष्टी शिकण्याची सवय लावलेली असते.

५. पाचवी एक्सरसाइज – एक्सरसाइज करा 

पुढची एक्सरसाइज आहे एक्सरसाइज करा हो कोणतीही एक्सरसाइज असूडयता, तुम्हाला जी आवडेल ती एक्सरसाइज करा रनिंग असुद्या डान्सिंग असुद्या स्विमिंग असुद्या किव्हा योगा, प्राणायाम जे करता येईल ते करा. कारण एक्सरसाइजमुळे आपला ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहते, कारण तुमच्या ब्रेनला हवा तेवढा ब्लड त्याच्यापर्यंत पोहोचेल व तेव्हामेंदू त्याचे काम चांगले करू शकेल म्हणून एक्सरसाइज करा, रोज ना चुकता करा.

5 Best Exercise for Brain in Marathi
5 Best Exercise for Brain in Marathi

 

शेवटी हेच सांगतो की तुम्ही तुमच्या ब्रेनचा जितका जास्त वापर कराल तितकी जास्त त्याची शक्ती वाढत जाईल तितका जास्त तुमचा मेंदू होत पावरफुल होत जाईल म्हणून तुमच्या ब्रेनचा जितका जास्त वापर करता येईल तितका करा.

तुमच्या आयुष्यातले जेही छोटे मोठे स्वप्न आहेत ना ते तुमच्या ब्रेन समोर काहीच नाही आहेत. तो सहज ते करू शकतो. पण जेव्हा तुम्ही तुमचा ब्रेनचा योग्य वापर करायला शिकलात ना तेव्हाच, म्हणून तुमच्या ब्रेनचा वापर करायला शिका तुम्ही तुमच्या आयुष्यात सगळं काही मिळू शकतात जी तुमची इच्छा आहे, तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होतील ते कितीही मोठे असले ना होतील तुमच्या ब्रेनचा वापर करायला शिका त्यासाठी जे काही करावे लागेल ते करा जितकं नॉलेज घ्यावे लागेल ते घ्या पण तुमच्या ब्रेन चिप पॉवर वाढवा.

आपल्या आणि प्राण्यांमध्ये हाच तो फरक आहे. आपल्या जवळ ब्रेन आहे आपण त्याचा वापर करू शकतो. आपल्या स्वतःसाठी, समाजासाठी या निसर्गासाठी आपल्या सगळ्यांच्या चांगल्यासाठी म्हणून करा तुमच्या बुद्धीचा योग्य वापर करा.

Also, Read,

5 Attitude Tips in Marathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.

Leave a Comment