जिल्हा न्यायालय भरती पेपर – 9 | Jilha nyayalay bharti question Sarav paper – 9

जिल्हा न्यायालय भरती पेपर – 9 | Jilha nyayalay bharti question Sarav paper – 9

सूचना:

  • न्यायालय भरती पेपर टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” वर क्लिक करा.
  • पुढे तुमचे पूर्ण नाव व ई-मेल आईडी एंटर करून “NEXT” बटन वर क्लिक करा.
  • या टेस्ट मध्ये उत्तरे देऊन झाल्यावरच तुम्हाला तुमचा “SEE Result” दिसेल.
  • पुढे तुम्हाला लगेच तुमचा “Quiz Score” आणि “Quiz Summary” दिसेल.
  • तुम्हाला हवे असेल तर तुम्ही “Restart” वर क्लिक करून पुन्हा टेस्ट सुरु करू शकता.
  • टेस्ट देऊन झाल्यावर काहीच वेळात तुमचे नाव “Leaderboard” दिसायला लागेल.
  • काही अडचण असल्यास खाली “Comment Box” मध्ये लिहा.

Leaderboard for Jilha Nyayalay Bharti question Sarav paper – 9

Pos.NameScorePoints
1fdsfds40 %10 / 25
/25
1

Maharashtra jilha nyayalay Bharti Sarav Paper 9

जिल्हा न्यायालय सराव पेपर - 9 | Maharashtra jilha nyayalay Bharti Sarav Paper 9

1 / 25

सरदार पटेल क्रिकेट स्टे डियमचे नामकरण कोणाच्या नावाने करण्यात आलेले आहे?

2 / 25

कोणत्या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहास गंगा नदी म्हणून ओळखले जाते?

3 / 25

शास्त्रीय दृष्ट्या किती टक्के जमीन वनाखाली असणे आवश्यक आहे?

4 / 25

उपराष्ट्रपतिच्या निवडणुकीत...... सभागृहाचे निर्वाचित सदस्य भाग घेतात?

5 / 25

आशिया खंडातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

6 / 25

आता पर्यंत किती अंतराळवीरांनी चंद्रावर पाऊल ठेवले आहे?

7 / 25

महाराष्ट्राच्या धोंडो केशव कर्वे यांना त्यांच्या कोणत्या क्षेत्रांमधील योगदानासाठी भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे?

8 / 25

खालीलपैकी कोणाचा मायक्रोसॉफ्ट या कंपनीशी संबंध आहे?

9 / 25

संख्यामालिका पूर्ण करा. 2, 5, 10, 17, 26,?

10 / 25

भारताने घटनादुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाकडून घेतली आहे?

11 / 25

कोणत्या दिवशी झाले ल्या ठरावानुसार संविधानसभा सार्वभौम झाली?

12 / 25

भारत सरकारने तिसरे औद्योगिक धोरण केव्हा जाहीर केले ?

13 / 25

जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे?

14 / 25

इंग्रजांनी अमरावती जिल्ह्यातील खालीलपैकी कोणाला सर ही पदवी दिली होती?

15 / 25

जागतिक कॅन्सर दिन कधी साजरा केला जातो?

16 / 25

श्यामाप्रसाद मुखर्जी कोणत्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष होते?

17 / 25

हंगामी पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो?

18 / 25

गायीला राष्ट्रमाता घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

19 / 25

1694 साली यांत्रिक कॅल्क्युलेटर कोणी तयार केले ?

20 / 25

राष्ट्रीय जैवइंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते?

21 / 25

खालीलपैकी कोणत्या ठिकाण गरम पाण्याचे झरे आहेत?

22 / 25

पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो?

23 / 25

लोकसभा व राज्यसभा यांच्या दोन अधिवेशनांमध्ये किती महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे?

24 / 25

'भारताचे स्वित्झर्लंड' म्हणून कोणती जागा ओळखली जाते?

25 / 25

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधी स्थळ कोणत्या नावाने ओळखली जाते?

 

Leave a Comment